Madhya Pradesh Crime
- All
- बातम्या
-
MP Crime: गरबा खेळणाऱ्या महिलेला उचललं, 6 जणांनी फरफटत नेलं, अपहरणाचा LIVE थरार|पाहा VIDEO
- Sunday September 21, 2025
- Written by Gangappa Pujari
Women Kidnapped During Garba Viral Video: त्यातूनही एक तरुणी तिच्या बचावासाठी आली, परंतु आरोपी महिलांनी तिला ढकलले. त्यानंतर त्यांनी महिलेला फरफटत नेले.
-
marathi.ndtv.com
-
Student Committed Suicide: वही हरवल्याने बाबा ओरडले, 7 वीच्या विद्यार्थिनीने दिला जीव, मन हेलावणारी सुसाइड नोट
- Tuesday August 26, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
Student Committed Suicide: वही हरवल्यामुळे वडील ओरडले म्हणून सातवीच्या विद्यार्थिनीने गळफास घेत स्वत:चा जीव घेतला.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: फेसबूकवर मैत्री, 100 किमीचा प्रवास; तरुणीला भेटायला गेलेल्या तरूणासोबत भयंकर घडलं
- Thursday August 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
रीवा जिल्ह्यातील एका तरुणाची फेसबुकवर माऊगंज येथील एका अल्पवयीन मुलीसोबत मैत्री झाली होती. तिला भेटण्याच्या उद्देशाने हा तरुण तब्बल 100 किलोमीटरचा प्रवास करून शनिवारी तिच्या गावात पोहोचला.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : सौंदर्याने झाला वेडापिसा; विद्यार्थ्याने शिक्षिकेला घरात घुसून जाळलं
- Wednesday August 20, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी सुमारे साडेतीन वाजता सूर्यांश पेट्रोलची बाटली घेऊन शिक्षिकेच्या घरी पोहोचला. शिक्षिकेला काहीही कळायच्या आत त्याने तिच्यावर पेट्रोल ओतले आणि आग लावून घटनास्थळावरून पळ काढला.
-
marathi.ndtv.com
-
कोर्टातील 'केमिस्ट्रीचा क्लास' वाया, महिला प्राध्यापिकेला पतीच्या हत्येप्रकरणी जन्मठेप
- Wednesday July 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या या खटल्यात, उच्च न्यायालयाने प्राध्यापिकेची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्याचा आदेश दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shocking news: तो तिचा गळा कापत होता, ती तडफडत होती, लोक VIDEO बनवत होते
- Tuesday July 1, 2025
- Written by Rahul Jadhav
या हत्येचा जो व्हिडिओमध्ये समोर आला आहे, त्यात काळ्या शर्टमधील आरोपी अभिषेक कोष्टी दिसत आहे. तो आधी संध्याला कानाखाली मारतो. नंतर तिला जमिनीवर पाडतो.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: प्रेयसीची हत्या केली, 2 दिवस मृतदेहासोबत झोपला, दारुच्या नशेत मित्राला फोन अन्...
- Tuesday July 1, 2025
- Written by Rahul Jadhav
तिला ठार केल्यानंतर पुढील दोन दिवस तो त्याच मृतदेहाजवळ झोपला. सचिन हा आधीच विवाहित आहे. शिवाय दोन मुलांचा बाप आहे.
-
marathi.ndtv.com
-
'मी 18 एकरचा मालक... माझं लग्न होत नाही' प्रवचनात व्यथा मांडणाऱ्या व्यक्तीचा सापडला मृतदेह
- Monday June 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
Wife Murder Husband : वधू न मिळाल्याने आलेल्या तीव्र निराशेपोटी एका 45 वर्षीय व्यक्तीने सार्वजनिक आवाहन केले होते. तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.
-
marathi.ndtv.com
-
केमिस्ट्रीच्या शिक्षिकेवर नवऱ्याच्या हत्येचा आरोप, कोर्टात असा केला युक्तिवाद की न्यायाधीशही थक्क! पाहा Video
- Thursday May 29, 2025
- Written by Onkar Arun Danke
मध्य प्रदेश उच्च न्यायालयात (Madhya Pradesh High Court) एका सुनावणीदरम्यान अशी घटना घडली, ज्यामुळे केवळ न्यायालयच नव्हे तर सोशल मीडियावरही (Social Media) खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
IPL सट्ट्याची चटक, तरुण बनला चोर ! लग्नाचं कार्ड दाखवून वृद्ध महिलेला...
- Friday May 23, 2025
- Written by Onkar Arun Danke
IPL Satta : आयपीएलच्या मॅचवरील सट्टाबाजारही जोरात आहे. या सट्ट्याचे व्यसन लागले की तुम्ही तुम्ही गुन्हेगार किंवा लुटारू देखील बनू शकता. अशीच एक धक्कादायक घटना उघड झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
एक्सप्रेस-वे वर महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत सापडले भाजपा नेते, CCTV मध्ये झालं सर्व रेकॉर्ड
- Friday May 23, 2025
- Written by Onkar Arun Danke
Viral Video: रतलाम रेंजचे डीआयजी मनोज कुमार सिंह यांनीही चौकशीनंतर कारवाई करणार असल्याची माहिती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
आई-वडील पाहतायत मुलीच्या मरणाची वाट, उद्योगपती पालकांनी दिव्यांग मुलीला आश्रमात सोडलं! 5 वर्षांपासून....
- Tuesday May 20, 2025
- Written by Onkar Arun Danke
Modern Parents: मुलांसाठी आई-वडील देव असतात; परिस्थिती कितीही बिकट असली तरी ते मुलांचा त्याग करत नाहीत, पण या उद्योगपती कुटुंबाने हे खोटे ठरवले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajmer Scandal 2: महाविद्यालयीन विद्यार्थींनीसोबत भयंकर कृत्य, धर्मांतरासाठी दबाव टाकला, मोठं रॅकेट उघड
- Friday April 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
Bhopal Crime News : l2017 साली या टोळीतील एका आरोपीनं विद्यार्थीनीशी मैत्री केली. तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्याचा व्हिडिओ देखील शूट केला.
-
marathi.ndtv.com
-
दोन मुलांची आई पडली शेजारच्या तरुणीच्या प्रेमात, दोघी घरातून पळाल्या, शोधल्यानंतर पोलिसांना बसला धक्का
- Friday April 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
दोन मुलांची आई विवाहित महिलेच्या प्रेमात पडली आणि ती त्या मुलीसोबत पळून गेली असं समजलं तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.