Mumbai Accident
-
{
- All
- बातम्या
-
Mumbai News : मुंबईच्या महापौर रितू तावडेंचा ताफा अचानक थांबवला, 'या' उड्डाणपुलावर असं काही घडलं..पाहा व्हिडीओ
- Friday March 20, 2026
- Written by Naresh Shende
मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विक्रोळी पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलावर वाहनातील तेल गळती झाल्याने अपघात घडला.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai News : नवी मुंबईतील पाम बीच रोडवर भयंकर घटना, शहरातील नागरिकांसह प्रवाशांनी वेळीच सतर्क राहा
- Monday February 9, 2026
- Written by Naresh Shende
नवी मुंबईतील पाम बीच मार्गांवर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Byculla building collapse: भायखळा हादरलं! बांधकामाच्या ढिगाऱ्याखाली दाबून निष्पाप मजुरांचा मृत्यू; मुंबईत खळबळ
- Saturday November 15, 2025
- Written by Onkar Arun Danke
Byculla building collapse : मुंबईतील भायखळा परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: कोस्टल रोडवर भीषण अपघात; भरधाव कार पुलावरून थेट समुद्रात कोसळली
- Tuesday October 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai Accident News: जवान खोल पाण्यात पोहोचले आणि त्यांनी चालकाला गाडीतून बाहेर काढले. त्यानंतर दोरीच्या मदतीने त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: 'ध्रुवतारा जेट्टी' अपघातांचा हॉटस्पॉट; दुचाकीसह 2 तरुण खाडीत कोसळले, एकजण बेपत्ता
- Saturday September 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Navi Mumbai Accident: दुर्दैवाने, बेलापूरची ही ध्रुवतारा जेट्टी अपघातांसाठी 'ब्लॅक स्पॉट' बनली आहे. या परिसरात यापूर्वीही अशाच प्रकारचे जीवघेणे अपघात घडल्याचे निदर्शनास आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Accident: 'लालबागच्या राजा'चे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या दुचाकीला अपघात, एकाचा मृत्यू
- Friday September 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या दोन दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला बेस्ट बसने धडक दिली. या अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai BEST Bu Accident : BEST च्या इलेक्ट्रिक बसमुळे आणखी एक बळी; कार अन् बसमध्ये चिरडून महिलेचा जागीच मृत्यू
- Tuesday August 12, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृहासमोर एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: वाशी पाम बीच रोडवर अतिवेगाचा थरार! 2 कोटींच्या कारचा चक्काचूर, दोघे जखमी
- Monday July 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
नवी मुंबई पाम बीच रोडवरील वेगमर्यादा प्रतितास 60 किमी आहे. मात्र तरीही अनेक वाहनचालक या मार्गावर स्पीडचा थरार अनुभवण्याच्या नादात आपले आणि इतरांचे प्राण धोक्यात टाकत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Accident News: मर्सिडीजच्या धडकेत विवाहितेचा मृत्यू, पतीही गंभीर; 19 वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थिनी पोलिसांच्या ताब्यात
- Saturday June 21, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
मर्सिडीज बेंझ कारने पुढे जाणाऱ्या स्कूटरला धडक दिली. या अपघातात स्कूटरवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर स्कूटर चालवणारा तिचा पती गंभीर जखमी झाला.
-
marathi.ndtv.com
-
Versova Hit And Run: मुंबईत पुन्हा हिट अँड रन, भरधाव कारने वर्सोवा बीचवर झोपलेल्यांना चिरडलं; रिक्षाचालकाचा मृत्यू
- Wednesday August 14, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Versova Hit And Run: मुंबईतील वर्सोवा परिसरामध्ये हिट अँड रनची घटना घडलीय. दुर्घटनेमध्ये एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
पुण्याच्या दुर्घटनेची मुंबईत पुनरावृत्ती, अल्पवयीन बाईकस्वाराच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
- Thursday May 23, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
सदर अपघात प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीनाला ताब्यात घेतलेच आहे शिवाय त्याच्या वडिलांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.