Maharashtra Government News
- All
- बातम्या
-
Maharashtra News: महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, लाखो पशुपालकांना दिलासा देणारे बनले पहिले राज्य
- Friday July 11, 2025
- Written by Shreerang
Maharashtra News: राज्यातील सुमारे 75 लाख कुटुंबे पशुसंवर्धनाच्या व्यवसायात आहेत, त्यांना याचा थेट लाभ होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar News: चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा, अजित पवारांचे दिल्लीला पत्र
- Friday July 11, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Gangappa Pujari
चीनमधून निकृष्ट दर्जाच्या बेदाण्यांची बेकायदा आयात वाढली आहे. आयात कर आणि शुल्क चुकवून बेदाणे मोठ्या प्रमाणावर भारतात आणले जात आहेत. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: नवजात बालकांचे अपहरण रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय! 'अशी' असेल नवी कार्यपद्धती
- Thursday July 10, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिनस्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयांमध्ये नवजात बालकांचे अपहरण-चोरी रोखण्यासाठी कार्यप्रणाली राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. अखेर याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Big News: कार्यालयीन वेळेत ऑफीसमध्ये बर्थडे करणं महागात पडणार, थेट परिपत्रकच निघाले
- Thursday July 10, 2025
- Written by Rahul Jadhav
सर्व कार्यालय यांच्यामध्ये यापुढे कोणतेही वैयक्तिक समारंभ शासकीय कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत साजरे करू नयेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: एका महिन्यात मुंबईतील सगळे कबूतरखाने बंद करणार
- Thursday July 3, 2025
- Written by Shreerang
New rules for pigeon feeding in Mumbai: मुंबईतील कबूतरखाने आणि त्यामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक त्रासाबाबत मंत्री सामंत यांनी विधानपरिषदेत माहिती दिली.
-
marathi.ndtv.com
-
strike News: वाहतूकदार संघटनांचा संप सुरूच, सरकार चर्चेसाठी तयार
- Wednesday July 2, 2025
- Written by Rahul Jadhav
परिवहन विभागाचे चेक नाके बंद करण्यात आले आहेत. तसेच कोणतीही चुकीची कारवाई केली जाऊ नये या दृष्टीने पोलीस आणि परिवहन विभाग यांना अशा सूचना दिल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Government News: महाराष्ट्रातल्या 3 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ, महानिर्मितीतर्फे उभारला जाणार मोठा प्रकल्प
- Tuesday June 24, 2025
- NDTV
Maharashtra Government News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलाय.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: 'अखेर सरकारने हिंदी भाषा लादलीच', नव्या जीआरवरुन मनसे, काँग्रेस आक्रमक
- Wednesday June 18, 2025
- Reported by Akshay Kudkelwar, Written by Gangappa Pujari
आपलं मराठीपण टिकवायचं तर मोठी लढाई लढावी लागेल. जय महाराष्ट्र ! सोबतचा शासननिर्णय नीट वाचा, असं ट्वीट करत मनसेने टोकाची भूमिका घेण्याचा इशाराच दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra News : सुनील कुशिंरेंना अभय कोणाचे ? वादग्रस्त अधिकाऱ्यावर अद्याप कारवाई नाही
- Monday June 16, 2025
- Reported by Sagar Kulkarni
सुनील कुशिरे हे जलसंधारण खात्यात असले तरी या खात्याशिवाय त्यांच्याकडे तीन अन्य खात्याचेही भार सोपवण्यात आले आहेत. धक्कादायक बाब ही आहे की कुशिरे यांच्या पदापेक्षा खालच्या पदाचे भार कुशिरेंकडे देण्यात आलेत. असे का, याचे उत्तर अद्याप देण्यात आलेले नाही.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: मंडळ अधिकाऱ्यावर कार्यालयात घुसून चाकू हल्ला; काय आहे कारण?
- Friday June 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Akola Crime News : गणेश गोविंद भारती असं जखमी मंडळ अधिकाऱ्याचं नाव आहे. तर सुनील अंबादास कतोरे आणि माधव नामदेव ताडे अशी हल्ला करणाऱ्यांची नावे आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: 'महायुतीत नाराजीनाट्य, 3 पक्षांचा तमाशा..', ठाकरे गटाची टीका
- Thursday June 5, 2025
- Written by NDTV News Desk
अजित पवार जेरीस आणत असतील तर या सरकारमध्ये केवळ अजित पवारच खुश आहेत व अजितदादांचे हे मोठेच कौशल्य आहे, असे म्हणावे लागेल.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: 'शेतकऱ्यांवर कुऱ्हाड, सरकारला ढेकळं हाणा...', 'त्या' निर्णयानंतर ठाकरे गटाचा संताप
- Tuesday June 3, 2025
- Written by NDTV News Desk
राज्याच्या तिजोरीची खुलेआम लूट सुरू असताना गोरगरीब शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीवर मात्र सरकारने कुन्हाड चालवली आहे, अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे.