Mahayuti Meeting
- All
- बातम्या
-
ब्रेकिंग! देवेंद्र फडणवीसच राज्याचे नवे मुख्यमंत्री, उद्या होणार शपथविधी; पीटीआयची माहिती
- Wednesday December 4, 2024
- Written by Gangappa Pujari
मुंबईमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. आज भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये पक्षाचा गटनेता आणि राज्याचा मुख्यमंत्री ठरवला जाणार आहे.
- marathi.ndtv.com
-
महायुतीच्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला! कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदे; मोठी अपडेट समोर
- Monday December 2, 2024
- Written by Gangappa Pujari
5 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्याआधी महायुतीमध्ये मंत्रिपदाच्या वाटपासंदर्भात महत्वाची बैठक पार पडणार असून त्याचा फॉर्म्युलाही आता समोर आला आहे.
- marathi.ndtv.com
-
बाबा आढाव यांची भेट अन् उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; 'मविआ'चा प्लॅन सांगितला
- Saturday November 30, 2024
- Written by Gangappa Pujari
जिंकलेल्यांना धक्का आहे आपण जिंकलो कसं आणि हारलेल्यांना म्हणजे आम्हाला धक्का आहे. आम्ही हारलो कस?' असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
- marathi.ndtv.com
-
'उद्धवजी तुम्हाला बाळासाहेबांनी हेच शिकवलं का?' आठवलेंचा ठाकरेंना सवाल काय?
- Thursday November 14, 2024
- Written by Rahul Jadhav
बाळासाहेबांनी तुम्हाला हेच शिकवलं का असा खडा सवाल रामदास आठवले यांनी केला. तुम्ही आम्हाला सोडून गेला. गेलात तर जा पण शिंदे आमच्याकडे 40 आमदार घेवून आलेत असं ते म्हणाले.
- marathi.ndtv.com
-
महायुतीत 25 जागांवर फ्रेंडली फाईट? शहा- शिंदे- पवारांत काय ठरलं?
- Tuesday September 10, 2024
- Written by Rahul Jadhav
विधानसभेच्या 25 जागांवर फ्रेंडली फाईट करावी असा प्रस्ताव प्रदेश भाजपानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर ठेवल्याचं समजत आहे.
- marathi.ndtv.com
-
महायुतीचं ठरलं? जागा वाटपासाठी शिंदे- फडणवीस- पवार एकत्र, नागपुरात मध्यरात्री काय झालं?
- Sunday September 1, 2024
- Written by Rahul Jadhav
सध्या महायुतीत नेते एकमेकावर टिका करत आहेत. शिवाय जागांवरूनही रस्सीखेच सुरू आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली.
- marathi.ndtv.com
-
लोकसभेत जे घडले ते...भाजपा कोअर कमिटीत कशावर झाली चर्चा? Inside Story
- Wednesday June 19, 2024
- Reported by Abhishek Muthal, Written by Onkar Arun Danke
भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी झालेल्या या बैठकीत कशावर चर्चा झाली? याबाबतची माहिती 'NDTV मराठी'च्या हाती लागली आहे.
- marathi.ndtv.com
-
महायुतीचे टेन्शन वाढले, शांतिगीरी महाराजांचा मोठा निर्णय
- Tuesday April 30, 2024
- Written by Rahul Jadhav
महाराजांनी निवडणूक रिंगणातून माघार घ्यावी यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शांतिगीरी महाराजांची भेट घेतली. पण महाराजांची समजूत काढण्यात त्यांना यश आले नाही.
- marathi.ndtv.com
-
नाशिकमध्ये मोठी घडामोड; स्वामी शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळाने घेतली भुजबळांची भेट
- Sunday April 28, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
उद्या शक्तिप्रदर्शन करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या शिष्टमंडळाने छगन भुजबळ यांनी भेट घेतली आहे.