Icc World Cup
- All
- बातम्या
-
न्यूझीलंडचा दणदणीत विजय, वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत पटकावलं फायनलचं तिकीट
- Saturday October 19, 2024
- Written by NDTV News Desk
न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज महिला सेमी फायनलमध्ये, न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा 8 धावांनी पराभव केला, 20 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेसोबत होणार महिला टी-20 विश्वचषक 2024 ची अंतिम फेरी.
- marathi.ndtv.com
-
Women's T20 WC : पाकिस्तानच्या विजयाची भारत करणार प्रार्थना, टीम इंडियाच्या कोचनं दिल्या शुभेच्छा
- Monday October 14, 2024
- Written by Onkar Arun Danke
ICC Women's T20 World Cup 2024 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर सेमी फायनल गाठण्यासाठी भारतासाठी एकच समीकरण शिल्लक आहे.
- marathi.ndtv.com
-
वर्ल्ड कपमधील विजयानंतर भारतीय खेळाडू मालामाल, BCCI कडून मोठ्या बक्षिसाची घोषणा
- Sunday June 30, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
बीसीसीआयने टीम इंडियाला मोठं गिफ्ट दिलं आहे. याआधी कधीही बीसीसीआयने एवढी मोठी रक्कम टीम इंडियाला बक्षिस म्हणून दिली नव्हती. बीसीसीआयने टीम इंडियासाठी 125 कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे.
- marathi.ndtv.com
-
Video सूर्यानं कॅच घेतला म्हणून भारतानं वर्ल्ड कप जिंकला, पुन्हा, पुन्हा पाहा तो प्रसंग
- Sunday June 30, 2024
- Written by Onkar Arun Danke
Suryakumar Yadav's Stunning Catch : भारत आणि टी20 वर्ल्ड कपचं विजेतेपद यामध्ये फक्त डेव्हिड मिलरचा अडथळा होता.
- marathi.ndtv.com
-
Hardik Pandya : व्हिलन ते हिरो! सारं काही विरोधात असताना हार्दिकनं कसा जिंकून दिला भारताला वर्ल्ड कप?
- Sunday June 30, 2024
- Written by Onkar Arun Danke
Hardik Pandya Comeback Story : अगदी 140 कोटी नाही पण किमान 70 कोटी भारतीयांनी विजयाची आशा सोडून दिली होती. सारं काही विपरीत घडत असताना टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं हार्दिक पांड्याच्या हाती बॉल दिला.
- marathi.ndtv.com
-
Rohit Sharma Retirement: विराटनंतर कॅप्टन रोहित शर्माची T20 इंटरनॅशनलमधून निवृत्तीची घोषणा
- Sunday June 30, 2024
- Written by Onkar Arun Danke
Rohit Sharma Retirement: विराट कोहलीपाठोपाठ टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माही टी20 इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.
- marathi.ndtv.com
-
'जबरदस्त विजय', राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अनेक नेत्यांनी केलं टीम इंडियाचं अभिनंदन
- Sunday June 30, 2024
- Written by Onkar Arun Danke
T20 World Cup 2024 Final : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देशभरातली अनेक नेत्यांनी या ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय क्रिकेट टीमचं अभिनंदन केलं आहे.
- marathi.ndtv.com
-
T-20 World Cup : ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपला...11 वर्षांनी भारताला विजेतेपद; द. आफ्रिकेवर मात 7 धावांनी मात
- Sunday June 30, 2024
- Written by Prathmesh Shivram Dixit
हार्दिक पांड्याच्या (Hardik pandya) अखेरच्या चेंडूवर आफ्रिकेच्या फलंदाजाने एक धाव काढली आणि भारतीय खेळाडूंनी मैदानात येऊन जल्लोष केला. कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) यावेळी अश्रू अनावर झालेले पहायला मिळाले.
- marathi.ndtv.com
-
ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूचा सूर्यकुमारला दे धक्का! टी-20 मध्ये अव्वल स्थानी
- Wednesday June 26, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
ICC t20 Ranking : सूर्यकुमार यादवने टी 20 क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. मात्र ट्रॅव्हिस हेडला वर्ल्ड कपमधील कामगिकीचा फायदा झाला आहे.
- marathi.ndtv.com
-
T20 WC : भारत - पाकिस्तान सामना झाला ते स्टेडियम होणार उद्धवस्त! बुलडोझर दाखल
- Thursday June 13, 2024
- Written by Onkar Arun Danke
T20 World Cup : टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाला ते स्टेडियम आता उद्धवस्त करण्यात येणार आहे.