Highway Roads
-
{
- All
- बातम्या
-
Video Viral: मुलं किंचाळत होती, महिलेने हात जोडले, तरी दया आली नाही, टोळक्याचा कार चालकावर हल्ला, कारण...
- Tuesday July 7, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Viral VIDEO: बंगळुरू-मैसूर द्रुतगती मार्गावर एका धावत्या महामार्गाच्या मध्यभागी एका कुटुंबावर जमावाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कारच्या डॅशकॅममध्ये हा संपूर्ण थरार कैद झाला.
-
marathi.ndtv.com
-
Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर थरार! ट्रकला धडकून 30 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग
- Friday January 2, 2026
- Reported by Mosin Shaikh, Edited by Pravin Vitthal Wakchoure
Samruddhi Highway Accident: भीषण आगीत खामगाव येथील रहिवासी अमोल सुरेश शेलकर (वय 38) यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेत अन्य एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Samruddhi Mahamarg : रात्री 11 ची वेळ, समृद्धी महामार्गावर एकाच वेळी 50 ते 60 वाहनं पंक्चर, नेमकं काय घडलं?
- Monday December 30, 2024
- Written by NDTV News Desk
या घटनेमुळे प्रवाशांनी महामार्ग प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वीही समृद्धी महामार्गावर अशा घटना घडल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून दिली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
पाली-खोपोली महामार्गावर अपघातांची मालिका; शाळेच्या बसला बाईकची धडक, तिघांचा जागीच मृत्यू
- Wednesday September 18, 2024
- Written by NDTV News Desk
Road Accident : या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये वळणाऱ्या रस्त्यावर नियंत्रण गमावल्यामुळे दुचाकी समोरून येणाऱ्या शाळेच्या बसला धडकली.
-
marathi.ndtv.com
-
मुंबई-गोवा महामार्गावर 4 तासांचा ब्लॉक, अनेक रस्ते बंद; 'या' पर्यायी मार्गांनी करा प्रवास!
- Thursday July 18, 2024
- Written by NDTV News Desk
कोलाडजवळ नवीन पुलाच्या गर्डरचं कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला असून प्रवाशांना अडचणी येऊ नये यासाठी पर्यायी मार्गांची सोय करून देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
टेम्पो गाड्यांना उडवत गेला, वाडा भिवंडी महामार्गावर मृत्यूचं तांडव; तिघांचा मृत्यू
- Friday April 26, 2024
- Written by NDTV News Desk
रस्त्याची दुरावस्था आणि अपघातांसाठी नेहमीच चर्चेत असलेल्या वाडा-भिवंडी महामार्गावर एका भरधाव टेम्पो चालकाने तीन मोटार सायकल आणि एका पादचाऱ्याला चिरडल्याचा प्रकार घडला.