Malegaon Sugar Factory
-
{
- All
- बातम्या
-
Malegaon Factory Election: 'माळेगाव'वर पुन्हा अजित पवारांचा गुलाल! 11 उमेदवार विजयी, तावरेंना धक्का
- Wednesday June 25, 2025
- Written by NDTV News Desk
Malegaon Sugar Factory Election Result Live Updates: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री निळकंठेश्वर पॅनलचा चौथा उमेदवार विजयी झाला असून निकालानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष सुरु केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon Sugar Factory Election Result : अजित पवारांच्या पॅनलची हॅटट्रिक; सुरुवातीच्या निकालात मोठी आघाडी
- Wednesday June 25, 2025
- Written by NDTV News Desk
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (Malegaon Sakhar karkhana Election) निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरु आहे. 24 जून सकाळी नऊ वाजता सुरु झालेली मतमोजणी दुसऱ्या दिवशीही सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon Factory Election Result: माळेगाव कारखाना निवडणूक: अजित पवार गटाची विजयाकडे वाटचाल, वाचा पहिल्या फेरीचा संपूर्ण निकाल
- Wednesday June 25, 2025
- Reported by Rahul Kulkarni
Malegaon Sahkari Sakhar Karkhana Election Result News: श्रीनिळकंठेश्वर पॅनलची आघाडी दिसून येत असून एकूण वीस उमेदवारांपैकी 16 उमेदवार आघाडीवर आहेत. तर तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon Sugar Factory Election: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा संपूर्ण निकाल, पाहा एका क्लिकवर
- Wednesday June 25, 2025
- Written by Gangappa Pujari, Rahul Jadhav
Malegaon Sugar Factory Election Result Vote Counting Live: दिवसभरातील निकालानुसार अजित पवार यांच्या निलकंठेश्वर पॅनेलने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. स्वतः अजित पवारही मोठ्या मताधिक्क्याने विजयी झालेत.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon Sugar Factory Election Result: अजित पवारांचा दणदणीत विजय, प्रतिस्पर्ध्याला किती मते मिळाली ?
- Tuesday June 24, 2025
- Reported by Rahul Kulkarni
Malegaon Cooperative Sugar Factory election results: या साखर कारखान्याची निवडणूक राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांनी प्रतिष्ठेची केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon Sugar Factory Election Result : शरद पवारांचा अजित पवारांना टोला, 40 वर्षांचा इतिहास सांगितला
- Tuesday June 24, 2025
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by Onkar Arun Danke
Malegaon Sugar Factory Election Result : माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीवर शरद पवारांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon Sakhar Karkhana Election Result : कोण होणार चेअरमन? कधीपर्यंत निकाल स्पष्ट होईल? प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
- Tuesday June 24, 2025
- Written by NDTV News Desk
मालेगाव साखर कारखाना निवडणूकीतील पहिला निकाल समोर आला आहे. ब वर्गातून अजित पवार हे विजयी झाल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon Sugar Factory Election Result : 'अजित पवारांचं चेअरमन पदाचं स्वप्न पूर्ण होणार नाही'; तावरेंचा दावा
- Tuesday June 24, 2025
- Written by NDTV News Desk
माळेगाव साखर कारखाना निवडणुकीतल पहिल्या निकालात ब वर्गातून अजित पवार हे विजयी झाले आहेत. अजित पवार यांना 91 मते मिळाली असून भालचंद्र देवकाते यांना केवळ 10 मतं मिळाली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon Sugar Factory Election Live Updates: ऊस उत्पादक गटामध्ये अजित पवार पॅनेलचे उमेदवार आघाडीवर

Malegaon Sugar Factory Election Result Ajit Pawar Vs Sharad Pawar: निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. स्वतःच अजित पवार ब वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon Factory Election: '...म्हणून अजित पवारांना चेअरमन व्हायचंय, चंद्रराव तावरेंनी उलगडलं कारखान्याचं राजकारण
- Friday June 20, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Gangappa Pujari
Malegaon Sugar Factory Election 2025: सभासदांच्या मुलांना आमच्या कॉलेजात 1000 हजार रुपयात ऍडमिशन घेता येत, उर्वरित पैसे ऊस बिलातून कपात केले जातात, असंही चंद्रराव तावरे म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon Sugar Factory Election: माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवार जिंकणार का पडणार ?
- Thursday June 19, 2025
- Reported by Rahul Kulkarni
Malegaon Sugar Factory Election History: 2015 साली या कारखान्यासाठी झालेल्या निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनेलचा पराभव झाला होता. 2020 च्या निवडणुकीत मात्र त्यांच्या पॅनलने विजय मिळवला होता.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon Factory Election: बारामतीत हायहोल्टेज ड्रामा! PDCC बँक रात्री 11 वाजता उघडी, पैसे वाटल्याचा आरोप
- Thursday June 19, 2025
- Written by NDTV News Desk
बारामतीमधील पीडीसीसी बँक रात्री 11 पर्यंत सुरु होती, तिथे सभासदांच्या याद्या होत्या, असा खळबळजनक आरोप बचाव शेतकरी पॅनलने केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar : 'मी चांगलं काम करेन की 85 वर्षांचा माणूस?' अजित पवारांनी पुन्हा काढला वयाचा मुद्दा
- Sunday June 15, 2025
- Written by NDTV News Desk
अजित पवार यांनी बारामती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आपल्याच पॅनेलला निवडून देण्याचं आवाहन कारखाना सभासदांना केलं आहे.