Husband And Wife Case
- All
- बातम्या
-
Video : 'अहो..संसार आहे की नाही',72 तासांची शिफ्ट करून रेल्वे कर्मचारी घरी परतला, बायकोनं नवऱ्याची शाळाच घेतली
- Monday October 6, 2025
- NDTV
Husband vs Wife Clash Viral Video : सध्याच्या घडीला वर्क-लाईफ बॅलेन्स करणं म्हणजे काम आणि पर्सनल लाईफचं समीकरण व्यवस्थित जुळवणं अनेकांसाठी तारेवरची कसरत असते. सोशल मीडियावर पती-पत्नीचा एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
आरारारारा खतरनाक! बायकोनं नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं..भर रस्त्यात केली धुलाई, Video व्हायरल
- Friday October 3, 2025
- Written by Naresh Shende
Husband And Wife Fight Viral Video : विवाहबाह्य संबंधांमुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात. पत्नीला धोका देऊन पतीनं दुसऱ्या महिलेसोबत अफेअर केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Dog Cat Fight : 'पतीला सोडेल, पण मांजराला नाही'! कुत्र्या-मांजरामुळे पती-पत्नीमध्ये दुरावा; घटस्फोटासाठी धाव
- Tuesday September 23, 2025
- Written by Onkar Arun Danke
Husband Wife Seperation for Dog and Cat: भोपाळमध्ये लग्नानंतर अवघ्या 9 महिन्यात नवरा-बायकोच्या नात्यात दुरावा निर्माण झालाय. याचं कारण कुत्रा आणि मांजर आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: विवाहबाह्य संबंधातून दुहेरी हत्याकांड! पत्नीसह प्रियकराची हत्या, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ
- Wednesday June 25, 2025
- Written by NDTV News Desk
Pune Double Murder: तळवडे परिसरात दोघांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. मंगला सुरज टेंभरे या मृत महिलेचा याआधीही विवाह झालेला होता. दोन मुलं देखील आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Husband Murder : आणखी एक राजा रघुवंशी! दिल्लीची सिंधू बनली सोनम, हनीमून मर्डरपेक्षाही भयंकर प्रकरण
- Saturday June 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
Wife kills Husband with Lover : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होण्यापूर्वीच दिल्लीमधून असेच एक प्रकरण उघड झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
मम्मी पाहत होती! ऊशी घेऊन काशी आला आणि... चिमुरड्याच्या जबाबामुळे आईच अडकली
- Wednesday June 18, 2025
- Shreerang
Horrific Alwar Murder: राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील खेरली भागात 7 जून रोजी झालेल्या हत्येप्रकरणात 9 वर्षाच्या चिमुरड्याने दिलेली जबानी निर्णायक ठरली आहे. या मुलाच्या आईनेच त्याच्या वडिलांना ठार मारण्यासाठी सुपारी दिली होती.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : पत्नीची हत्या केली अन् मृतदेह सूटकेसमध्ये भरला; पुण्याच्या IT इंजिनिअरला अटक
- Friday March 28, 2025
- NDTV
Wife murder and body stuffed in suitcase: राकेश राजेंद्र खेडेकर असे आरोपी पतीचे नाव आहे. तर गौरी सांबरेकर असे मृत पत्नीचं नाव आहे. आरोपी पतील पोलिसांना अटक केली आहे.