Heart Attack Death
- All
- बातम्या
-
Shocking News: 'ती' उलटी ठरली धोक्याची घंटा; भरधाव फॉर्च्यूनरमध्ये माजी सरपंचाचा धक्कादायक मृत्यू
- Wednesday November 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
Shocking News: एका धक्कादायक घटनेत, भरधाव वेगाने फॉर्च्यूनर एसयूव्ही चालवत असताना एका माजी सरपंचाचा मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Singer Rishabh Tandon Death: जुबीन गर्गनंतर संगीत क्षेत्राला आणखी एक धक्का; गायक ऋषभ टंडनचं हार्ट अटॅकने निधन
- Wednesday October 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
एका जवळच्या मित्राने ऋषभच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर त्यांचे चाहते आणि कलाकार त्यांच्या फोटोंचे आणि आठवणींचे पोस्ट शेअर करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Actor Raju Talikote Passes Away: शुटिंगदरम्यान हार्ट अटॅक, प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचा मृत्यू
- Tuesday October 14, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राजू तालिकोटे यांनी रंगमंच आणि कन्नड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने आणि विशेषतः हास्य अभिनेता म्हणून खूप ख्याती मिळवली होती.
-
marathi.ndtv.com
-
MP News: कामगार अक्षरश: तडफडून मेला, मालक खुर्चीवरुन उठलाही नाही.. संतापजनक VIDEO
- Sunday October 12, 2025
- Written by Gangappa Pujari
Man Dies By Heart Attack owner Kept Scrolling Mobile Video: एका गोदामात काम करत असलेल्या कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तो सुमारे ६ मिनिटे वेदनेने तडफडत राहिला.
-
marathi.ndtv.com
-
ASI Heart Attack: चालता चालता जीव गेला! ASI जवानाला हार्ट अटॅक; मृत्यूचा लाईव्ह VIDEO
- Friday October 10, 2025
- Written by Gangappa Pujari
Delhi tis Hazari Court Heart Attack Viral Video: संपूर्ण घटना कोर्ट परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, ते फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Varinder Ghuman Death : जगप्रसिद्ध बॉडी बिल्डर वरिंदर घुमनचा अचानक झाला मृत्यू! सलमान खानसह सुपरस्टार अभिनैत्रींसोबत केलंय काम
- Thursday October 9, 2025
- Written by Naresh Shende
Body Builder Varinder Ghuman Death Reason : पंजाब फिल्म इंडस्ट्रीतून एक दु:खद घटना समोर आली आहे. अभिनेता आणि बॉडी-बिल्डर वरिंदर सिंह घुमन यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Broken Heart Syndrome: प्रेमभंग झाल्यानंतर छातीत दुखायला लागलंय? दुर्लक्ष करू नका, जाणून घ्या काय आहे हा ब्रोकन हार्ट सिंड्रोम
- Tuesday October 7, 2025
- Written by Shreerang
Broken Heart Syndrome Treatment: 'ब्रोकन हार्ट सिंड्रोम' (ताकोत्सुबो कार्डिओमायोपॅथी) च्या रुग्णावर उपचार करत असताना त्याच्या हृदयाचे कार्य पूर्वीप्रमाणे नीट व्हावे यावर लक्ष केंद्रित केले जाते.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: सगळ्यांना वाटलं अभिनय करतोय, 'रामलीला'दरम्यान कलाकाराचा स्टेजवरच हार्टअटॅकने मृत्यू
- Wednesday September 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Heart Attack VIDEO Viral: चौगान मैदानावर सुरू असलेल्या श्रीरामलीलेत राजा दशरथाची भूमिका करत असलेल्या ज्येष्ठ कलाकार अमरेश महाजन यांचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
खेळता खेळता थांबला, आईकडे धावला.. मांडीवर डोकं ठेवताच हार्ट अटॅकने जीव गेला; कोल्हापूर हळहळलं!
- Friday September 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Kolhapur Heart Attack Death: बालकांना हृदयविकाराचा झटका येण्याचे वाढते प्रमाण हे वैद्यकीय क्षेत्रासाठीही एक गंभीर चिंतेचा विषय ठरले आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Heart Attack : हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टराचा हार्टअटॅकने मृत्यू, रुग्णालयातच कोसळले
- Saturday August 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
चेन्नईतील 'सेवेथा मेडिकल कॉलेज'मध्ये कार्यरत असलेले प्रसिद्ध हृदय शल्यचिकित्सक डॉ. ग्रॅडलिन रॉय यांचा रुग्णालयातच मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News: नाशिक हळहळलं! सहावीतील मुलीचा हार्ट अटॅकने मृ्त्यू, शाळेत जाताना चक्कर आली अन्...
- Wednesday August 6, 2025
- Written by Gangappa Pujari
Nashik School Girl Heart Attack Death: का इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडलेल्या या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. चिमुकलीच्या कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Heart Attack Video: बॅडमिंटन खेळताना कोसळला, तरुणाचा जागीच जीव गेला; मृत्यूचा लाईव्ह VIDEO
- Monday July 28, 2025
- Written by Gangappa Pujari
Hyderabad badminton Player Death Video: परंतु तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या भयंकर घटनेचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rajasthan News: शाळेत जेवणाचा डबा उघडताच चौथीतील विद्यार्थिनीचा मृत्यू, मन सुन्न करणारी घटना
- Thursday July 17, 2025
- Written by NDTV News Desk
Child Heart Attack: शिक्षकांनी वेळ वाया न घालवता तिला जवळच्या आरोग्य केंद्रात नेले. तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी एनडीटीव्हीला सांगितले की, जेव्हा प्राचीला रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा तिचे हृदयाचे ठोके बंद झाले होते.
-
marathi.ndtv.com
-
Punjab News: आधी खणखणीत सिक्स, पुढच्याच क्षणी मृत्यू.. तरुणाचा मैदानावर जीव गेला, पाहा VIDEO
- Monday June 30, 2025
- Written by Gangappa Pujari
Punjab Young Man Death Due To Heart Attack: हरजीत सिंग एक व्यापारी होता आणि सुतार म्हणून काम करत होता. हरजीतच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि एक मूलगा असा परिवार आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cardiac Arrest Symptoms: Heart Attack येण्यापूर्वी शरीर देते 'हे'संकेत, चुकूनही दुर्लक्ष करू नका!
- Saturday June 28, 2025
- Written by NDTV News Desk
Heart Attack Symptom's And Precautions Expert Advice: कोणते संकेत गांभीर्याने घ्यावेत, तात्काळ डॉक्टरांची मदत कधी घ्यावी? याबाबतच पद्मभूषण हृदयरोगतज्ज्ञ डॉ. टीएस क्लेअर यांनी काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.