India Pakistan Ceasefire News
- All
- बातम्या
-
भारतासोबत फक्त 18 मे पर्यंत शस्त्रसंधी, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं वक्तव्य!
- Thursday May 15, 2025
- Written by Onkar Arun Danke
India-Pakistan Ceasefire: भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधी केवळ 18 मे पर्यंतच आहे, असं धक्कादायक वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
India-Pakistan Ceasefire : युद्धबंदीच्या पद्धतीवरून चीन पाकिस्तानवर नाराज? श्रेय घेण्यासाठी चढाओढ
- Wednesday May 14, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
India-Pakistan Ceasefire: पाकिस्तान नेहमीच चीनला 'कायस्वरुपी मित्र' म्हणतो. मात्र संकटाच्या काळात पाकिस्तानने प्रथम अमेरिकेशी संपर्क साधला, चीनशी संपर्क साधला नाही.
-
marathi.ndtv.com
-
India Pakistan News : भारत - पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर 32 विमानतळं पुन्हा खुली; बुकिंगलाही सुरुवात
- Monday May 12, 2025
- Written by NDTV News Desk
नागरी विमानांच्या उड्डाणासाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेली 32 विमानतळ तत्काळ प्रभावाने पुन्हा खुली करण्यात आली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
India-Pakistan : "ट्रम्प यांना सरपंचाचे अधिकार दिले कोणी?", 'सामना'तून हल्लाबोल
- Monday May 12, 2025
- Written by NDTV News Desk
ट्रम्प यांनी भारताचे सार्वभौमत्व विकत घेतले काय? कशाच्या बदल्यात? नक्की काय सौदा झाला? देशाला कळायलाच हवे, असे काही सवाल सामनातून विचारण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Raut News: 'आमच्या 26 महिलांचे सिंदूर पुसले, ट्रम्प यांचा संबंध काय?', संजय राऊतांचा सरकारला सवाल
- Sunday May 11, 2025
- Written by Gangappa Pujari
भारत- पाकिस्तान संघर्षात डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी कशासाठी? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारकडे मोठी मागणी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
India Pakistan Tension : पाकच्या अणूप्रकल्पांना नष्ट करण्याचा होता प्लान, शस्त्रसंधीवर पाकिस्तानच्या शरणागतीची इनसाइड स्टोरी
- Sunday May 11, 2025
- Written by NDTV News Desk
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या तणावात शस्त्रसंधी कशी झाली, काय होतं नेमकं कारण, पाकिस्तानने शरणागती कशी पत्करली याचा घटनाक्रम जाणून घेऊया.
-
marathi.ndtv.com
-
India Pakistan Tension : पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, सैन्याला कडक कारवाईचे आदेश; परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती
- Sunday May 11, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
भारत पाकिस्तान तणावादरम्यान शनिवारी तिसऱ्यांदा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली.
-
marathi.ndtv.com
-
भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी कशी झाली? पडद्याआड काय घडलं? वाचा Inside Story
- Saturday May 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
सर्व काही अचानक घडले. अगदी अनपेक्षित.... कुणालाही याचा अंदाज नव्हता. आणि ती बातमी आली, ज्यावर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीची घोषणा झाली.
-
marathi.ndtv.com
-
India Pakistan Ceasefire : भारत-पाकिस्तानमधील संघर्ष थांबला, पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारताची घोषणा
- Saturday May 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबला आहे. पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारतानं ही घोषणा केली आहे.