Madha Loksabha Election 2024
- All
- बातम्या
-
आधी जप्तीची कारवाई, नंतर फडणवीसांची भेट, पाठिंब्याची घोषणा अन् जप्ती रद्द
- Friday May 3, 2024
- Written by Rahul Jadhav
कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली होती. त्यानंतर त्यांनी माढा आणि सोलापूरात भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर लगेचच दोन दिवसांनी ही कारवाई थांबवण्यात आली.
- marathi.ndtv.com
-
पवारांच्या सभेतून थेट फडणवीसांच्या मंचावर, माढ्यात चाललंय तरी काय?
- Friday May 3, 2024
- Written by Rahul Jadhav
शरद पवारांनी माढ्यात भाजपला एकामागून एक धक्के दिले. त्यानंतर फडणवीस अॅक्शन मोडमध्ये आले. आधी मोहिते पाटील घराण्यातीलच धवलसिंह मोहिते पाटील यांना फडणवीसांनी गळाला लावले. त्यानंतर शरद पवारांचे अत्यंत जवळचे अभिजीत पाटील यांना फडणवीसांनी आपल्या गोटात ओढून घेतले आहे.
- marathi.ndtv.com
-
माढ्यासाठी भाजपची साम-दाम-दंड-भेद ची रणनिती, शरद पवारांचा आणखी एक मोहरा गळाला?
- Monday April 29, 2024
- Written by Prathmesh Shivram Dixit
अभिजीत पाटील चेअरमन असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा सध्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. कारखान्यावर सध्या ४०० कोटींचं कर्ज आहे.
- marathi.ndtv.com
-
आधी पवारांचा झटका, आता फडणवीसांचा धक्का, माढ्यात 'पिक्चर अभी बाकी है'
- Sunday April 28, 2024
- Written by Rahul Jadhav
काँग्रेसचा एक बडा नेता फडणवीसांच्या गळाला लागला आहे. शिवाय हा नेता थेट मोहिते पाटील घराण्यातील असल्याने फडणवीसांनाही बळ मिळाले आहे.
- marathi.ndtv.com
-
माढ्यात चक्र फिरली, उत्तम जानकर फोकसमध्ये, मोठा निर्णय घेणार?
- Wednesday April 17, 2024
- Written by Rahul Jadhav
धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांची माढा मतदार संघात एन्ट्री झाली आहे. त्यांनी आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरात भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आता शरद पवारांची भेट घेतली आहे. येणाऱ्या 19 तारखेला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते आपली भूमिका जाहीर करतील.
- marathi.ndtv.com
-
निवडणुकीच्या तोंडावर माढ्यात भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पक्षाला रामराम
- Friday April 12, 2024
- Written by Rahul Jadhav
धैर्यशील मोहिते पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत. धैर्यशील यांचे वडील राजसिंह मोहिते पाटील हे प्रगतशील शेतकरी आहेत. धैर्यशील यांनी राजकीय वाटचाल 2005 पासून सुरू केली.
- marathi.ndtv.com
-
भाजप खासदाराला सवाल करणारा शेतकरी गायब, 'त्याच्या' बरोबर काय झालं?
- Thursday April 11, 2024
- Written by Rahul Jadhav
एका शेतकऱ्याने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना शेती धोरणाबाबत जाब विचारला. त्यामुळे या मेळाव्यात एकच गोंधळ उडाला.
- marathi.ndtv.com
-
साताऱ्याचा उमेदवार ठरला, शरद पवारांचा सच्चा सैनिक मैदानात, माढाबाबत सस्पेन्स
- Wednesday April 10, 2024
- Written by Rahul Jadhav
शरद पवार गटानं सातारा आणि रावेरच्या उमेदवरांची घोषणा करण्यात आली आहे. याआधी राष्ट्रवादी शरद पवार गटानं सात उमेदवारांची घोषणा केली होती. त्यात आता आणखी दोन नावांची भर पडली आहे.
- marathi.ndtv.com
-
राज्यातील किती गावांचा निवडणुकीवर बहिष्कार? कोणत्या मतदारसंघात अधिक रोष?
- Thursday April 4, 2024
- Written by Rahul Jadhav
लोकसभा निवडणुकीची धूम सर्वत्र आहे. अशातच राज्यातल्या काही गावांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. त्यामागची कारणंही भन्नाट आहेत.