Mns Amit Thackeray
- All
- बातम्या
-
Amit Thackeray: अमित ठाकरेंविरोधात पहिला गुन्हा दाखल; नवी मुंबईत पोलिसांसमोरच मनसे कार्यकर्त्यांनी...
- Monday November 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Navi Mumbai: नेरुळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ हा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा पूर्ण होऊनही गेल्या चार महिन्यांपासून फक्त अनावरणाच्या प्रतीक्षेत कपड्याने झाकून धुळखात पडलेल्या अवस्थेत होता.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray :"दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवर निवडणूक आयोगाची माणसं आली, सर्व मराठीच, पण..", उद्धव ठाकरेंनी भाजपची केली पोलखोल!
- Saturday November 1, 2025
- Written by Naresh Shende
Uddhav Thackeray Todays Speech : मागील विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या मतदार याद्यांमधील तफावत आणि बोगस मतदार यांच्या विरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं 'सत्याचा मोर्चा'चं हत्यार उपसलंय.
-
marathi.ndtv.com
-
Thackeray Family Photo: ठाकरे घराण्याच्या वारसदारांनी दिली 'एकजुटी'ची साक्ष, फोटोची तुफान चर्चा...
- Friday October 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
Thackeray Family Photo : आमदार आदित्य ठाकरे यांनी ठाकरे कुटुंबातील नव्या पिढीचा एकत्र फोटो शेअर केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maratha Reservation: 'मनसे' मराठा बांधवांच्या मदतीला! 'शिवतीर्थ'वरुन कार्यकर्त्यांना थेट आदेश
- Monday September 1, 2025
- Written by Gangappa Pujari
मराठा समाजातील प्रत्येक स्तरातील, प्रत्येक जीवन जगणारी आपलीच माणसं आहेत, असं अमित ठाकरे म्हणालेत.
-
marathi.ndtv.com
-
EVM च्या मुद्यावर ठाकरेंमध्ये मतभेद, राज ठाकरेंच्या भूमिकेला मुलगा अमितकडूनच छेद
- Thursday February 20, 2025
- Written by Onkar Arun Danke
Amit Thackeray vs Raj Thackeray : राज ठाकरे यांचं वक्तव्य हा मनसेमध्ये अंतिम शब्द असतो. पण, त्यांच्या या वक्तव्याला त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांनीच छेद दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'हे'फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे! पराभवानंतर अमित ठाकरे अॅक्टीव्ह मोडमध्ये
- Tuesday November 26, 2024
- Written by Rahul Jadhav
अमित ठाकरे यांनी एकीकडे विनंती करत असताना दुसरीकडे त्यांनी इशाराही दिला आहे. पराभवानंतरही अमित ठाकरे नव्या जोमाने आता मैदानात उतरले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
अमित ठाकरेंची विकासाची 'ब्लू प्रिंट'! आमदार झाल्यास माहीमकरांसाठी कोणकोणती कामे करणार?
- Tuesday November 12, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अमित ठाकरे यांना म्हटलं की, "मी माझी पूर्ण शक्ती लावून तुमच्या अगदी छोट्यातील छोटा प्रश्न पण सोडवायचा प्रयत्न करेन. माहिम-दादर-प्रभादेवी जे मुंबईचं हृदय आहे ते सुंदर आणि शब्दशा सगळ्यांना हेवा वाटेल इतके सुंदर करून दाखवेन.
-
marathi.ndtv.com
-
नाय, नो,नेव्हर! अमित ठाकरेंना पाठिंबा वैगरे काही नाही, आम्ही लढणारच!!
- Saturday October 26, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
माहीममध्ये तिरंगी लढत होणार असून हा मतदारसंघ लक्ष्यवेधी बनला आहे. भाजपच्या आशिष शेलार यांना अमित ठाकरेंबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर टीका करण्यासाठी केलेल्या विधानामुळे शिंदेंच्या शिवसेनेची पंचाईत झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
राज यांचा मास्टर स्ट्रोक, लेकाला माहिममधून उमेदवारी का? इतिहास काय सांगतो?
- Wednesday October 23, 2024
- Written by Rahul Jadhav
मात्र 2009 साली या मतदार संघात शिवसेनेच्या मतांची विभागणी झाली होती. त्याचा फायदा मनसेला झाला. तिच स्थिती यावेळी आहे.
-
marathi.ndtv.com
-
MNS List : विधानसभा निवडणुकीत आणखी एक ठाकरे! अमित ठाकरे 'या' मतदारसंघातून मैदानात
- Wednesday October 23, 2024
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Pravin Vitthal Wakchoure
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीची नवी यादी जाहीर केली आहे. मनसेकडून अमित ठाकरे यांना माहीममधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसेने 45 उमेदवारांचा या यादीत घोषणा केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार? शिवसेना शिंदे गट 'ही' जागा सोडण्यास तयार?
- Friday October 11, 2024

अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असतील तर शिवसेना शिंदे गट त्यांच्यासाठी जागा सोडायला तयार आहे. अमित ठाकरेंसाठी भांडूप मतदारसंघ सोडायला शिंदेंची शिवसेना तयार असल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
'तेव्हाच खऱ्या अर्थाने पीडित मुलींचा ‘बदला... पुरा’ होईल'; अमित ठाकरेंनी मांडली प्रकरणाची दुसरी बाजू
- Tuesday September 24, 2024
- Written by NDTV News Desk
'बदलापूर प्रकरणातसुद्धा अजूनपर्यंत संस्थाचालक फरार आहेत, त्यांना अटक होऊन त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही का झाली नाही, याचे उत्तर गृहमंत्री आणि राज्य सरकारने महाराष्ट्रातील जनतेला दिलेच पाहिजे.'
-
marathi.ndtv.com
-
Amit Thackeray : अमित ठाकरे विधानसभा लढवणार? त्या 3 मतदारसंघांवर कोणाचा कंट्रोल?
- Wednesday September 18, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. जिंकता येईल असे कोणते पर्याय खुले आहेत?