Lok Sabha Election 2024 News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो स्टोरी
-
VIDEO : मुलुंडमध्ये जबरदस्त राडा! ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचं ऑफिस फोडले, नेमकं काय घडलं?
ईशान्य मुंबईतील भाजपचे उमेदवारी मिहीर कोटेचा यांच्या ऑफिसची ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा संशय आहे. संजय दिना पाटलांच्या कार्यकर्त्यांनी मुलुंडमधील आपल्या ऑफिसची तोडफोड केल्याचा आरोप मिहीर कोटेचा यांनी केला आहे.
- Friday May 17, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya |
- marathi.ndtv.com
-
मतदान केंद्रावर गेले पण...; गायिका सावनी रवींद्र मतदानापासून वंचित, व्यक्त केली खंत
मतदानाचा हक्क बजावता आला नसल्याने सावनीने एक पोस्ट शेअर करीत आपली भावना व्यक्त केली आहे.
- Monday May 13, 2024
- Written by NDTV News Desk |
- marathi.ndtv.com
-
17 नंबरच्या फॉर्मवरुन धुमाकूळ, निवडणूक आयोगाचे कर्मचारी त्रस्त, पुण्यात नेमकं घडलं तरी काय?
पुण्यात 17 नंबरच्या फॉर्मसाठी मतदारांची पळापळ सुरु होती.
- Friday May 10, 2024
- NDTV |
- marathi.ndtv.com
-
नरेश म्हस्केंची ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या शाखेत अचानक एन्ट्री, पुढे काय झालं? VIDEO
ठाण्यातील चंदनवाडी शाखेचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाल्याने ही शाखा म्हणजे सर्व शिवसैनिकांचे श्रद्धास्थान मानली जाते.
-
राज्यात मतदानाचा टक्का का घसरला? विचार करायला लावणारी 5 कारणे
राज्यात नागरिकांनी मतदानाकडे पाठ का फिरवली, याची काय कारणे असू शकतात? याबाबत तज्ज्ञांचं काय मत आहे हे NDTV मराठीने जाणून घेतलं.
- Tuesday May 7, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure |
- marathi.ndtv.com
-
EVM ची पूजा करणे महागात पडलं, राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल
रूपाली चाकणकर यांनी सकाळी मशीनची पूजा केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Tuesday May 7, 2024
- NDTV |
- marathi.ndtv.com
-
मतदानासाठी निघालेल्या व्यक्तीचा वाटेतच मृत्यू, कोल्हापुरातील घटना
मतदानाच्या रांगे उभ्या असलेल्या एक व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. उत्तरेश्वर पेठ येथील एका मतदान केंद्रावर ही घटना घडली आहे.
- Tuesday May 7, 2024
- Edited by NDTV News Desk |
- marathi.ndtv.com
-
देशभरात तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान; राज्यात दिग्गजांचं भवितव्य पणाला
राज्यात रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात उद्या निवडणूक होत आहे.
- Monday May 6, 2024
- Edited by NDTV News Desk |
- marathi.ndtv.com
-
डीके शिवकुमार यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्याच्या लगावली कानशिलात, नेमकं काय घडलं? VIDEO
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डीके शिवकुमार यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे.
- Sunday May 5, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure |
- marathi.ndtv.com
-
"...तर मी देखील तुमच्यासाठी धावून येईन"; भरसभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींना शब्द
भाजपला संविधान बदण्यासाठी 400 जागा हव्या आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
- Saturday May 4, 2024
- Edited by NDTV News Desk |
- marathi.ndtv.com
-
निवडणुकीदरम्यान 'डीप फेक'सारख्या गैरप्रकारांचा धोका, प्रशासन कडक कारवाईसाठी सज्ज
गैरपद्धतीने तयार केलेले डीप फेक व्हिडीओज, क्लिप्स किंवा फोटो खरे असल्यासारखे भासतात आणि त्यामुळे संबंधिताविषयी गैरसमज किंवा बदनामी होते.
- Saturday May 4, 2024
- Edited by NDTV News Desk |
- marathi.ndtv.com
-
डोंबिवलीत ठाकरे गटाला मोठे खिंडार; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानंतर अनेक पदाधिकारी शिंदे गटात
आदित्य ठाकरे डोंबिवलीत आलेले असतानाच दुसरीकडे महायुतीचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरातून डोंबिवलीतल्या ठाकरे गटाचा हा 'करेक्ट कार्यक्रम' केला आहे.
- Tuesday April 30, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Edited by Pravin Vitthal Wakchoure |
- marathi.ndtv.com
-
दक्षिण मुंबईतून भाजपची माघार, शिवसेना आमदाराला उमेदवारी जाहीर
दक्षिण मुंबईच्या जागेवर भाजपने देखील दावा केला होता. भाजपकडून राहुल नार्वेकर यांना येथून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होता.
- Tuesday April 30, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Edited by Pravin Vitthal Wakchoure |
- marathi.ndtv.com
-
मावळातून श्रीरंग बारणे हॅटट्रिक मारणार? की संजोग वाघेरे मशाल पेटवणार?
मावळ मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून श्रीरंग आप्पा बारणे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे पाटील यांचा थेट सामना होत आहे.
- Tuesday April 30, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure |
- marathi.ndtv.com
-
मुंबई काँग्रेसमध्ये कलह, वर्षा गायकवाडांच्या उमेदवारीला विरोध
वर्षा गायकवाड यांची उमेदवारी बदलण्यासाठी काँग्रेसमधील काही नेत्यांनी काँग्रेस श्रेष्ठींची भेट घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळते आहे.
- Monday April 29, 2024
- Reported by Sagar Kulkarni |
- marathi.ndtv.com
-
- May 19, 2024
- 2 min, 36 sec
-
- May 18, 2024
- 33 min, 35 sec
-
- May 17, 2024
- 10 min, 56 sec
-
- May 17, 2024
- 7 min, 43 sec
-
- May 17, 2024
- 2 min, 59 sec
-
- May 16, 2024
- 12 min, 52 sec
-
- May 16, 2024
- 8 min, 07 sec
-
- May 16, 2024
- 9 min, 35 sec
-
- May 16, 2024
- 2 min, 52 sec
-
- May 15, 2024
- 1 min, 46 sec
-
- May 15, 2024
- 45 min, 08 sec
-
Arvind Kejriwal ने Delhi के जहांगीरपुरी में Congress उम्मीदवारों के लिए रोड शो किया | INDIA Alliance
- May 15, 2024
- 17 min, 43 sec
-
- May 15, 2024
- 14 min, 02 sec
-
Lok Sabha Election 2024: Mumbai के घाटकोपर में PM Modi आज करेंगे Road Show,गर्मी के बावजूद जुटते लोग
- May 15, 2024
- 2 min, 47 sec
-
- May 15, 2024
- 11 min, 14 sec