Liquor Ban
-
{
- All
- बातम्या
-
Bihar News: 'रोझ डे' सेलिब्रेशन महागात पडलं! पोलिसांचा घरावर छापा, गुन्हाही दाखल
- Friday February 13, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Bihar Crime News: कांचन देवीने स्वतःच हे व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शेअर केले होते. व्हिडिओमध्ये कांचन तिच्या पतीला गुलाबाचे फूल देते आणि त्यानंतर वाईनचा ग्लास भरून हातामध्ये दारूची बाटली घेताना दिसते.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्यात दारूबंदी; गणेशोत्सवासाठी प्रशासनाचं मोठं पाऊल, मिरवणूक मार्गांवरील दारूची दुकानेही बंद
- Monday August 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rohad village : कुटुंबातील 'होम मिनिस्टर'ने ठरवलं अन् गावात दारूबंदी लागू; धुळ्यातील या गावाची राज्यभरात चर्चा
- Sunday June 8, 2025
- Written by NDTV News Desk
गावात दारूविक्रीमुळे अनेक सामाजिक आणि कुटुंबातील प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे महिलांनी एकजूट दाखवत गावात दारूबंदी करण्याचा निर्धार केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'दारू दुकानाला परवानगी देऊ नका, अन्यथा...', मनसे जिल्हाध्यक्षांचा आंदोलनाचा इशारा
- Saturday December 14, 2024
- Written by NDTV News Desk
देशी दारुच्या दुकानांचे स्थलांतर करू नये अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा उपाध्यक्ष राजू कुकडे यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
दारुबंदीसाठी एल्गार! महिलांनी गावात मतदान घेतलं, निर्णय झाला; निकाल काय?
- Sunday December 8, 2024
- Written by Gangappa Pujari
नंदुरबारमधील असलोद गावामध्ये दारुबंदीसाठी चक्क मतदान घेण्यात आले. ज्यामध्ये दारुबंदीच्या समर्थनार्थ सर्वाधिक मतदान झाले आहे. या मतदानाची सध्या राज्यभरात चर्चा होत आहे.