Loksbha Election 2024
- All
- बातम्या
-
दक्षिण मध्य मुंबईत मतदानाचा घसरलेला टक्का कोणाच्या पथ्यावर?
- Wednesday May 29, 2024
- Written by Rahul Jadhav
मराठी मतदारांचे तसे प्राबळ्य असलेला हा मतदार संघ. धारावी सारखा भागही याच मतदार संघात येतो. शिवसेनेच्या फुटीनंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे नेहमीच शिवसेनेच्या मागे उभा राहाणारा हा मतदार संघ यावेळी मात्र कोणाला कौल देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- marathi.ndtv.com
-
तीन पाटलांच्या लढाईत सांगलीचं मैदान कोण मारणार?
- Saturday April 27, 2024
- Reported by Rahul Jadhav
वसंतदादा असतील, प्रकाशबापू असतील किंवा मदन पाटील, प्रतिक पाटील असतील त्यांनी सांगलीचा गड राखला होता. अगदी आणीबाणीच्या काळातही काँग्रेसचा उमेदवार सांगलीतून विजयी झाला होता. पण 2014 च्या निवडणुकीत या गडाला तडा गेला.
- marathi.ndtv.com
-
उत्तर मुंबईत ट्वीस्ट, काँग्रेसच्या गळाला तगडा उमेदवार?
- Thursday April 11, 2024
- Written by Rahul Jadhav
उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला गेला आहे. इथं काँग्रेस तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे. इथं एक ट्वीस्ट निर्माण झाला आहे. इथं आता तेजस्वी घोसाळकर यांची एन्ट्री झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
'आधी पाणी द्या, मग मत मागा' गावागावात पाणी प्रश्न पेटणार?
- Wednesday April 10, 2024
- Written by Rahul Jadhav
काजळा गाव हे धाराशीव जिल्ह्यातील एक गाव. गावाची लोकसंख्या जवळपास 7 हजाराच्या घरात. पण यागावाला पाणीच मिळत नाही. 15 दिवसातून एकदा नळाला पाणी येतं. तेही 10 ते 15 मिनिटं.
- marathi.ndtv.com
-
मुनगंटीवारांचं 'ते' वादग्रस्त वक्तव्य, वाद पेटला, फटका कोणाला?
- Tuesday April 9, 2024
- Written by Rahul Jadhav
सुधीर मुनगंटीवारां विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. चंदपूरच्या जाहीर सभेत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते अडचणीत आले आहेत. काँग्रेसनं त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे.
- marathi.ndtv.com
-
'तिसऱ्यांदा सत्तेत येणार, पहिल्या 100 दिवसात मोठे निर्णय घेणार', मोदींचा प्लॅन काय?
- Tuesday April 9, 2024
- Written by Rahul Jadhav
आता पर्यंत भ्रष्टाचारा विरूद्ध जी काही कारवाई केली गेली तो फक्त ट्रेलर होता, खरी अॅक्शन पुढे होणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे.
- marathi.ndtv.com
-
दोन राजे एकत्र...उदयन राजेंची शपथ... जाहीर मेळाव्यात काय झालं?
- Tuesday April 9, 2024
- Written by Rahul Jadhav
उदयनराजे भोसले यांनी महायुतीच्या मेळाव्यात शपथ घेतली. त्याच्या या शपथेची सर्वत्र सध्या चर्चा सुरू आहे. शिवेंद्रराजेंबरोबर या पुढच्या काळात कसं काम करणार हेच सांगून टाकले.
- marathi.ndtv.com
-
मविआचं ठरलं! जागा वाटपावर एकमत झालं, सांगलीबाबत मोठी घोषणा होणार?
- Monday April 8, 2024
- Written by Rahul Jadhav
महाविकास आघाडीचं अखेर जागा वाटपावरून एकमत झालं आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मंगळवारी गुढीपाढव्याला केली जाणार आहे. शिवाय सांगलीची जागा कोणाला जाणार हे ही स्पष्ट होणार आहे.
- marathi.ndtv.com
-
गडचिरोलीची लढत कोणासाठी डोकेदुखी?
- Thursday April 4, 2024
- Written by Rahul Jadhav
गडचिरोली लोकसभा मतदार संघात भाजप विरूद्ध काँग्रेस अशी थेट लढत होत आहे. मात्र पक्षांतर्गत नाराजीमुळे कोणाला जास्त फटका बसणार यावर दोन्ही उमेदवारांचं भवितव्य अवलंबून असेल.
- marathi.ndtv.com
-
शिंदेंच्या खासदाराचा राजकीय बळी का? मोठं कारण आलं समोर
- Thursday April 4, 2024
- Written by Rahul Jadhav
हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. त्यासाठी प्रमुख तीन कराणं समोर आली आहेत. त्यामुळेच हेमंत पाटील यांना जाहीर झालेली उमेदवारी गमवावी लागली.