Latur Crime News
- All
- बातम्या
-
Latur Crime News: चॉकलेटचा हट्ट करणाऱ्या चिमुकलीला गळा आवळून संपवलं; नराधम बापाला अटक
- Monday June 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Latur Crime News : आरुषी बालाजी राठोड ही चार वर्षाची चिमुकली गतप्राण होईपर्यंत आरोपीने साडीचा फास काही सोडला नव्हता. आरुषीची आई वर्षा घरी आल्यानंतर तिला प्रकार लक्षात आला.
-
marathi.ndtv.com
-
Latur News: 50 रुपयांची उधारी मागायला गेले, त्यांच्यावरच चाकूने सपासप वार केले, पुढे भयंकर घडलं
- Tuesday June 17, 2025
- Written by Rahul Jadhav
करणच्या कमरेवरही चाकुचे वार करून त्यालाही जखमी केले. हा सर्व प्रकार रस्त्यावर घडला. सर्व जण हे बघत होते.
-
marathi.ndtv.com
-
लातूरला हादरवणाऱ्या 3 वर्षांच्या चिमुरड्याच्या अपहरण नाट्याचा शेवट, आरोपीचे मुलाच्या आईशी...
- Friday June 6, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Latur News : लातूर शहरातून तीन वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे
-
marathi.ndtv.com
-
Crime News: आंबेडकर जयंती साजरी करण्यावरून वाद, शिक्षकाचा खून; आरोपींना हैदराबादमध्ये ठोकल्या बेड्या
- Monday May 12, 2025
- Written by NDTV News Desk
गुरुलिंग हासुरे (38 वर्षे) असे मयत शिक्षकाचे नाव आहे. निलंग्यातील कासार शिरसी पोलीस ठाण्यात त्यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
-
marathi.ndtv.com
-
Latur News : पाकिस्तानी म्हणून हिणवल्याने 30 वर्षीय तरुणाची आत्महत्या, गुन्हा दाखल
- Tuesday May 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Latur News : नातेवाईकांच्या तक्रारीवरून कार चालकाच्या विरोधात MIDC पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur Crime : लातूर मनपा आयुक्तांचा डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, रात्री कुटुंबीयांसोबत जेवले अन्...
- Sunday April 6, 2025
- Written by NDTV News Desk
लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर झाडली गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: दारुडा मुलगा, शेती नावावर न करण्याचा आईवर राग, पुढे त्याने जे केलं ते...
- Friday February 28, 2025
- Written by Rahul Jadhav
वनिता प्रकाश चामे या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील आहे. महादेववाडीत त्यांची वडीलोपार्जित शेती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur News : लातूरमध्ये सरपंचाला कार्यालयात घुसून माहणात, घटनेचा VIDEO व्हायरल
- Saturday January 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Latur News : ग्रामपंचायतीने घरासमोर महावितरणाचे पोल उभे केले. तसेच उभे करण्यात आलेल्या पोलमध्ये करंट उतरला आहे, अशी तरुणांचा तक्रार होती. यावरुन किरकोळ वाद झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Crime news: सख्ख्ये भाव पक्के वैरी! संपत्तीसाठी तिघा भावांनी मिळून जे केलं ते कुणीच करणार नाही
- Friday January 17, 2025
- Written by Rahul Jadhav
शेतीत हिस्सा मिळाला यासाठी बसवराज बिराजदार, सुनिल बिराजदार, लखन बिराजदार या तिघा भावांनी सुरेशला जाब विचारण्याचा निर्णय घेतला.
-
marathi.ndtv.com
-
Latur Crime: क्षुल्लक कारण, भयंकर कांड, अल्पवयीन मुलांनी जिवलग मित्राचा गळा चिरला
- Monday January 13, 2025
- Written by Gangappa Pujari
चौदा वर्षीय मुलाला त्याच्या मित्राने गळ्यावर कोयत्याने वार केल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लातूरच्या भादा पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू होती.
-
marathi.ndtv.com
-
Crime news: तो 18 वर्षाचा... ती 20 वर्षाची... जात आडवी आली अन् त्या गावात 'सैराट' घडलं
- Thursday January 9, 2025
- Written by Rahul Jadhav
लहानपणा पासून एकमेकांना पाहीलेलं. ते दोघे जसे तरुण होत गेले तसे ते एकमेकांच्या प्रेमात कसे पडले हे त्यांनाच कळलं नाही. पुढे शिक्षणा निमित्ता दोघे ही लातूरला गेले.