जाहिरात

Loksabha Campaign

'Loksabha Campaign' - 8 News Result(s)
  • पाचव्या टप्प्यासाठी प्रचार थंडावणार, मात्र मोदी- ठाकरेंच्या सभांनंतर वातावरण तापलं

    पाचव्या टप्प्यासाठी प्रचार थंडावणार, मात्र मोदी- ठाकरेंच्या सभांनंतर वातावरण तापलं

    प्रचार जरी थंडावणार असला तरी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सभांनंतर राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या 13 लोकसभेच्या जागांवर 20 मे ला मतदार होणार आहे.

  • अजितदादा प्रचारातून बेपत्ता होण्याचे कारण आले समोर, शरद पवारांनी दिली मोठी अपडेट

    अजितदादा प्रचारातून बेपत्ता होण्याचे कारण आले समोर, शरद पवारांनी दिली मोठी अपडेट

    धाराशीवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असतानाही अजित पवार तिथे प्रचार करताना दिसत नव्हते. बुधवारी दिंडोरीत झालेल्या आणि कल्याणमध्ये झालेल्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुनील तटकरे उपस्थित होते.

  • लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस, 11 मतदार संघात प्रचार थंडावणार

    लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस, 11 मतदार संघात प्रचार थंडावणार

    चौथ्या टप्प्यात एकूण 11 मतदार संघात मतदान होईल. तर देशातल्या 10 राज्याचील 96 मतदार संघात मतदान होणार आहे. त्यासाठीचा प्रचार आज थंडावणार आहे.

  • तिसऱ्या टप्प्यातील मतदान, प्रचार आज थंडावणार

    तिसऱ्या टप्प्यातील मतदान, प्रचार आज थंडावणार

    11 मतदार संघात 7 मे ला मतदान होत आहे. त्यासाठीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी या मतदार संघातला प्रचार थांबेल. तिसऱ्या टप्प्यात बऱ्याचश्या मतदार संघात चुरशीच्या लढती होत आहे.

  • आईसाठी लेक मैदानात! रेवती सुळेंनी मागितला मतांचा जोगवा

    आईसाठी लेक मैदानात! रेवती सुळेंनी मागितला मतांचा जोगवा

    संपुर्ण पवार कुटुंब हे प्रचारात उतरलं आहे. सुप्रिया सुळेंसाठी स्वत: शरद पवार मेहनत घेत आहेत. तर सुनेत्रा पवारांसाठी अजित पवार घाम गाळत आहेत. अशा वेळी आता कुटुंबातील आणखी एका व्यक्तीची प्रचारात एन्ट्री झाली आहे.

  • दुसऱ्या टप्प्यातील प्रचार थंडावणार, दिग्गजांच्या सभांनी आजचा दिवस गाजणार

    दुसऱ्या टप्प्यातील प्रचार थंडावणार, दिग्गजांच्या सभांनी आजचा दिवस गाजणार

    प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी बड्या नेत्यांच्या सभा राज्यात होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अमरावतीत सभा घेणार आहेत. तर राहुल गांधी यांच्या दोन जाहीर सभा होणार आहेत.

  • विदर्भातल्या 5 मतदार संघात प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

    विदर्भातल्या 5 मतदार संघात प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

    विदर्भातील पाच मतदार संघात आज संध्याकाळी सहानंतर प्रचार थांबणार आहे. पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विकास ठाकरे, सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर, राजू पारवे, हे प्रमुख उमेदवार मैदानात आहेत.

  • निवडणूक प्रचारातून ब्रेक, राहुल गांधींनी मिठाईच्या दुकानातील गुलाबजामवर मारला ताव!

    निवडणूक प्रचारातून ब्रेक, राहुल गांधींनी मिठाईच्या दुकानातील गुलाबजामवर मारला ताव!

    काँग्रेस खासदार राहुल गांधी व्यस्त प्रचारातून विश्रांती घेत शुक्रवारी रात्री तामिळनाडूमधील सिंगनाल्लूर येथील एका मिठाईच्या दुकानाला भेट दिली. तिथे त्यांनी इतर मिठाईंसह गुलाबजामचाही आस्वाद घेतला.

'Loksabha Campaign' - 1 Video Result(s)

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;