Government Scheme
- All
- बातम्या
- फोटो
-
PM Internship Scheme : बेरोजगार तरुणांना मिळणार महिना 5 हजार रुपये, कसा आणि कुठं करणार अर्ज?
- Friday October 4, 2024
- Written by Onkar Arun Danke
मोदी सरकारनं (Modi Government) बेरोजगार तरुणांना नोकरी देण्यासाठी इंटर्नशिप योजना (PM Internship Scheme) सुरु केली आहे
- marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना; राज्यातील पहिली ट्रेन कोल्हापुरातून अयोध्येसाठी रवाना
- Monday September 30, 2024
- Written by NDTV News Desk
'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने'अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा उपलब्ध करून देण्यात येत आहे. अडीच लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले 60 वर्षांवरील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- marathi.ndtv.com
-
GST Council Meeting : कर्करोगाची औषधे आणि स्नॅक्सवरील करात कपात, हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमवर नोव्हेंबरमध्ये निर्णय
- Monday September 9, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियमवर 18 टक्के GST कमी करण्याच्या मुद्द्यावर, अर्थमंत्र्यांनी सांगितले की या प्रकरणी GoM म्हणजे मंत्र्यांचा गट तयार करण्यात आला आहे. जीओएम ऑक्टोबरच्या अखेरीस अहवाल सादर करेल आणि नोव्हेंबरच्या बैठकीत त्यावर विचार केला जाईल.
- marathi.ndtv.com
-
सरकारच्या नव्या योजनेत सामील व्हा, हजारो रुपये कमवा! अॅप्लिकेशन, पात्रता, अटीसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
- Saturday September 7, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
या योजनेसाठी इच्छुक उमेदवारांना 13 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल
- marathi.ndtv.com
-
महिलांनो, 'लाडक्या बहिणी'सह 3 सरकारी योजनांचा घ्या फायदा, घरबसल्या करा लाखोंची कमाई
- Friday September 6, 2024
- Written by Onkar Arun Danke
Best Government Schemes for Women: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह 3 सरकारी योजनांचा महिलांना मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो.
- marathi.ndtv.com
-
राज्यातील 10 लाख तरुणांना मिळणार रोजगार, वाचा सरकारचा मास्टरप्लान
- Monday August 26, 2024
- Reported by Shreerang Madhusudan Khare, Written by Pravin Vitthal Wakchoure
सरकारी योजनांचा माहिती तरुणांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रत्येक सरकारी कार्यालयात जाहिराती लावल्या जाणार आहेत. याशिवाय प्रसारमाध्यमातून प्रचार केला जाणार आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून तरुणांपर्यंत या योजनांची माहिती पुरवण्यासाठी तयारी सुरु केली जाणार आहे, असंही मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं.
- marathi.ndtv.com
-
केंद्र सरकारची 'युनिफाइड पेन्शन स्कीम'ला मंजुरी, 23 लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा
- Saturday August 24, 2024
- NDTV
युनिफाइड पेन्शन योजनेमुळे सरकारी तिजोरीवर पहिल्या वर्षी 800 कोटींचा बोजा पडणार असून त्यानंतर सुमारे 6000 कोटींचा बोजा पडणार आहे.
- marathi.ndtv.com
-
Budget 2024 : तरुणांसाठी मोठी घोषणा! पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत दरमाह 5000 रुपये मिळणार
- Tuesday July 23, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Budget 2024: कंपन्यांमधील इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्या तरुणांना 6000 रुपयांची वेगळी रक्कमही दिली जाणार आहे. या सरकारी योजनेचा 5 वर्षात 1 कोटी तरुणांना फायदा होणार आहे.
- marathi.ndtv.com
-
'लाडकी बहीण' योजनेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा तहसीलदार संघटनेचा इशारा, काय आहे कारण?
- Tuesday July 9, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Mukhyamantri Ladaki Bahin Yojna : महिला व बाल विकास विभागाची जबाबदारी असणाऱ्या या योजनेत महिला व बाल विकास अधिकाऱ्यांऐवजी तहसीलदार यांना सदस्य सचिव करण्यात आल्याने संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.
- marathi.ndtv.com
-
'लाडकी बहीण' योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन
- Tuesday July 2, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
डोमिसाइलची अट रद्द करणे किंवा पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी शिवसेना प्रवक्ते योगेश केदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. योगेश केदार यांनी याबाबतचं निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे.