Maharashtra Assembly Winter Session 2024
-
{
- All
- बातम्या
-
Live Update : रेकी करायला संजय राऊतांनीच माणसं पाठवली असतील, गुलाबराव पाटलांचा टोला
- Friday December 20, 2024
- Written by Gangappa Pujari
दुसरीकडे संसदेत काँग्रेस विरुद्ध भाजपमध्ये राडा पाहायला मिळत असून राहुल गांधींविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही घटनांचे आज राज्यभरात पडसाद उमटतील.
-
marathi.ndtv.com
-
आधी फडणवीसांची भेट नंतर आमदारांना कानमंत्र; उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचा सल्ला दिला
- Wednesday December 18, 2024
- Written by Gangappa Pujari
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांशी संवाद साधत त्यांना विधानसभेचे कामकाज गाजवण्याचे आदेश दिले.
-
marathi.ndtv.com
-
एकनाथ शिंदेंना नाराज आमदार दणका देणार? ठाकरेंच्या वक्तव्याने नागपूरचं वातावरण तापलं
- Tuesday December 17, 2024
- Written by Rahul Jadhav
काहींनी आपल्याला संपर्क केला असल्याचे संकेतही ठाकरे यांनी दिले. त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले असतील का? याबाबत ही ठाकरे यांनी पहिल्यांदाच स्पष्ट वक्तव्य केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
डावलले काय अन् फेकलं काय..; छगन भुजबळ संतापले, जरांगेंचे नाव घेत अजित पवारांना डिवचले
- Monday December 16, 2024
- Written by Gangappa Pujari
मंत्रिमंडळ विस्ताराआधी पक्षाच्या बैठकीलाही हजर न राहिल्याने छगन भुजबळ हे नाराजी उघड झाली होती, यावरुनच आता स्वतः छगन भुजबळ यांनी स्वतः स्पष्टीकरण देत महत्वाचे विधान केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
भर थंडीत राजकारण तापणार! हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; कोणते मुद्दे गाजणार?
- Monday December 16, 2024
- Written by Gangappa Pujari
एकीकडे सत्ताधाऱ्यांकडे प्रचंड बहुमत तर दुसरीकडे विरोधकडांना विरोधी पक्षनेताही मिळणार नसल्याची स्थिती असल्याने हे अधिवेशन चांगलेच वादळी ठरणार आहे.