Indian Citizenship
- All
- बातम्या
-
lalit modi citizenship : ललित मोदीला ना घर ना दार; आनंदावर पडलं विरजण, वानुआतु सरकारने वाढवलं टेन्शन
- Monday March 10, 2025
ललित मोदीला भारतीय पासपोर्ट सरेंडर करण्याची सूचना देण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात सूचना दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chandu Chavan: 'माझे भारतीय नागरिकत्व रद्द करा' सैन्यात काम केलेला जवान असं का म्हणाला?
- Thursday January 2, 2025
आपल्याला सरकार नोकरीतही घेत नाही. बाहेर कुठे नोकरीही मिळत नाही. आपण जगायचं कसं? कुटुंबाला सांभाळायचं तरी कसं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
राहुल गांधी ब्रिटीश नागरिक? कोर्टात याचिका, मागणी काय?
- Friday August 16, 2024
या याचिकेत राहुल गांधी हे ब्रिटीश नागरिक असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करावे अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
देशभरात CAA लागू, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, गैर मुस्लिमांना नागरिकत्व मिळणार
- Monday March 11, 2024
2019 मध्ये नरेंद्र मोदी सरकारनं 1955 च्या नागरीकत्व कायद्यात सुधारणा केली. त्यानुसार 31 डिसेंबर 2014 च्या आधी पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारसींना नागरीकत्व देण्याची तरतूद करण्यात आली. हे ते अल्पसंख्यांक होते ज्यांचा त्यांच्या मुळच्या देशात धार्मिक छळ केला गेला होता. एवढच नाही तर नागरीकत्व देण्याचा अधिकार पूर्णपणे केंद्राच्या हातात ठेवण्यात आला.