Mns Vidhansabha Election
- All
- बातम्या
-
दारुण पराभवानंतर बैठक अन् मनसैनिकांना नवे आदेश; राज ठाकरेंची रणनिती काय?
- Thursday November 28, 2024
दारुण पराभवानंतर मनसे पक्षाचे अधिकृत चिन्हही गमावण्याची भिती निर्माण झाली आहे. या पराभवानंतर राज ठाकरेंनी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली असून नवे आदेश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'हे'फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे! पराभवानंतर अमित ठाकरे अॅक्टीव्ह मोडमध्ये
- Tuesday November 26, 2024
अमित ठाकरे यांनी एकीकडे विनंती करत असताना दुसरीकडे त्यांनी इशाराही दिला आहे. पराभवानंतरही अमित ठाकरे नव्या जोमाने आता मैदानात उतरले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
"भाजपशी जवळीक चूक ठरली", मनसेच्या बैठकीत पराभूत उमेदवारांचा सूर
- Monday November 25, 2024
MNS Meeting : भाजपकडून माहीममध्ये अपेक्षित न झालेली मदत आणि त्यामुळे अमित ठाकरेंचा झालेला पराभव, मनसेच्या सर्वच उमेदवाराना कमी झालेले मतदान या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जाते.
-
marathi.ndtv.com
-
राज ठाकरे आले, फक्त 2 मिनिटं बोलले अन् माघारी फिरले; कारण काय?
- Friday November 15, 2024
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र आज नियोजित सभांमध्ये काहीच न बोलता अवघ्या काही मिनिटांमध्येच कार्यक्रम आटोपल्याने त्यांना ऐकण्यासाठी आलेल्या नागरिकांची मात्र चांगलीच निराशा झाली.
-
marathi.ndtv.com
-
'महायुती, मविआचा जाहीरनामा म्हणजे..', राज ठाकरेंचा एका वाक्यात सणसणीत टोला
- Sunday November 10, 2024
मुंबईमधील गर्दी, बाहेरुन येणारे लोंढे यामुळे इथल्या स्थानिकांना अडचणी निर्माण झाल्या, असं ते म्हणाले. नेत्यांना मतदारांची भिती राहिली नाही, कारण तुम्ही प्रश्न विचारत नाही, असे म्हणत यावेळी त्यांनी राज्यकर्त्यांना खडेबोल सुनावले.
-
marathi.ndtv.com
-
मनसेला मोठा धक्का! मुंबईतील बड्या नेत्याने शिवबंधन बांधलं; ठाकरेंच्या भाच्याला विजयी करण्याचा विडाही उचलला
- Thursday November 7, 2024
मनसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस तसेच वांद्रे उपविभाग प्रमुख अखिल चित्रे यांनी राज ठाकरेंची साथ सोडत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशानंतर त्यांनी राज ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत.
-
marathi.ndtv.com
-
मनसेच्या उमेदवाराची प्रतिस्पर्ध्यासोबत सिक्रेट मिटींग, मनसेच्याच नेत्याने बाहेर काढला फोटो
- Friday November 1, 2024
MNS Conflict : अखिल चित्र यांनी एकप्रकारे तृप्ती सावंत यांच्या उमेदवारीलाच विरोध केला आहे. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
मनसेचं मिशन विदर्भ, किती जागा लढणार ते ही ठरलं, राज ठाकरे ताकद दाखवणार?
- Thursday August 22, 2024
आता राज ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत. या सर्व जागा लढण्याच मनसेचा मानस आहे. त्या दृष्टीने राज ठाकरे सध्या चाचपणी करत आहेत.