Latur Crime
- All
- बातम्या
-
Latur Crime News: चॉकलेटचा हट्ट करणाऱ्या चिमुकलीला गळा आवळून संपवलं; नराधम बापाला अटक
- Monday June 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Latur Crime News : आरुषी बालाजी राठोड ही चार वर्षाची चिमुकली गतप्राण होईपर्यंत आरोपीने साडीचा फास काही सोडला नव्हता. आरुषीची आई वर्षा घरी आल्यानंतर तिला प्रकार लक्षात आला.
-
marathi.ndtv.com
-
Latur News: 50 रुपयांची उधारी मागायला गेले, त्यांच्यावरच चाकूने सपासप वार केले, पुढे भयंकर घडलं
- Tuesday June 17, 2025
- Written by Rahul Jadhav
करणच्या कमरेवरही चाकुचे वार करून त्यालाही जखमी केले. हा सर्व प्रकार रस्त्यावर घडला. सर्व जण हे बघत होते.
-
marathi.ndtv.com
-
लातूरला हादरवणाऱ्या 3 वर्षांच्या चिमुरड्याच्या अपहरण नाट्याचा शेवट, आरोपीचे मुलाच्या आईशी...
- Friday June 6, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Latur News : लातूर शहरातून तीन वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे
-
marathi.ndtv.com
-
Crime News: आंबेडकर जयंती साजरी करण्यावरून वाद, शिक्षकाचा खून; आरोपींना हैदराबादमध्ये ठोकल्या बेड्या
- Monday May 12, 2025
- Written by NDTV News Desk
गुरुलिंग हासुरे (38 वर्षे) असे मयत शिक्षकाचे नाव आहे. निलंग्यातील कासार शिरसी पोलीस ठाण्यात त्यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
-
marathi.ndtv.com
-
Latur News : पाकिस्तानी म्हणून हिणवल्याने 30 वर्षीय तरुणाची आत्महत्या, गुन्हा दाखल
- Tuesday May 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Latur News : नातेवाईकांच्या तक्रारीवरून कार चालकाच्या विरोधात MIDC पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur Crime : लातूर मनपा आयुक्तांचा डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, रात्री कुटुंबीयांसोबत जेवले अन्...
- Sunday April 6, 2025
- Written by NDTV News Desk
लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर झाडली गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur Crime: भर दिवसा कोयत्याने वार, 3 तास मृतदेह रस्त्यावर, अनैतिक संबंधातून थरकाप उडवणारी घटना
- Tuesday April 1, 2025
- Written by Rahul Jadhav
आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका शरद इंगळेच्या नातेवाईकांनी घेतली. त्यामुळे हत्या झाल्यानंतर तब्बल तीन तास शरद इंगळेचा मृतदेह हा रस्त्यावरच होता.
-
marathi.ndtv.com
-
Latur Crime: भररस्त्यात नग्न केलं, तरुणाला अमानुष मारहाण... VIDEO पाहून थरकाप उडेल
- Wednesday March 12, 2025
- Written by Gangappa Pujari
Latur Crime Viral Video: जखमी व्यक्तीला स्थानिकांनी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: दारुडा मुलगा, शेती नावावर न करण्याचा आईवर राग, पुढे त्याने जे केलं ते...
- Friday February 28, 2025
- Written by Rahul Jadhav
वनिता प्रकाश चामे या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील आहे. महादेववाडीत त्यांची वडीलोपार्जित शेती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur News : लातूरमध्ये सरपंचाला कार्यालयात घुसून माहणात, घटनेचा VIDEO व्हायरल
- Saturday January 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Latur News : ग्रामपंचायतीने घरासमोर महावितरणाचे पोल उभे केले. तसेच उभे करण्यात आलेल्या पोलमध्ये करंट उतरला आहे, अशी तरुणांचा तक्रार होती. यावरुन किरकोळ वाद झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Crime news: सख्ख्ये भाव पक्के वैरी! संपत्तीसाठी तिघा भावांनी मिळून जे केलं ते कुणीच करणार नाही
- Friday January 17, 2025
- Written by Rahul Jadhav
शेतीत हिस्सा मिळाला यासाठी बसवराज बिराजदार, सुनिल बिराजदार, लखन बिराजदार या तिघा भावांनी सुरेशला जाब विचारण्याचा निर्णय घेतला.
-
marathi.ndtv.com
-
Latur Crime: क्षुल्लक कारण, भयंकर कांड, अल्पवयीन मुलांनी जिवलग मित्राचा गळा चिरला
- Monday January 13, 2025
- Written by Gangappa Pujari
चौदा वर्षीय मुलाला त्याच्या मित्राने गळ्यावर कोयत्याने वार केल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लातूरच्या भादा पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू होती.