Government Officer
-
{
- All
- बातम्या
-
Mumbai News: आमदार-खासदार आले तरी अधिकाऱ्यांनी उभं राहण्याची गरज नाही; सामान्य प्रशासन विभागाचे नवे आदेश
- Wednesday April 29, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अनेकदा लोकप्रतिनिधी सरकारी कार्यालयात येतात तेव्हा अधिकारी-कर्मचारी कामात व्यग्र असतानाही त्यांना उभे राहावे लागते. यावरून अनेकदा वादही झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
सरकारी कार्यालयातील भंगार विकून सरकार मालामाल! 7 'वंदे भारत' ट्रेन खरेदी करता येतील एवढी कमाई
- Monday November 10, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
केंद्र सरकारने 2021 मध्ये 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान विशेष स्वच्छता अभियान राबवण्याचा निर्णय घेतला होता. प्रशासनिक सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने 84 केंद्रीय मंत्रालये आणि विभागांच्या सहकार्याने या मोहिमेचे समन्वय केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Digital Arrest Death: डिजिटल अरेस्टने जीव घेतला! पुण्यात निवृत्त अधिकाऱ्याचे 1.19 कोटी लुटले, धक्क्याने मृत्यू
- Thursday October 30, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Gangappa Pujari
Pune Digital Arrest Fraud: प्रचंड मानसिक त्रासामुळे आणि फसवणुकीच्या धक्क्याने ज्येष्ठ पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सायबर गुन्हेगारीचे क्रौर्य आणि भीषणता पुन्हा एकदा या घटनेतून समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: निलेश राणेंना शासकीय कार्यालयात बंदी, थेट जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश
- Monday July 21, 2025
- Written by Gangappa Pujari
अधिकाऱ्यांच्या दालनात चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ चित्रीकरण केल्याच्या कारणावरून नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 कायद्याचा वापर करत प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी जयश्री माळी यांनी हे आदेश काढले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: मंडळ अधिकाऱ्यावर कार्यालयात घुसून चाकू हल्ला; काय आहे कारण?
- Friday June 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Akola Crime News : गणेश गोविंद भारती असं जखमी मंडळ अधिकाऱ्याचं नाव आहे. तर सुनील अंबादास कतोरे आणि माधव नामदेव ताडे अशी हल्ला करणाऱ्यांची नावे आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'इच्छा तिथे मार्ग'... ट्रेनी IAS ने सरकारी वाहनातच सुरु केले काम, काय आहे कारण?
- Wednesday December 25, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
SDM आश्रित शाकमुरी यांचा वकील संतोष चौबे यांच्याशी न्यायालयात एका फाइलवर आदेश देण्याबाबत वाद झाला होता. त्यानंतर वकिलांनी त्यांच्याविरोधात भूमिका घेतली होती.