Monsoon Update 2026
-
{
- All
- बातम्या
-
Thane News: ठाण्यातील 'या' भागात काळजाचा थरकाप उडवणारी घटना, घरातून बाहेर पडताच 17 वर्षीय मुलीचा मृत्यू
- Thursday July 2, 2026
- Written by Naresh Shende
मागील दोन दिवसांपासून राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत.ठाणे जिल्ह्यातील मुंब्र्याच्या यास्मिन पार्कमध्ये असलेल्या कादर पॅलेसमध्ये एक दुर्देवी घटना घडली.
-
marathi.ndtv.com
-
6 जुलैपर्यंत धो-धो बरसणार! मुंबईसह संपूर्ण राज्यात मान्सूनचा हाहाकार; तुमच्या जिल्ह्याला 'ऑरेंज अलर्ट' आहे का?
- Wednesday July 1, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Maharashtra Weather Update: मुंबई महाराष्ट्रात कुठे-कुठे 6 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे आणि प्रशासनाने काय सल्ला दिला आहे, याची संपूर्ण माहिती येथे वाचा.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Rain: आला रे आला...! मुंबईत पावसाला सुरुवात, आकाशात काळ्या ढगांची गर्दी; मान्सूनबाबत मोठी अपडेट
- Monday June 22, 2026
- Written by Gangappa Pujari
आज पहाटेपासूनही आकाशात काळे ढग दाटले असून पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील दोन दिवसात पाऊस अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Monsoon Update: काय आहे सोमाली जेट ज्याच्यामुळे महाराष्ट्रात मान्सून रखडला? वाचा सविस्तर रिपोर्ट
- Friday June 19, 2026
- Written by Onkar Arun Danke
Monsoon Update 2026: केरळच्या मार्गाने भारतात दाखल झालेला मान्सून गेल्या काही दिवसांपासून एकाच ठिकाणी स्थिरावला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Monsoon Update: उकाड्यापासून लवकरच सुटका! मुंबईकरांनो छत्री काढून ठेवा, मान्सूनबाबत हवामान विभागाची नवीन घोषणा
- Wednesday June 17, 2026
- Written by Hemali Mohite, Edited by Onkar Arun Danke
Monsoon Update: येत्या काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र चिंब भिजणार आहे. या नव्या अंदाजामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आणि पेरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
El Nino Effect Mumbai: मुंबईकरांची झोप उडाली! उष्ण रात्री ठरू शकतात जीवघेण्या? मुंबईत पाऊस कधी पडणार? वाचा
- Monday June 15, 2026
- Written by Shreerang
El Nino Effect Mumbai: मुंबईत मान्सूनचा वेग मंदावल्याने असह्य उकाडा आणि उष्ण रात्रींमुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. अल निनोचा प्रभाव आणि हवामानातील बदलांमुळे मान्सून लांबणीवर पडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Monsoon Update: येरे येरे पावसा! मान्सून केरळच्या दिशेने सुसाट; अंदमाननंतर 18 दिवसांनी गाठणार किनारपट्टी
- Tuesday June 2, 2026
- Written by Onkar Arun Danke
Monsoon Update 2026: ज्या क्षणाची संपूर्ण देश चातकरसारखी वाट पाहत होता, तो क्षण आता अगदी जवळ आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Monsoon 2026: यंदा सामान्यापेक्षा कमी पाऊस? IMDच्या भविष्यवाणीने वाढवलं टेन्शन, जूनपर्यंत 'हा' धोक्याचा इशारा
- Friday May 29, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Monsoon 2026 Update: प्रचंड उष्णतेमुळे तापणाऱ्या भारतात यंदाही पुरेसा पाऊस पडण्याची शक्यता दिसत नाही. भारतीय हवामान विभागाने जून महिन्यात देशभरात सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अनेक राज्यांमध्ये जून महिन्यातही उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती कायम राहील.