Kapil Patil
- All
- बातम्या
-
Kalyan : 'माझी कपिल पाटील आणि रविंद्र चव्हाण यांच्याशी लढाई' कल्याणच्या माजी भाजपा आमदाराची क्लीप Viral
- Saturday August 2, 2025
Kalyan : भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांची एक क्लीप व्हायरल झाली आहे. यामध्ये कपिल पाटील आणि रविंद्र चव्हाण यांच्याशी माझी लढाई आहे असा दावा पवार यांनी या कथित क्लिपमध्ये करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
भिवंडीत समीकरण बदलणार? कपिल पाटलांनी सुत्र फिरवली, शिंदेंचा फायदा होणार?
- Friday November 15, 2024
भिवंडी ग्रामिण विधानसभा मतदार संघात भाजपला बंडखोरी शमवण्यात यश आलं आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारानं सुटकेचा निश्वास टाकला आहे.
-
marathi.ndtv.com
-
महायुतीत पहिली बंडखोरी? माजी केंद्रीय मंत्र्याच्या समर्थकाने भरला अपक्ष उमेदवारी अर्ज
- Thursday October 24, 2024
भिंवडी ग्रामीण विधानसभा मतदार संघातून भाजपच्या स्नेहा पाटील यांनी बंडखोरी केली आहे. स्नेहा पाटील या माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात.
-
marathi.ndtv.com
-
माजी आमदार कपिल पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता
- Sunday October 20, 2024
काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्याशी घनिष्ठ संबंध असतानाही कपिल पाटील यांनी काँग्रेसची वाट पकडली नव्हती. कपिल पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने स्थानिक काँग्रेस नेत्यांचं टेन्शन वाढलं.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics : महाविकास आघाडीला धक्का? हा पक्ष आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता
- Saturday August 17, 2024
मुंबईत काल झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात कपिल पाटील हे उपस्थित नव्हते. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि कपिल पाटील यांच्यातील दुरावा वाढला आहे.
-
marathi.ndtv.com
-
निकाला आधीच धुसफूस वाढली, भाजपमंत्र्याचा भाजप आमदारावर गंभीर आरोप
- Sunday May 26, 2024
भिवंडी लोकसभा मतदार संघात भाजप विरूद्ध भाजप असं चित्र दिसत आहे. इथले भाजपचे उमेदवार आणि मंत्री कपिल पाटील यांनी पक्षाचे आमदार किसन कथोरे यांच्यावर गंभीर आरोप केलाय.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : पोलिसांना शिवीगाळ करणे भोवलं; भाजप खासदार कपिल पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
- Wednesday May 22, 2024
या प्रकरणी पोलिसांनी कपिल पाटील, दादा गोसावी, हर्षल पाटील, रवी सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कलम 186, 504, 506 कलमांर्तग ही कारवाई करण्यात आली आहे.