Heavy Rain In Maharashtra
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Marathwada Rain: जीव मुठीत घेवून 13 जण झाडावर, पुरासमोर NDRF ही हतबल, हेलिकॉप्टर मागवलं पण...
- Tuesday September 23, 2025
संपूर्ण मराठवाड्यात सध्या पूरस्थिती पाहायला मिळत आहे. त्याचा सर्वाधिक फटका बीड, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांना बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed Rain: बीडमधून 40 नागरिकांना एअरलिफ्ट करा.. एकनाथ शिदेंचे निर्देश; प्रशासन अलर्ट
- Monday September 15, 2025
Beed pathardi Rain Latest News: मुंबईत जिथे जिथे पाणी साचल्याच्या तक्रारी येत आहेत तिथे अतिरीक्त मनुष्यबळ तैनात करून लवकरात लवकर पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप बसविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
-
marathi.ndtv.com
-
Vidarbha Rain : विदर्भात आज मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
- Monday July 7, 2025
हवामान खात्याने दिलेल्या माहिती नुसार सोमवारी गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Heavy rain in kokan : कोकणाला पावसाने झोडपलं, आजही दोन जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
- Friday July 4, 2025
गेल्या कित्येक दिवसांपासून कोकणाला पावसाने झोडपून काढलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Oragne Alert to Ratnagiri and Sindhudurga : कोकणासह पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परीसरासाठी ऑरेंज अलर्ट
- Tuesday June 17, 2025
Heavy rain in Ratnagiri and Sindudurga : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढील 24 तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्ती आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर झाड पडून तीन व्यक्ती जखमी झाल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Satara Rain: दुष्काळी माण खटावमध्ये पावसाचे तुफान! फलटणलाही झोडपलं, अनेक गावांचा संपर्क तुटला
- Monday May 26, 2025
Satara Heavy Rain News: साताऱ्यातील माण- खटावसह फलटण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळला असून माणगंगा नदीसह आंधळी धरण, येरळा धरणाला पूर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dhule News: अवकाळीचा शिक्षण विभागाला फटका! कार्यालयात पाणीच पाणी, महत्वाच्या फाईल्स भिजल्या
- Monday May 19, 2025
Maharashtra Unseasonal Rain: पाण्यामध्ये ओल्या झाल्या असून आता त्या फाईल वाळवण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे. या ओल्या झालेल्या फाईल कार्यालयाच्या बाहेर वाळत घालण्यात आले आहे.