जाहिरात
1 month ago
मुंबई:

आज (12 जुलै) रोजी विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) 11 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. जागा 11 आणि 12 उमेदवार दिल्याने या निवडणुकीत ट्विस्ट पाहायला मिळत आहे. घोडेबाजार होऊ नये यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून काळजी घेण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात काय घडतंय हे निवडणूक झाल्यानंतरच समोर येईल. 

कोणत्या पक्षांची मतं फुटली?

महाविकास आघाडीमधील काँग्रेसची 6, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 2 तर मित्र पक्षाची 4 मतं फुटल्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीची 12 मतं फुटली?

विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय.

महाविकास आघाडीची 12 मतं फुटली असल्याची शक्यता आहे.

विधानपरिषद निवडणुकीचा निकाल

विधानपरिषद निवडणुकीतील विजयी उमेदवार

पंकजा मुंडे - भाजपा

परिणय फुके - भाजपा

अमित गोरखे - भाजपा

योगेश टिळेकर - भाजपा

शिवाजीराव गर्जे -राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

राजेश विटेकर - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

भावना गवळी - शिवसेना (एकनाथ शिंदे)

कृपाल तुमाणे - शिवसेना (एकनाथ शिंदे)

मिलिंद नार्वेकर - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

.....................................................

पराभूत उमेदवार

जयंत पाटील - शेतकरी कामगार पक्ष

विधानपरिषद निकालातून या गोष्टी प्रकर्षाने आल्या समोर...

विधानपरिषद निकालाची वैशिष्ट्ये

काँग्रेसची एकूण 8 मतं फुटली

दोन वर्षानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय वरचष्मा 

शरद पवारांना अजित पवारांचं एकही मत फोडता आलं नाही

उद्धव ठाकरेंना शिंदे यांचं एकही मत फोडता आलं नाही

भाजपचे तरूण चेहरे विधानपरिषदेत दिसणार

पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन

अमित गोरखेंच्या रूपानं मातंग समाजातील तरूण चेहरा विधानपरिषदेत

योगेश टिळेकर यांच्या माध्यमातून माळी समाजाला नेतृत्व

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा करीष्मा करत सर्वच भाजपचे आमदार निवडून आणण्यात यश

महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण

महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण

महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण

पंकजा मुंडेंच्या नावाची ईश्वरचिठ्ठी निवडली..

पंकजा मुंडेंच्या नावाची ईश्वरचिठ्ठी निवडली..

आम्हाला पाच मतं अधिक मिळाली - अजित पवार

आम्हाला पाच मतं अधिक मिळाली, त्यामुळे त्या पाच आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिला, त्यांचे आभार मानतो  - अजित पवार 

शिवसेना शिंदे गटाच्या भावना गवळी विजयी

विधानपरिषदेच्या निवडणुकीत आतापर्यंत कोणाकोणाचा विजय...

विधानपरिषदेच्या निवडणुकीत आतापर्यंत कोणाकोणाचा विजय...

भाजपाचे उमेदवार

पंकजा मुंडे - 26 

परिणय फुके - 26

अमित गोरखे - 26

योगेश टिळेकर- 26

काँग्रेस

डॉ. प्रज्ञा राजीव सातव - 25

शिवसेना (एकनाथ शिंदे )

भावना गवळी - 25

कृपाल तुमणे- 25

काँग्रेसच्या प्रज्ञा सातव विजयी..

काँग्रेसच्या प्रज्ञा सातव विजयी..

आतापर्यंत कोणाला किती मतं... पाहा अपडेटेड आकडेवारी...

आतापर्यंत कोणाला किती मतं... पाहा अपडेटेड आकडेवारी...

भाजपाचे उमेदवार

पंकजा मुंडे - 26 

परिणय फुके - 26

अमित गोरखे - 26

योगेश टिळेकर- 23

सदाभाऊ खोत - 13

शिवसेना (एकनाथ शिंदे )

भावना गवळी - 24

कृपाल तुमणे- 24

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

राजेश विटेकर -  21

शिवाजीराव गर्जे - 20

काँग्रेस

डॉ. प्रज्ञा राजीव सातव - 25

शेतकरी कामगार पक्ष

जयंत पाटील - 12

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

मिलिंद नार्वेकर - 22

पंकजा मुंडे आणि परिणय फुके दोन्ही भाजपचे उमेदवार विजयी...

पंकजा मुंडे आणि परिणय फुके दोन्ही भाजपचे उमेदवार विजयी...

पंकजा मुंडे - 26 

परिणय फुके - 26

पंकजा मुंडे आणि परिणय फुके दोन्ही भाजपचे उमेदवार विजयी...

विधानपरिषदेच्या निकालाची प्रत्येक अपडेट पाहा...

भाजपचे योगेश टिळेकर यांना पहिल्या पसंतीची २३ मतं मिळाली...

भाजपचे योगेश टिळेकर यांना पहिल्या पसंतीची २३ मतं मिळाली...

विधान परिषदेत भाजपचे योगेश टिळेकर विजयी..

विधान परिषदेत भाजपचे योगेश टिळेकर विजयी.. भाजपचे पहिला आमदार विजयी..

23 मतांचा कोटा पूर्ण

विधान परिषदेच्या निवडणुकीत यशाचा कोटा 22.75 असल्याने उमेदवाराला 23 मतांची गरज

विधान परिषदेच्या निवडणुकीत यशाचा कोटा 22.75 असल्याने उमेदवाराला 23 मतांची गरज

परिणय फुके आणि प्रज्ञा सातव यांना जिंकण्यासाठी तीन मतांची गरज

परिणय फुके आणि प्रज्ञा सातव यांना जिंकण्यासाठी तीन मतांची गरज

योगेश टिळेकरांना विजयासाठी चार मतांची गरज

100 मतांची मोजणी पूर्ण

100 मतांची मोजणी पूर्ण

आतापर्यंत मिलिंद नार्वेकरांना सर्वाधिक 17 मतं

विधानपरिषदेत आतापर्यंत कुणाला किती मतं? सर्वाधिक मतं कुणाला?

भाजपाचे उमेदवार
पंकजा मुंडे - 6
परिणय फुके - 3
अमित बोरखे - 8
योगेश टिळेकर- 11
सदाभाऊ खोत -1

शिवसेना (एकनाथ शिंदे )
भावना गवळी - 4
कृपाल तुमणे-7

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
राजेश विटेकर - 8
शिवाजीराव गर्जे - 8

काँग्रेस
डॉ. प्रज्ञा राजीव सातव - 12

शेतकरी कामगार पक्ष
जयंत पाटील - 2

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मिलिंद नार्वेकर - 17

विधानपरिषदेत पहिल्या टप्प्यात कुणाला किती मतं?

मिलिंद नार्वेकरांना चार मतं

प्रज्ञा सातव यांना तीन मतं

भावना गवळी यांना चार मतं

भाजपाचे प्रतिनिधी निश्चित

भाजपाकडून नितेश राणे, संजय केळकर, प्रवीण दरेकर आणि निरंजन डावखरे प्रतिनिधी

काँग्रेसकडून प्रतिनिधी नियुक्त

आमदार अभिजीत वंजारी आणि सतेज पाटील हे काँग्रेस पक्षाकडून विधान परिषद मतदान मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रतिनिधी म्हणून नियुक्त

विधानपरिषदेच्या मतमोजणीला सुरुवात...

विधानपरिषदेच्या मतमोजणीला सुरुवात...

भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी अखेर मतदान केलं आहे. त्यांच्या मतदानाला काँग्रेसनं आक्षेप घेतला होता. 

भाजपच्या 103 आमदारांचे मतदान पूर्ण, भाजप समर्थक 8 आमदारांनीही केलं मतदान

भाजपच्या 103 आमदारांचे मतदान पूर्ण, भाजप समर्थक 8 आमदारांनीही केलं मतदान

गणपत गायकवाड यांना मतदानापासून तुर्तास थांबवले

गणपत गायकवाड यांना मतदानापासून तुर्तास थांबवले, केंद्रीय निवडणूक आयोगाचं उत्तर आल्यावर मतदान करण्याच्या सूचना

अजित पवार यांच्यासह 42 एनसीपी आमदारांचे मतदान पूर्ण

अजित पवार यांच्यासह 42 एनसीपी आमदारांचे मतदान पूर्ण, देवेंद्र फडणवीस यांनी केलं मतदान

काँग्रेसमधील 4 आमदार अजित दादांच्या गळाला लागल्याचे कैलास गोरंट्याल यांचे संकेत

काँग्रेसमधील 4 आमदार अजित दादांच्या गळाला लागल्याचे संकेत कैलास गोरंट्याल यांनी काल दिले होते. आज त्यावर उत्तर देताना आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचं गोरंट्याल यांनी स्पष्ट केलं. एक टोपीवाला, एक नांदेडचा, एक आंध्र बॉर्डरवरील असल्याचं काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी माहिती दिली होती. 

शरद पवार गटाकडून कोण कोण मतदानासाठी उपस्थित?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत उमेदवार शेकापचे जयंत पाटील तसंच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मतदानासाठी काही वेळापूर्वी दाखल झाले. शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, राजेश टोपे देखील उपस्थित होते. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलदेखील विधान भवनात मतदानासाठी दाखल झालेत....

आतापर्यंत 203 आमदारांनी केलं मतदान

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान सुरू आतापर्यंत 203 आमदारांनी मतदान केलं. भाजप आणि अजित पवारांच्या आमदारांनी मतदान केल्याची माहिती मिळतेय. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क

काँग्रेसच्या 30 आमदारांचे मतदान पार पडले

काँग्रेसच्या 30 आमदारांचे मतदान पार पडले

विधान भवनात दाखल होताच उद्धव ठाकरेंनी काय केलं?

कडक पोलीस बंदोबस्तात आमदार गणपत गायकवाड मतदानासाठी मुंबईच्या दिशेने रवाना

आमदार गणपत गायकवाड मतदानासाठी मुंबईच्या दिशेने रवाना ; कडक पोलीस बंदोबस्त 

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी त्यांना तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र आज विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे, त्यामुळे आज न्यायालयाच्या आदेशानुसार आमदार गणपत गायकवाड यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्तामध्ये मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. आमदार गणपत गायकवाड  विधान परिषदेचा मतदानासाठी आपला हक्क बजावणार आहेत.

शेवटच्या क्षणापर्यंत मतांचा आकडा जुळवण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरे-रमेश चेन्नीथला यांच्यात चर्चा

उद्धव ठाकरे काँग्रेस पक्ष कार्यालयात पोहोचले आहेत. येथे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला देखील उपस्थित आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत मतांचा आकडा जुळवण्यासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. 

विधान भवनात शिंदे गटाचे आमदार पोहोचले.

विधान भवनात शिंदे गटाचे आमदार पोहोचले. 

बच्चू कडू कोणाला मतदान करणार? मतदानापूर्वी स्पष्ट केली भूमिका

भाजप आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करायला देऊ नये, काँग्रेसची मागणी

भाजप आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करायला देऊ नये, काँग्रेसची मागणी

काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. The representation of people act मधील तरतुदीनुसार गणपत गायकवाड मतदान करू शकत नाही. त्यामुळे त्यांना मतदान करायला देऊ नये अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. 

एका तासात सकाळी 10 पर्यंत 46 आमदारांनी केलं मतदान

एका तासात सकाळी 10 पर्यंत 46 आमदारांनी केलं मतदान 

शरद पवार एनसीपी, उबाठा आणि काँग्रेसच्या एकाही आमदाराने अद्याप मतदान केलं नाही. 

भाजपच्या 15 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला!

भाजपच्या 15 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला!

काही वेळापूर्वी विधान परिषदेच्या मतदानाला सुरुवात झाली असून अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी सर्वच पक्षांकडून काळजी घेण्यात आली होती. आता सर्वच पक्षांच्या आमदारांना बसमधून विधिमंडळात आणले जात आहे. 

शिंदे गटाचे आमदार विधानपरिषदेच्या मतदानासाठी रवाना

पुढील काही वेळात शिंदे गटाचे आमदार विधानपरिषदेच्या मतदानासाठी रवाना होतील.

विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणाला बसणार धक्का?

विधानपरिषदेच्या निवडणुकीत आतापर्यंत नऊ आमदारांनी केलं मतदान

विधानपरिषदेच्या निवडणुकीत आतापर्यंत नऊ आमदारांनी केलं मतदान

Switch To Dark/Light Mode
Previous Article
विधानपरिषद निवडणूक : जागा 11, उमेदवार 12, कुणाचा होणार बकरा? वाचा संपूर्ण समीकरण
Vidhan Parishad Election result Update : महायुतीची सरशी, मविआला धक्का!
Congress votes will split in Legislative Council elections, What did Vijay Wadettiwar say
Next Article
काँग्रेसची किती मतं फुटणार? विजय वडेट्टीवारांनी सर्वच स्पष्ट केलं
;