India Cricket Team
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Team India Return: चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली मुंबईत विजयी मिरवणूक निघणार का? वाचा सर्व माहिती
- Monday March 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Champions Trophy 2025 : टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावल्यानंतर संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आहे. या विजयानंतर टीम इंडियाची विजयी मिरवणूक निघणार का? याची फॅन्सना उत्सुकता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ravindra Jadeja : 'धन्यवाद' निवृत्तीच्या चर्चांवर रविंद्र जडेजानं सोडलं मौन, 4 शब्दांची पोस्ट Viral
- Monday March 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ravindra Jadeja on Retirement : रोहित शर्मानं फायनलनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत निवृत्तीची शक्यता फेटाळून लावली होती. त्यानंतर जडेजानं देखील या विषयावर स्पष्टीकरण दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs NZ : टीम इंडियाला Good News, संपूर्ण देशाला रडवणारा खेळाडू फायनलमधून आऊट?
- Friday March 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs New Zealand, Champions Trophy 2025 Final : दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय मिळवत फायनल गाठलेल्या न्यूझीलंडसाठी एक काळजीची बातमी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gautam Gambhir : रोहित शर्मावर प्रश्न विचारणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराची गंभीरनं केली बोलती बंद
- Wednesday March 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
Gautam Gambhir on Rohit Sharma Future : 'रोहित शर्माचा सध्याचा फॉर्म पाहता तो आणखी किती काळ क्रिकेट खेळेल? ', असा प्रश्न गंभीरला विचारण्यात आला होता.
-
marathi.ndtv.com
-
IND vs AUS : विराट कोहलीच्या बॅटनं केलं ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण, सचिनला मागे टाकून बनला नंबर 1
- Tuesday March 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
Virat Kohli, India vs Australia : विराट कोहलीची सेंच्युरी पूर्ण झाली नाही. पण, त्यानं आऊट होण्यापूर्वी भारताचा विजय जवळ आणला होता
-
marathi.ndtv.com
-
IND vs AUS : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर दमदार विजय, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश
- Tuesday March 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs Australia : भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या (Champions Trophy 2025) फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs AUS : टीम इंडियाच्या विजयाचा पाकिस्तानला सर्वात जास्त त्रास, लाहोरचं मैदान राहणार रिकामं
- Tuesday March 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
IND vs AUS, Champions Trophy Semi Final: भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला तर त्याचा सर्वात जास्त त्रास पाकिस्तानला होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Champions Trophy 2025: टीम इंडियातील सदस्यावर दुःखाचा डोंगर! आईचे निधन; 'चॅम्पियन्स ट्रॉफी' सोडून मायदेशी परतला
- Sunday March 2, 2025
- Written by Gangappa Pujari
Champions Trophy 2025: भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापक आर. देवराज यांच्या आईचे दुखःद निधन झाले आहे. आईच्या निधनानंतर देवराज यांना चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या मध्यातच संघ सोडावा लागला.
-
marathi.ndtv.com
-
IND vs NZ : टीम इंडिया घेणार मोठा निर्णय! अनुभवी खेळाडूला बसवणार बाहेर? कारणही आलं समोर
- Saturday March 1, 2025
- Written by Onkar Arun Danke
ICC Champions Trophy 2025, IND vs NZ : दुबईत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मॅचमध्ये टीम इंडियात एक महत्त्वाचा बदल होऊ शकतो.
-
marathi.ndtv.com
-
IND vs NZ : न्यूझीलंडच्या मॅचमध्ये बदलणार टीम इंडियाचा कॅप्टन? रोहित शर्मानं वाढवलं टेन्शन
- Friday February 28, 2025
- Written by Onkar Arun Danke
Champions Trophy 2025, IND vs NZ : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात रोहित शर्माला दुखापत झाली होती. त्या मॅचमध्ये रोहितच्या अनुपस्थितीत गिलनं टीमचं नेतृत्त्व केलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
IND vs PAK : विराट कोहलीच्या पाकिस्तानविरुद्धच्या बॅटिंगचं काय आहे रजनीकांत कनेक्शन? पाहा Video
- Monday February 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs Pakistan : सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. प्रत्येकाला विराट कोहली आणि रजनीकांत या दोन सुपरस्टार्सची करण्यात आलेली तुलना आवडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND VS PAK LIVE: दुबईत टीम इंडियाचा धमाका! पाकिस्तान ऑलआऊट, किती धावांचे लक्ष्य?
- Sunday February 23, 2025
- Written by Gangappa Pujari
India Vs Pakistan Champions Trophy: गोलंदाजांचा धमाका पाहायला मिळाला असून भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानची अक्षरश: दाणादाण उडाली. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि अक्षर पटेलने जबरदस्त पाकिस्तानला 241 धावांवर रोखले.
-
marathi.ndtv.com
-
Champions Trophy : टीम इंडियाच्या जर्सीवर चक्क पाकिस्तानचं नाव, स्पर्धा सुरु होण्यापूर्वी समजलं सत्य
- Tuesday February 18, 2025
- Written by Onkar Arun Danke
ICC Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु होण्यास आता काही तास उरले आहेत.