Loksabha 2024 Election
-
{
- All
- बातम्या
-
मुंबईत हायव्होल्टेज सभा, मोदी-केजरीवालांच्या सभांनी वातावरण तापणार
- Saturday May 11, 2024
- Written by Rahul Jadhav
मुंबईत हायव्होल्टेज सभा होणार आहेत. विशेष म्हणजे पाचव्या टप्प्याच्या या सांगता सभा असणार आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून या सभांचे आयोजन केले गेले आहे.
-
marathi.ndtv.com
-
दादांचा जाहीरनामा भारी की साहेबांचा शपथनामा? साम्य काय?
- Thursday April 25, 2024
- Written by Rahul Jadhav
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही आपला शपथनामा जाहीर केला आहे. यातील बऱ्याचश्या गोष्टी या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातही आहेत.
-
marathi.ndtv.com
-
विशाल पाटील सांगलीत मविआचा खेळ बिघडवणार? बंधू प्रतिक पाटील प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला
- Wednesday April 10, 2024
- Written by Prathmesh Shivram Dixit
महाविकास आघाडीने संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत जागावाटपाचा तिढा सोडवला. परंतु सांगलीची जागा न मिळाल्यामुळे स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले आहेत. शेवटपर्यंत विशाल पाटील यांच्यासाठी लढत राहण्याचा निर्धार स्थानिक काँग्रेस नेतृत्वाने घेतला आहे.