Maharashtra Forts
- All
- बातम्या
-
'मल्हार' गडावर बेशिस्त पर्यटकांना जागरूक नागरिकाचा दणका, VIDEO पाहून अभिमान वाटेल
- Friday August 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune News: मल्हार गडावरच्या मुख्य दरवाजावर एक व्यक्ती हुक्का ओढत बसली होती. ही गोष्ट पाहून एका जागरूक नागरिकाने त्याला तसे न करण्यास सांगितले आणि गड आणि किल्ल्यांचे महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai News: 'PM मोदींचे प्रयत्न, 20 देशांचा कौल', युनेस्कोत काय घडलं? CM फडणवीसांनी सविस्तर सांगितलं
- Saturday July 12, 2025
- Written by Gangappa Pujari
वीसही देशांनी आपल्या बाजूने मतदान केले आणि एकमताने जागतिक वारसा म्हणून नोंद झाली. हे सर्व शिवप्रेंमींचे यश आहे," अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray: राजेंच्या किल्ल्यांना युनेस्को यादीत स्थान, राज ठाकरेंची अभिनंदनासह खरमरीत पोस्ट, सरकारचे कान टोचले
- Saturday July 12, 2025
- Written by Gangappa Pujari
Chhatrapati Shivaji Maharaj Fort Gets UNESCO World Heritage Tag: हे महाराष्ट्राचं कर्तृत्व यावर बोलणाऱ्यांना हे कळेल आणि महाराष्ट्र ते थेट दक्षिणेत तामिळनाडूपर्यंत दोन भाषांचा आणि संस्कृतींचा सेतुबंध किती जुना आणि मजबूत आहे हे पण कळेल.
-
marathi.ndtv.com
-
UNESCO: छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा! महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत!
- Friday July 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
Unesco world heritage site : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Durgadi Fort Protest: मुस्लीम बांधवांच्या नमाजावेळी शिवसेनेचा घंटानाद! दुर्गाडीवर 40 वर्षांपासून का होते आंदोलन? वाचा इतिहास
- Saturday June 7, 2025
- Written by Gangappa Pujari
Bakari Eid Durgadi Fort Protest; हे आंदोलन 40 वर्षांपूर्वी 1972 मध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरु केले होते. तेव्हापासून दरवर्षी हे आंदोलन केले जाते.
-
marathi.ndtv.com
-
Live Update : कसारा घाटात कारमध्ये आढळले 3 मृतदेह
- Friday June 6, 2025
- Written by Gangappa Pujari, Onkar Arun Danke
Maharashtra Live Updates: राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाऊस, हवामान अपडेट्स, शेती- क्रीडा विषयक हेडलाईन्स, मुंबई पुण्यासह सर्व जिल्ह्यांमधील ब्रेकिंग न्यूज वाचा एका क्लिकवर...
-
marathi.ndtv.com
-
रायगडावर सापडला ऐतिहासिक ठेवा; शिवकालीन खगोलशास्त्रावर पडणार प्रकाश
- Tuesday June 3, 2025
- Written by NDTV News Desk
संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर पोस्ट करून रायगडावर उत्खनन सुरु असताना ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा पुरावा सापडल्याची माहिती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Sinhagad Fort : विकेंडला सिंहगडावर जाताय? मग ही बातमी वाचाच, प्रशासनाचा मोठा निर्णय
- Tuesday May 20, 2025
- Written by NDTV News Desk
वनविभागाकडून सिंहगड किल्ल्यासाठी एक ॲप तयार करण्यात येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून गडाची माहिती, गडावर किती गर्दी आहे, घाटात वाहतूक कोंडी किती आहे, याची माहिती दिली जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sindhudurg News: उंची तब्बल 83 फूट, आयुर्मान 100 वर्षे.. छत्रपती शिवरायांच्या भव्यदिव्य पुतळ्याची खास वैशिष्ट्ये
- Sunday May 11, 2025
- Written by Gangappa Pujari
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Malvan Fort: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur Panhala Fort : शिवप्रेमींच्या पाठपुराव्याला यश, पन्हाळा किल्ल्यावर शिवरायांचं स्मारक; सरकारकडून 10 कोटींचा निधी मंजूर
- Wednesday March 26, 2025
- Written by NDTV News Desk
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या माध्यमातून दहा कोटींचा निधी मंजूर केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: 'छत्रपती शिवरायांचे सर्व किल्ले...', राज्य सरकारची सर्वात मोठी मागणी, थेट केंद्राला पत्र!
- Tuesday March 25, 2025
- Written by NDTV News Desk
रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि जिंजी किल्ला यांचा समावेश आहे
-
marathi.ndtv.com
-
Raigad Fort: 'रायगडावरुन 'ती' समाधी 31मेपर्यंत हटवा..' संभाजीराजेंचे CM फडणवीसांना पत्र!
- Sunday March 23, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Gangappa Pujari
Sambhajiraje Chhatrapati Letter To CM Devendra Fadnavis: कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण आहे, असे त्यांनी म्हटले आहे.