Momo
-
{
- All
- बातम्या
-
Health Alert: अरे बापरे! मोमोज खाल्ल्याने थेट मेंदूला आली सूज; 10 वर्षांच्या मुलीवर ओढवला मृत्यूचा प्रसंग
- Tuesday April 21, 2026
- Written by Onkar Arun Danke
Momos health hazard news : बाहेरील मोमोज आणि फास्ट फूडच्या अतिसेवनामुळे या मुलीचे लिव्हर निकामी झाले आणि तिच्या मेंदूवरही याचा गंभीर परिणाम झाला.
-
marathi.ndtv.com
-
Health News: तुम्हीही मुलांना मोमोज देताय? 10 वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, स्मरणशक्ती गमावली, नेमकं काय घडलं?
- Saturday April 18, 2026
- Written by Gangappa Pujari
सध्याच्या काळात लहान मुलांमध्ये 'फॅटी लिव्हर'चे प्रमाण ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचले असून, मैद्याचे पदार्थ आणि व्यायामाचा अभाव ही चिंतेची बाब बनली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Uttar Pradesh News: मोमोजचा 'नाद' नडला! लहान मुलाकडून 85 लाखांचे दागिने लुटले; नेमकं काय घडलं?
- Tuesday February 3, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Uttar Pradesh News: सातवीत शिकणाऱ्या मुलाला मोमोज खाण्याचे इतके वेड लागले की, त्याने दुकानदारांच्या सांगण्यावरून घरातील तब्बल 85 लाख रुपये किमतीचे दागिने त्यांना नेऊन दिले.
-
marathi.ndtv.com
-
मोमोज जीवावर बेतले! महिलेचा मृत्यू, 40 जणांची तब्येत बिघडली
- Thursday October 31, 2024
- Written by NDTV News Desk
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर रोजी एका 31 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि 25 ऑक्टोबर रोजी कथितरित्या रस्त्यावरील स्टॉलमधून मोमोज खाल्ल्याने 20 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रेशमा बेगम असं मृत महिलेचं नाव आहे.
-
marathi.ndtv.com
-
मोमोजच्या छोट्या दुकानातील हेल्परसाठी 3 लाखांचं पॅकेज, जाहिरात पाहून युजर्स Shocked!
- Tuesday April 9, 2024
- Written by NDTV News Desk
काहीजणं मिळेल त्या पैशात रुजू होतात. करिअरच्या सुरुवातीच्या पातळीवर कंपन्यांकडून खूपच कमी रक्कम ऑफर केली जाते. अशातच एक पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. ज्यात एक छोटसं दुकान चालवणाऱ्याने मोठी ऑफर देऊ केली आहे.