Goa News
-
{
- All
- बातम्या
-
Goa Fire : 25 लोकांच्या मृत्यूला कोण जबाबदार? क्लब मालक 'या' देशात फरार, मुंबईचं काय आहे कनेक्शन?
- Monday December 8, 2025
- Written by Naresh Shende
6 डिसेंबरच्या रात्री नाइट क्लबमध्ये लागलेल्या आगीत 25 लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेचं गांभीर्य लक्षात न घेता क्लबच्या मालकाने गुपचूप भारत सोडून पळ काढला आहे. अशातच मुंबईचं कनेक्शन उघड झालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Goa Stampede: शिरगावच्या यात्रेत मोठी दुर्घटना! चेंगराचेंगरीत 6 भाविकांचा मृत्यू; 30 जखमी
- Monday May 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Goa Shirgaon Stampede: चेंगराचेंगरीची बातमी मिळताच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही सक्रिय झाले. त्यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात जाऊन पीडित कुटुंबांचे सांत्वन केले.
-
marathi.ndtv.com
-
Ex MLA Death : किरकोळ कारणावरुन वाद, रिक्षा चालकाच्या मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
- Sunday February 16, 2025
- Written by NDTV News Desk
गोव्याचे माजी आमदार लवू ममलदार यांची एका किरकोळ कारणावरुन हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Paragliding Death : गोव्यात पॅराग्लायडिंग करताना पुण्यातील तरुणीचा मृत्यू, पायलटही दगावला!
- Sunday January 19, 2025
- Written by NDTV News Desk
मोकळ्या आकाशात, डोंगर-दरींमध्ये उडण्याचा अनुभव घेणं कोणाला आवडणार नाही. मात्र हाच अनुभव घेणं एका तरुणीच्या जीवावर बेतलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
गोव्यातील कथित ब्रॉडबॅण्ड घोटाळ्यावरुन विरोधक आक्रमक, न्यायालयीन चौकशीची मागणी
- Friday August 2, 2024
- Edited by NDTV News Desk
गोवा विधानसभेच्या अधिवेशनात विजय सरदेसाई यांनी माहिती तंत्रज्ञान विभागावर कंत्राट विस्ताराशी संबंधित 182 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला.
-
marathi.ndtv.com
-
दाभोलकर हत्या प्रकरणातील निर्दोष आरोपी, वकिलांचा सत्कार! भाजपा आमदाराचीही उपस्थिती
- Tuesday July 2, 2024
- Edited by Onkar Arun Danke
सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या खटल्याचा यशस्वी बचाव करणाऱ्या एका आरोपीचा आणि वकिलांच्या गटाचा सत्कार करण्यात आला आहे.