Kurla Accident
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
अहिल्यानगर शहर बसेसची दयनीय अवस्थेवर, "महापालिका ठेकेदारांना पोसण्याच काम करते", नितीन भुतारेंचा आरोप
- Thursday December 12, 2024
- Written by NDTV News Desk
अहिल्यानगर शहरातील बससेवा अतिशय दयनिय झाली असून महापालिका ठेकेदारांना पोसण्याच काम करते, असा आरोप नितीन भुतारेंनी केला. जाणून घेऊया महापालिका आयुक्त यशवंत डांगेंचं प्रत्युत्तर
- marathi.ndtv.com
-
पण सांगायचं कुणाला? कुर्ला अपघातानंतर बससेवेबरोबरच विलंबाने धावणाऱ्या लोकलचाही प्रश्न ऐरणीवर!
- Wednesday December 11, 2024
- Written by NDTV News Desk
मुंबई... देशाची आर्थिक राजधानी. देशभरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती याच शहरात राहतात. दरशुक्रवारी कोट्यवधींचा गल्ला करणारं बॉलिवूडही याच शहरातील. याच शहरात रस्त्यावरुन चालणाऱ्यांना मुंग्यांसारखं चिरडलं जातं.
- marathi.ndtv.com
-
कुर्ला बस अपघात प्रकरण, चालक संजय मोरेने सांगितलं अपघात नेमका कसा झाला?
- Wednesday December 11, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Pravin Vitthal Wakchoure
Kurla Accident Update : संजय मोरेला 40 हून अधिक गाडी चालवण्याचा अनुभव असला तरी त्याने आधी कधी ऑटोमॅटिक बस चालवली नव्हती. 1 डिसेंबरला पहिल्यांदाच त्याने ऑटोमॅटिक बस चालवली. बसच्या तपासणीत बसचे ब्रेक्स काम करत असल्याचं निष्पन्न झालं आहे.
- marathi.ndtv.com
-
Kurla Bus Accident : आफरीनच्या पहिल्या नोकरीचा पहिला दिवस ठरला शेवटचा, रस्त्यावरुन चालणं ही चूक होती का?
- Tuesday December 10, 2024
- Written by NDTV News Desk
देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईत एक बस तब्बल 50 हून अधिक पादचाऱ्यांना चिरडून जाते आणि यात काहीही संबंध नसताना 7 जीवांचा हकनाक बळी जातो.
- marathi.ndtv.com
-
Kurla Bus Accident : कुर्ला बस अपघात प्रकरण, मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा
- Tuesday December 10, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Kurla Best Bus Accident : मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांचा मदत जाहीर केली आहे. तर जखमींच्या उपचाराचा खर्च महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यात येणार आहे.
- marathi.ndtv.com
-
Kurla Bus Accident : कुर्ला अपघातातील 'तो' बस चालक कोण? पोलीस तपासात धक्कादायक माहिती आली समोर

Kurla Best Bus Accident : बेस्टची 332 क्रमांकाची बस एका सोसायटीची भिंत तोडून एका पोलवर आदळली आणि थांबली. काही मिनिटे आणि 100-150 मीटर परिसरात झालेल्या या अपघाताने अनेकाचा थरकाप उडाला.
- marathi.ndtv.com
-
CCTV Footage : कुर्ल्यात भरधाव बेस्ट बस गर्दीत शिरली, 7 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी

Kurla Accident : जखमींवर कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार 25 जखमींची नोंद झाली आहे. त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. एका जखमीचा उपचारानंतर मृत्यू झाला आहे.
- marathi.ndtv.com
-
Kurla Bus Accident : बेस्ट बस गर्दीत घुसली, कुर्ला LBS मार्गावर मोठा अपघात; 3 जण दगावले, 25 जखमी
- Tuesday December 10, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde, Edited by Onkar Arun Danke
Kurla Bus Accident : मुंबईत सोमवारी (9 डिसेंबर) रोजी रात्री दहाच्या सुमारास मोठा अपघात झाला आहे. मुंबईतील मध्यवर्ती भागातील कुर्ला कुर्ला एलबीएस मार्गावर मोठा अपघात झाला आहे.