जाहिरात

Kalyan Loksabha Election 2024

'Kalyan Loksabha Election 2024' - 13 News Result(s)
  • रावसाहेब दानवेंच्या पराभवाचं खरं कारण काय? 'या' कारणामुळे हुकली सिक्सरची संधी

    रावसाहेब दानवेंच्या पराभवाचं खरं कारण काय? 'या' कारणामुळे हुकली सिक्सरची संधी

    Jalna Lok Sabha Election Result : महाराष्ट्रातील भाजपाच्या सुरक्षित मतदारसंघात जालनाचा समावेश होता. यंदाही दानवे विजयी होऊन षटकार लगावतील अशी सर्वांची अपेक्षा होती.

  • कल्याणमध्ये कोणाचे 'कल्याण' होणार? शिंदे विरूद्ध दरेकर अटीतटीची लढत

    कल्याणमध्ये कोणाचे 'कल्याण' होणार? शिंदे विरूद्ध दरेकर अटीतटीची लढत

    दोन्ही निवडणुकीत शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांनी बाजी मारली होती. यावेळी हॅट्रीक करण्याच्या उद्देशाने शिंदे मैदानात आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांनी त्यांच्या पुढे मोठे आव्हान उभे केले आहे.

  • मोदींच्या सभेआधीच शिंदेंना दणका, थेट कल्याण जिल्हाप्रमुखानेच दिला राजीनामा

    मोदींच्या सभेआधीच शिंदेंना दणका, थेट कल्याण जिल्हाप्रमुखानेच दिला राजीनामा

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे या मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याच प्रचारासाठी मोदी जाहीर सभा घेत आहेत. मात्र सभेला काही तास शिल्लक असतानाच शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

  • ठाकरे-शिंदे एकमेकांसमोर येणार? डोंबिवलीत एकाच दिवशी दोन नेते

    ठाकरे-शिंदे एकमेकांसमोर येणार? डोंबिवलीत एकाच दिवशी दोन नेते

    शेवटच्या टप्प्या मुंबई आणि ठाण्याचा समावेश असल्याने इथे ठाकरे विरूद्ध शिंदे असा सामना रंगणार आहे. मुंबईत ठाकरेंची तर ठाण्यात शिंदेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

  • रावसाहेब दानवेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातला, दानवेंनी काय केलं?

    रावसाहेब दानवेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातला, दानवेंनी काय केलं?

    जालन्यातील गोलापांगरी येथे रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांची प्रचारसभा होती. या प्रचार सभेदरम्यान मराठा आंदोलकांनी दानवे यांना निवेदन स्वीकारण्याची विनंती केली होती.

  • शिंदेकडे गेलेला नगरसेवक काही तासात ठाकरेंकडे परतला, नक्की काय झालं?

    शिंदेकडे गेलेला नगरसेवक काही तासात ठाकरेंकडे परतला, नक्की काय झालं?

    अनेक पदाधिकाऱ्यांसह शिंदे गटात प्रवेश केला. त्यात केडीएमसीचे माजी नगरेसवक पुरुषोत्तम चव्हाण यांचाही समावेश होता. पण या प्रवेशाला काही तास होत नाही तोच चव्हाण यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

  • '...ते चिंधी चोर, मंत्रालयही गुजरातला नेऊन ठेवतील' ठाकरे भडकले

    '...ते चिंधी चोर, मंत्रालयही गुजरातला नेऊन ठेवतील' ठाकरे भडकले

    श्रीकांत शिंदे हे वारंवार तुमच्यावर टिका करतात. याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आले. त्यावेळी आदित्य ठाकरे यांचा पारा चढला. त्यांची लायकी तेवढीच आहे अशा शब्दात आदित्य यांनी फटकारले.

  • राज यांना ठाकरे गटाने डिवचले, चौकातच थेट व्यंगचित्र लावले

    राज यांना ठाकरे गटाने डिवचले, चौकातच थेट व्यंगचित्र लावले

    राज यांचे एक व्यंगचित्र थेट कल्याण्याच्या चौकात लावले आहे. हे व्यंगचित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्यंगचित्रातून ठाकरेंनी राज यांना डिवचवण्या प्रयत्न केला आहे. 

  • नातं आधी राजकारण नंतर, शिंदेंचा माजी नगरसेवक करतोय विरोधी उमेदवाराचा प्रचार

    नातं आधी राजकारण नंतर, शिंदेंचा माजी नगरसेवक करतोय विरोधी उमेदवाराचा प्रचार

    कल्याणमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि विधानसभा संघटक संजय पाटील यांनी बाळ्यामामा म्हात्रे यांचा प्रचार सुरु केला आहे. यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळाच चर्चेला उधाण आलं आहे.

  • 'गद्दारांचं काम करणार नाही' मनसेचा इशारा कोणाला? कल्याणमध्ये पेच?

    'गद्दारांचं काम करणार नाही' मनसेचा इशारा कोणाला? कल्याणमध्ये पेच?

    मनसे कल्याण लोकसभेत कोणाचं काम करणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी आपली भूमिकाच स्पष्ट केली आहे. त्यावर आता राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

  • कल्याणची जागा कोण लढणार? फडणवीसांनी एका शब्दात विषय संपवला

    कल्याणची जागा कोण लढणार? फडणवीसांनी एका शब्दात विषय संपवला

    कल्याण लोकसभा कोणाला मिळणार याबाबत सस्पेन्स कायम होता. तो सस्पेन्स आता दुर झाला आहे. ही जागा कोण लढणार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता स्पष्ट केलं आहे.

  • 'कल्याणचा गड' मुख्यमंत्री राखणार का? होम ग्राऊंडवर कुणाचं आहे शिंदेंना चॅलेंज

    'कल्याणचा गड' मुख्यमंत्री राखणार का? होम ग्राऊंडवर कुणाचं आहे शिंदेंना चॅलेंज

    या जिल्ह्यातील कल्याण हा तर मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असल्यानं येथील निवडणुकीकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. 

  • Loksabha Election 2024: भाजपनं आंध्र प्रदेशमध्ये 6 वर्षांनंतर तेलुगू देसमबरोबर युती का केली?

    Loksabha Election 2024: भाजपनं आंध्र प्रदेशमध्ये 6 वर्षांनंतर तेलुगू देसमबरोबर युती का केली?

    सहा वर्षांपूर्वी एकमेंकापासून दूर गेलेले भाजपा आणि तेलुगू देसम पक्ष आता एकत्र का आले आहेत?

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;