Gold Rate Mumbai
-
{
- All
- बातम्या
-
Gold Prices Outlook: सोन्याचे दर हा आकडा गाठणार? तज्ज्ञांचा मोठा दावा, सोन्यात गुंतवणूक करावी की टाळावी? वाचा सविस्तर
- Monday March 30, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Gold Prices Outlook: मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. इस्रायल-इराण युद्ध असूनही सोन्याचे भाव का पडले? MCX वरील सोन्याचे रिपोर्ट कार्ड आणि 2026 पर्यंत सोन्याचे भाव 1.80 लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया...
-
marathi.ndtv.com
-
Gold Rate: सोन्याचे दर लवकरच 1 लाखांच्या खाली येणार? काय आहे कारण?
- Wednesday February 18, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Gold Rate: सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक उच्चांकावरून 24,500 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. रशियाने पुन्हा अमेरिकन डॉलरमध्ये व्यापार सुरू करण्याच्या हालचाली केल्यामुळे सोन्याची मागणी घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gold-Silver Rate Today: सोने 1.56 लाख रुपये तर चांदी 2,46 लाखांवर! मुंबई-दिल्लीसह तुमच्या शहरातील दर तपासा
- Monday February 16, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Gold Silver Rate, 16th February: सोन्या-चांदीचे आजच दर काय आहेत, तुमच्या शहरामध्ये सोने-चांदी महागले आहे का? वाचा सविस्तर माहिती.
-
marathi.ndtv.com
-
Gold Silver Price Today: लग्नसराईत सोने-चांदीच्या किमतीत वाढ; चांदीने गाठला अडीच लाखांचा टप्पा, आजचे दर किती?
- Tuesday February 10, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Gold Silver Price Today: सोन्याचे चांदीचे आजचे दर काय आहे, तुमच्या शहरातील सोन्याचांदीचे दर काय आहेत?
-
marathi.ndtv.com
-
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर आज वाढले का घटले? पाहा तुमच्या शहरातील आजचे दर काय आहेत?
- Monday February 2, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले की कमी झाले? तुमच्या शहरातील दर काय आहेत?
-
marathi.ndtv.com
-
Silver And Gold Rate Today: चांदीच्या दराचा स्फोट, आजची किंमत पाहिली का ?
- Wednesday January 21, 2026
- Written by Shreerang
Silver And Gold Rate Today: आंतरराष्ट्रीय कारणांमुळे आणि मागणी-पुरवठ्यातील तफावतीमुळे ही दरवाढ होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Silver Rate Today: चांदी 10 लाख रुपयांचा टप्पा गाठणार? दरवाढीमागे तिसरं महायुद्ध भडकण्याची भीती? तज्ज्ञ काय म्हणाले
- Monday January 19, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Silver Rate Today: चांदीने चार महिन्याहून कमी कालावधीत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. पण खरंच भविष्यात चांदी 10 लाख रुपयांचा टप्पा गाठणार आहे का? काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं.
-
marathi.ndtv.com
-
Silver Rate Today :काय सांगता! चांदीचे भाव 200000 पार.. मुंबईच्या झवेरी बाजारात ऑर्डर झाल्या बंद, कारण काय?
- Wednesday October 15, 2025
- Written by Naresh Shende
Silver Price Today In Mumbai : मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण गेल्या दोन-तीन दिवसांत चांदीच्या दराने उच्चांक गाढठा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gold Rate: सोन्याचे दर पुन्हा वाढले; दिवाळीत 'या' 3 गोष्टी लक्षात ठेवल्यास 30% होईल फायदा!
- Tuesday October 14, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Diwali gold buying tips : यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर विक्रमी सोने खरेदी होण्याची शक्यता आहे. सोनं खरेदीमधील फसवणूक टाळण्यासाठी ही बातमी संपूर्ण वाचा
-
marathi.ndtv.com
-
Today Gold Rate : बाईईई..हा काय प्रकार! दसऱ्याला सोनं खरेदीत 25 टक्क्यांनी झाली घट, मुंबईत आज 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, कारण..
- Sunday October 5, 2025
- Written by Naresh Shende
Today Gold Rate News : गेल्या काही वर्षांपासून सोन्याच्या किंमती गगनाला भिडत आहेत. सोन्याच्या किंमतीत वेगाने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामुळे सोनं इतकं महागलं आहे की, सामान्य माणसाला सोनं खरेदी करताना घाम फुटत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gold Rate : सोन्याच्या दराने गाठला उच्चांक; दिवाळीपर्यंत 1,25,000 चा आकडा पार करणार?
- Thursday October 2, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Gold Rate : सराफा बाजारातील तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, सध्याची तेजी कायम राहिल्यास दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 1,25,000 पर्यंत पोहोचू शकतो.
-
marathi.ndtv.com
-
Gold Rate Record: सोन्याच्या दराचा विक्रमी उच्चांक, दिवाळीपर्यंत सोनं आणखी महाग होणार
- Tuesday July 22, 2025
- Written by Shreerang
Gold Rate Record: दिवाळीपर्यंत सोन्याचे दर एक लाख 5 हजार ते एक लाख 15 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतात असा अंदाज ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी NDTV मराठीशी बोलताना व्यक्त केला
-
marathi.ndtv.com
-
Gold Rate Today : सोनं पुन्हा लाखांच्या पार! मुंबई-पुण्यासह प्रमुख शहरात काय आहेत?
- Monday July 21, 2025
- Written by NDTV News Desk
Gold Silver rate Today: अमेरिकेकडून ऑगस्ट महिन्यापासून लागू शुल्कांबद्दल गुंतवणूकदारांमध्ये सोन्याला सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पसंती दिली जात आहे. वाढलेल्या दरांमुळे भारतातील किरकोळ खरेदीदारांना सोन्याची खरेदी करणे कठीण झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gold Price: सोन्याच्या दरात जून महिन्यात मोठी घसरण, चेक करा सोन्याचे लेटेस्ट दर
- Tuesday July 1, 2025
- Written by NDTV News Desk
Gold Silver Rates : इस्रायल आणि इराणने युद्धबंदी मान्य केल्यापासून सर्वात जास्त घसरण दिसून आली. युद्धबंदीनंतर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत 3,490 रुपयांची घसरण झाली.
-
marathi.ndtv.com
-
Gold Rate: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, काय आहेत आजचे दर?
- Wednesday April 30, 2025
- Written by NDTV News Desk
Gold Rate Today : गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या भावात 24 हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेला सोन्याचे भाव 71 हजार 500 रुपयांवर होते.