Melbourne Test
- All
- बातम्या
-
Ind Vs Aus: थर्ड अंपायरची चीटिंग ? चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याने यशस्वी जैस्वाल भडकला
- Monday December 30, 2024
- Written by Gangappa Pujari
एकीकडे सर्व आघाडीचे फलंदाज तंबुत गेले असताना यशस्वी जैस्वालने एकहाती किल्ला सांभाळला होता. मात्र त्याच्या विकेटवरुन सामन्यात मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले.
- marathi.ndtv.com
-
Ind Vs Aus: मेलबर्न कसोटीत टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय
- Monday December 30, 2024
- Written by Gangappa Pujari
आघाडीच्या फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे टीम इंडियाचा डाव लवकर आटोपला, त्यामुळे या सामन्यात भारताचा पराभव झाला. यासोबतच टीम इंडियाचे टेस्ट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचेही स्वप्न भंगले आहे.
- marathi.ndtv.com
-
Ind vs Aus: मेलबर्न कसोटीत बुमराहचा जलवा, बड्या विक्रमांना गवसणी; चौथ्या दिवसअखेर स्थिती काय?
- Sunday December 29, 2024
- Written by Gangappa Pujari
चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 228 धावा करत 9 गडी गमावले होते. त्यामुळे आता सामन्याच्या अखेरच्या दिवशी टीम इंडियाचा खेळ उंचावला तरच विजय मिळवणे शक्य होणार आहे.
- marathi.ndtv.com
-
Virat Kohli vs Sam Konstas: भर मैदानात धक्काबुक्की, सॅम कॉन्स्टासला कोहली भिडला
- Thursday December 26, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
India Vs Australia Boxing Day Match: मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चौथ्या कसोटी सामन्याला (Melbourne India Australia Test Match Update) सुरुवात झाली आहे. ही मालिका 1-1 अशा बरोबरीत असून चौथा कसोटी सामना हा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) हा सामना सुरू असून ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.