Heart Attack News
- All
- बातम्या
-
Mumbai News : वेळेत रुग्णवाहिका पोहोचली नाही, आमदार निवासात कार्यकर्त्याचा हृदयविकाराने मृत्यू
- Tuesday April 8, 2025
- Written by NDTV News Desk
मुंबईतील मध्यस्थी असलेल्या आमदारा निवासात रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
12 वर्षांपूर्वी आयुष्यात आलं होतं मोठं वादळ, भाषणादरम्यान बेशुद्ध पडलेल्या तरुणीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण
- Sunday April 6, 2025
- Written by NDTV News Desk
साधारण 20-21 वर्षांच्या तरुणीच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे चिंता व्यक्त केली जात होती.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : चोरट्यांनी घर साफ केलं; घरमालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
- Saturday April 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Akola News : अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे ही घटना घडली आहे. 65 वर्षीय अशोक नामदेवराव बोळे असं या मृतक व्यक्तीचे नाव आहे.
-
marathi.ndtv.com
-
Tamim Iqbal: क्रीडा विश्वात खळबळ! बांगलादेशच्या क्रिकेटपटूला मैदानातच हार्ट अटॅक, तातडीने रुग्णालयात दाखल
- Monday March 24, 2025
- Written by Gangappa Pujari
Tamim Iqbal News: क्लबविरुद्धच्या सामन्यात इक्बालने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर त्याला त्याला तातडीने वैद्यकीय मदतीसाठी शेख फझिलातुन्नासा मुजीब रुग्णालयात नेण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Shocking News: सुनेचा अटॅकने मृत्यू, अंत्यसंस्कारावेळी सासऱ्यावरही काळाचा घाला, मन सुन्न करणारी घटना
- Wednesday March 12, 2025
- Written by Gangappa Pujari
Rajasthan Heart Attack Death: मृत माया देवी यांचा मुलगा सुरेश मीना दिल्लीत सरकारी शिक्षक म्हणून काम करतो. तो येण्याची सर्वजण वाट पाहत होते. त्यानुसार अंत्यसंस्काराची तयारीही केली जात होती.
-
marathi.ndtv.com
-
Shocking VIDEO : नवरी वाट पाहत राहिली, नवरदेवाचा मंडपातच हार्ट अटॅकने मृत्यू
- Sunday February 16, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Heart Attack News: घोड्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एकाने प्रदीप यांना पकडले. आराडाओरडा झाल्याने सर्व नातेवाईक जमले. प्रदीप यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांना त्यांना मृत घोषित केले.
-
marathi.ndtv.com
-
Heart Attack : बहिणीचं लग्न...डान्स..उत्साह अन् थेट मृत्यू; तरुणीच्या मृत्यूचा Video पाहून टेन्शन वाढलं!
- Monday February 10, 2025
- Written by NDTV News Desk
लग्नासाठी ती गेल्या महिनाभरापासून डान्सची तयारी करीत होती. मात्र या अपघातामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Tiku Talsania: ज्येष्ठ अभिनेते टिकू तलसानिया यांना ब्रेक स्ट्रोक, कुटुंबाने शेअर केले हेल्थ अपडेट
- Saturday January 11, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Tiku Talsania Health Update : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते टिकू तलसानिया यांना ब्रेक स्ट्रोक आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur News: अंत्यविधीची तयारी अन् तात्या पुन्हा जिवंत, सिनेमालाही लाजवेल अशी स्टोरी; कोल्हापूरमध्ये अजब घडलं
- Thursday January 2, 2025
- Written by Gangappa Pujari
हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झालेला व्यक्ती पुन्हा एकदा जिवंत झाल्याची घटना कोल्हापूरच्या कसबा बावडामध्ये घडली. काय आहे हे प्रकरण? वाचा
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : आजारी पत्नीची काळजी घेण्यासाठी घेतली स्वेच्छानिवृत्ती, मात्र निरोप समारंभातच पत्नीचा मृत्यू
- Thursday December 26, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Kota Heart Attack Video: देवेंद्र यांच्या पत्नीची प्रकृती काही दिवसांपासून सातत्याने खालावत होती. पत्नी दीपिकाची काळजी घेण्यासाठी देवेंद्र यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता.
-
marathi.ndtv.com
-
गरबा खेळत असताना भोवळ आली, खाली कोसळला, पुण्यामध्ये भयंकर घडलं
- Tuesday October 8, 2024
- Written by Rahul Jadhav
गरबा खेळत असताना एकाला अचानकपणे भोवळ आली. काही वेळातच त्याचा मृत्यू ही झाला. हार्ट अटॅक येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
-
marathi.ndtv.com
-
डॉल्बीच्या दणदणाटाची 'ती' काळरात्र; गणपती मिरवणुकीतून घरी आले अन् मृत्यूने गाठलं
- Friday September 13, 2024
- Written by NDTV News Desk
गणपती मंडळांनी याकडे सर्रास दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे. यातूनच कोल्हापुरातील एका वृद्धाला आपला जीव गमवावा लागला.