Mumbai Bjp News
- All
- बातम्या
-
Who Is Ameet Satam: ठाकरे बंधुंना रोखण्यासाठी नवी खेळी! मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम कोण आहेत? वाचा कारकीर्द
- Monday August 25, 2025
- Written by Gangappa Pujari
Who is Amit Satam BJP's New Mumbai Chief: अमित साटम यांच्याबद्दल कोणतेही मोठे विवाद सार्वजनिकरित्या नोंदलेले नाहीत. ते मुंबईतील मध्यमवर्गीय मतदारांमध्ये विशेषतः भाजप समर्थकांमध्ये लोकप्रिय आहेत.
-
marathi.ndtv.com
-
पालघरमध्ये भाजपचा शिवसेनेला दणका; अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदेची साथ सोडली
- Thursday August 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पालघरमधील स्थानिक राजकारणात काही गोष्टींमुळे प्रकाश निकम नाराज होते. विशेषतः बंडखोरी करताना पक्षाशीच गद्दारी करणाऱ्या निलेश सांबरे यांना शिवसेना शिंदे गटात प्रवेश दिल्याने निकम नाराज असल्याचे सांगितले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mahesh Landge Vs Ajit Pawar: लांडगे संतापले, अजित पवारांनाही अप्रत्यक्ष इशारा; पुण्यात नवा वाद पेटणार
- Wednesday August 13, 2025
- Written by Shreerang
Mahesh Landge Vs Ajit Pawar: गोरक्षणाच्या मुद्दावरून महेश लांडगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
-
marathi.ndtv.com
-
भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोघांची निर्घृण हत्या, भिवंडीतील घटनेने खळबळ
- Tuesday August 12, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Bhiwandi News: चार ते पाच हल्लेखोर अचानक तिथे आले आणि त्यांनी धारदार शस्त्रांनी प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
मुंबई भाजपामध्ये मोठे फेरबदल होणार; मात्र आमदारांना प्रमुख पदांवर संधी नाही?
- Thursday August 7, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
सध्या मुंबई भाजपचे अध्यक्षपद आशिष शेलार यांच्याकडे आहे. मात्र, आगामी काळात नवीन अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan : 'माझी कपिल पाटील आणि रविंद्र चव्हाण यांच्याशी लढाई' कल्याणच्या माजी भाजपा आमदाराची क्लीप Viral
- Saturday August 2, 2025
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Kalyan : भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांची एक क्लीप व्हायरल झाली आहे. यामध्ये कपिल पाटील आणि रविंद्र चव्हाण यांच्याशी माझी लढाई आहे असा दावा पवार यांनी या कथित क्लिपमध्ये करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : म्हाडाच्या प्रकल्पावरुन कल्याणमध्ये महायुतीत चांगलीच जुंपली, आजी-माजी आमदार आमने-सामने

Kalyan News : कल्याणमधील शांतीदूत सोसायटीच्या पुनर्विकास मुद्यावरुन महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Big News: राज्याच्या राजकारणात लवकरच मोठा भूकंप! काँग्रेसचा बडा नेता भाजपामध्ये प्रवेश करणार?
- Friday July 25, 2025
- Edited by Onkar Arun Danke
महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप होणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच काँग्रेसचा बडा नेता भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नाटकाला पुण्यात विरोध, गोंधळ घालत बंद पाडला प्रयोग
- Saturday July 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
Sangeet Sannyast Khadga: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या 'संगीत संन्यस्त खड्ग' या नाटाकाच्या पुण्यातील प्रयोगाच्या दरम्यान गोंधळ झाला.
-
marathi.ndtv.com
-
Ravindra Chavan: 'शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर वाईट वाटलं', चव्हाण यांनी पहिल्यांदाच सांगितलं नाराजीचं कारण
- Saturday July 12, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Ravindra Chavan: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर वाईट वाटलं होतं, अशी स्पष्ट कबुली चव्हाण यांनी 'NDTV मराठी'ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ravindra Chavan : '.....तर उद्धव ठाकरेंनाही सोबत घेऊ' भाजपा प्रदेशाध्यक्षांचं मोठं वक्तव्य

Ravindra Chavan : भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kunal Patil : काँग्रेसमध्ये नाराज नसूनही कुणाल पाटील पक्ष का सोडणार? खरं कारण उघड
- Monday June 30, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Edited by Onkar Arun Danke
Kunal Patil : महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुरु झालेलं आऊटगोईंग अजूनही सुरुच आहे. आता धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai BJP : कोण होणार मुंबई भाजपा अध्यक्ष? 3 नेत्यांमध्ये जोरदार चुरस, निर्णय कधी?
- Friday June 27, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Edited by Onkar Arun Danke
Mumbai BJP President : मुंबई भाजपा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत अद्याप कोणतीही हलचाल होत नसल्यानं या पदासाठी इच्छूक असलेल्या नेत्यांच्या पोटात गोळा आला आहे.