Gold News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो स्टोरी
-
Gold Price : सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर; एक तोळ्याची किंमत 91 हजारांवर
- Tuesday April 1, 2025
- Written by NDTV News Desk
Gold Price hike : मार्च महिन्यात सोन्याच्या किमतीत मोठ्या वाढीची नोंद झाली आहे. मार्चमध्ये सोन्याचा वायदा भाव प्रति तोळे 4736 रुपयांनी वधारला.
-
marathi.ndtv.com
-
Gudi Padwa Gold : गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या दरात मोठी उसळी, तरीही गुढीपाडव्याला सोनं खरेदीत 20% वाढ
- Monday March 31, 2025
- Written by NDTV News Desk
सोन्याच्या दराने विक्रमी 90 हजारांचा टप्पा गाठला असला तरी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जळगाव सुवर्णनगरीत 25 ते 30 कोटींची उलाढाल झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
US Gold Card Scheme : अमेरिका होणार मालामाल? डोनाल्ड ट्रम्प यांची गोल्ड कार्ड योजना हिट
- Tuesday March 25, 2025
- Written by NDTV News Desk
US Citizenship Scheme : गोल्ड कार्ड घेणाऱ्यांना 50 लाख डॉलर्स देऊन अमेरिकेत अनिश्चित काळासाठी राहण्याचा अधिकार मिळेल. गोल्ड कार्ड देण्यापूर्वी, अर्जदाराची सखोल चौकशी केली जाईल.
-
marathi.ndtv.com
-
Gold rate: सोने खरेदीसाठी गर्दी, महिनाभरानंतर भावात घसरण, तोळ्याचा भाव किती?
- Saturday February 15, 2025
- Written by Rahul Jadhav
जळगाव सुवर्णनगरीत आज शनिवारी सोन्याचे भाव 85 हजार रुपये होता. तर जीएसटी सह सोन्याचा भाव 87 हजार 550 रुपये प्रति तोळा नोंदवला गेला.
-
marathi.ndtv.com
-
Gold, Silver Rate Today : गुंतवणूकदारांची चांदी, दर एक लाखाच्या पलिकडे; सोन्याच्या दरातही मोठी उसळी
- Thursday February 13, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
सुवर्ण नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये (Jalgaon Silver rate today without GST) GST शिवाय एक किलो चांदीचा दर 97 हजार 500 रुपये इतका होता. GST सह हा दर 1 लाख 420 रुपये इतका झाला आहे. (Silver rate today with GST)
-
marathi.ndtv.com
-
Gold Rate: सोन्याला उच्चांकी झळाळी! भाव पुन्हा गगनाला भिडले; जाणून घ्या आजचे दर...
- Thursday February 6, 2025
- Written by Gangappa Pujari
सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. आजही सोने- चांदीच्या दरात मोठे वाढ झाली असून आज सोन्याचा दर 87 हजार प्रति 10 ग्रेम इतका झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gold Price Today : केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोनं स्वस्त होईल की महाग?
- Thursday January 30, 2025
- Written by NDTV News Desk
Union Budget 2025 : 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी सोन्याच्या किमतीत मोठे फेरफार होण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Neeraj Chopra: ऑलिम्पिक मेडल विजेता निरज चोप्रा विवाह बंधनात अडकला, कोण आहे त्याची पत्नी?
- Sunday January 19, 2025
- Written by Rahul Jadhav
विवाह झाल्यानंतर निरज चोप्राने आपल्या X अकाऊंटवरून याबाबतची माहिती सर्वांना दिली. शिवाय विवाहाचे फोटोही शेअर केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
आई हमाल, मुलगी बनली पॉवरलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियन; कस्तुरी राजमूर्तीचा प्रेरणादायी प्रवास
- Saturday November 30, 2024
- Written by NDTV News Desk
गेल्या रविवारी पाड पडलेल्या स्पर्धेत 48 किलो वजनी गटात तिने 75 किलो वजन उचलले. मात्र कस्तुरीचा विश्वचषक स्पर्धेतील सूवर्ण पदाकापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.
-
marathi.ndtv.com
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये सापडले 19 कोटींचे दागिने; प्रशासनाकडून तपास सुरु
- Friday November 15, 2024
- Reported by Mosin Shaikh, Written by NDTV News Desk
दागिने खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी संबंधितांना बोलवण्यात आले आहे. तसेच याबाबतच्या सर्व कागदपत्रांचीही पडताळणी केली जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
दीड कोटी किमतीचं 1.95 किलो सोनं जप्त; दहिसरमध्ये भरारी पथकाची कारवाई
- Monday November 11, 2024
- Written by NDTV News Desk
अवधूत नगर, दहिसर पश्चिम येथे नियमित तपासणी दरम्यान, स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम ने 1.43 कोटी रुपयांचे 1.95 किलो सोने जप्त केले," असं निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Imane Khelif : महिला म्हणून जिंकलं ऑलिम्पिक गोल्ड, पण, प्रत्यक्षात निघाली पुरुष!
- Tuesday November 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
Imane Khelif Medical Report: पॅरिस ऑलिम्पिक 2024 दरम्यान अल्जेरियाची बॉक्सर इमान खलीफवरुन मोठा वाद झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्यात नाकाबंदीदरम्यान सापडलेलं 138 कोटींचं सोनं कुणाचं?
- Friday October 25, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune 138 crore gold : पुणे- सातारा रोड परिसरात टेम्पोची झडती घेत असताना हे कोट्यवधींचं सोनं सापडलं होतं. सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे. आयकर विभागाचे अधिकारी सोन्याचा स्त्रोत आणि कुठे जात होते हे तपासत आहेत.