Maharashtra Municipal Corporation Elections 2026
- All
- बातम्या
-
Jayant Patil : "काही गद्दार..काही दिल्लीतील गुलाम..", जयंत पाटील यांचा घणाघात, "आता दोन्ही भाऊ.."
- Sunday January 11, 2026
- Written by Naresh Shende
आज दादरच्या शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची महासभा पार पडत आहे. या सभेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
"दोन भाऊ येऊन गेले, पण त्यांना श्री राम प्रभूंची..", CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला, काय म्हणाले?
- Sunday January 11, 2026
- Written by Naresh Shende
नाशिक शहरात खऱ्या अर्थाने जो काही विकास झाला आणि जो काही विकास होणार आहे. त्याची क्षमता जर कोणामध्ये असेल, तर ती भारतीय जनता पक्षामध्ये आहे,असं मोठं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते नाशिकच्या प्रचारसभेत बोलत होते.
-
marathi.ndtv.com
-
CM Devendra Fadnavis: मुंबईचा भावी महापौर कोण? मराठी- अमराठी वादावर मुख्यमंत्र्यांचे मोठं विधान
- Sunday January 11, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या 'बुरखेवाली महापौर' या मुद्द्यावरील मौनावर टीका केली. 'NDTV पॉवर प्ले'च्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Power Play: मुंबईचा पुढील 5 वर्षात कायापालट होणार! CM फडणवीसांनी मांडला मुंबईच्या विकासाचा मेगा प्लॅन
- Sunday January 11, 2026
- Written by Gangappa Pujari
पायाभूत सुविधा, वेगवान प्रवास आणि प्रत्येकाला हक्काचे घर यावर आधारित मुंबईच्या विकासाचे व्हिजन त्यांनी 'NDTV BMC Power Play' च्या व्यासपीठावरून स्पष्ट केले.
-
marathi.ndtv.com
-
NDTV BMC Power Play: मुंबईमध्ये महायुती किती जागा जिंकणार? पियुष गोयल यांनी मोठा आकडा सांगितला
- Sunday January 11, 2026
- Written by Gangappa Pujari
"वादग्रस्त विधाने करुन आपल्या छोट्या विचारांचे दर्शन त्यांनी करुन दिले आहे. ज्याला मतदार उत्तर देतील." असा टोलाही पियुष गोयल यांनी लगावला.
-
marathi.ndtv.com
-
Thane Municipal Corporation Election 2026: दोन्ही ठाकरे ठाण्यात येणार, प्लॅन ठरला
- Saturday January 10, 2026
- Written by Shreerang
Thane Municipal Corporation Election 2026: शिवसेना आणि मनसेने 12 जानेवारीला ठाण्यामध्ये होणाऱ्या सभेसाठीची वातावरण निर्मिती करण्यास सुरूवात केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune , PCMC Election 2026: गडी,चिल्लर आणि कार्यक्रम! लांडगे नडले, पवार भिडले; पुण्यात जबरदस्त राजकीय ड्रामा
- Saturday January 10, 2026
- Written by Shreerang
Pune Municipal Corporation Election 2026: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation Election 2026) पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली आहे. (NCP Alliance) या दोन्ही पक्षांनी शनिवारी म्हणजेच 10 जानेवारी 2026 रोजी संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी भाजप आमदार महेश लांडगे (BJP MLA Mahesh Landge) यांच्यावर सडकून टीका केली.
-
marathi.ndtv.com
-
"लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेऊ नका, त्यांना लखपती..", CM देवेंद्र फडणवीसांनी दिली खुशखबर!
- Friday January 9, 2026
- Written by Naresh Shende
"आमची लाडकी बहीण तुम्हालाही निवडून देणार आहे.पण तुम्ही निवडून आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेऊ नका, त्यांना लखपती दीदी बनवा..लखपती दीदी.."
-
marathi.ndtv.com
-
Malegaon :महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा अॅक्शन प्लान; उपद्रवींची तडीपारी, 91 जणांना नोटीस
- Thursday January 8, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
महापालिका निवडणूक काळातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी नाशिकच्या मालेगावात पोलीस प्रशासनाने ॲक्शन प्लान तयार केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2026 : ठाकरेंच्या सभेला महापालिकेची परवानगी, मुंबईतील ठिकाण अन् तारीख ठरली, पण 'या' 24 अटी..
- Wednesday January 7, 2026
- Written by Naresh Shende
ठाकरेंच्या शिवाजी पार्क येथील सभेला मुंबई महानगरपालिकेनं परवानगी देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती वाचा..
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News: नागपुरात भाजपाच्या 'मिशन 120' ला घरचा आहेर; नाराज माजी नगरसेवकांकडून गुप्त मोहिमेची आखणी
- Wednesday January 7, 2026
- Reported by Pravin Mudholkar, Edited by Onkar Arun Danke
Nagpur News: नागपूर महानगरपालिकेच्या रणधुमाळीत भाजपसमोर अंतर्गत बंडाळीचे मोठे संकट उभे राहिले असून नाराज माजी नगरसेवकांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात गुप्त मोहीम उघडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2026: संतोष धुरीनंतर आणखी एका बड्या नेत्यानं राज ठाकरेंची साथ सोडली, पत्रात केले खळबळजनक आरोप
- Wednesday January 7, 2026
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकामागून एक धक्के बसू लागले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्याचा चेहरामोहरा बदलणार; तरुणांचं आरोग्य ते प्रामाणिक पुणेकरांना मोठी भेट; संकल्पपत्रात भाजपच्या मोठ्या घोषणा
- Wednesday January 7, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील पुण्याचा हिस्सा चार पटीने वाढवून २७० अब्ज डॉलरवर नेण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचं भाजप नेत्यांकडून सांगण्यात आलं.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Election : नागपूर पालिकेतील सर्वात श्रीमंत उमेदवार; 9 वर्षांत 78 कोटींनी वाढ; आकडा पाहून भुवया उंचावतील
- Wednesday January 7, 2026
- Written by Sanjay Tiwari, Edited by Meenal Dinesh Gangurde
नागपूर महापालिका निवडणुकीत सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून प्रतिज्ञापत्रांमधून उमेदवारांची संपत्ती उघड झाली आहे.