Mumbai Court
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Mumbai High Court Judges List: मुंबई उच्च न्यायालयाला मिळणार 14 नवे न्यायमूर्ती, नागपुरातील चौघांचा समावेश
- Wednesday August 20, 2025
- Written by Shreerang
Mumbai High Court Judges List: सर्वोच्च न्यायालयाचे कॉलेजियम हे भारतातील उच्च न्यायालयातील आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती, बदली आणि बढतीसाठी शिफारशी करणारे एक महत्त्वाचे न्यायवृंद आहे.
-
marathi.ndtv.com
-
Prakash Ambedkar: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आवाहन, सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी
- Sunday August 17, 2025
- Written by Rahul Jadhav
त्यात आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एक्स पोस्ट करत या संदर्भातील माहिती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
उज्ज्वल निकम यांना संतोष देशमुखांच्या हत्येचा खटला सोडावा लागणार ? असीम सरोदेंचा आक्षेप, सरकारला लिहिले पत्र
- Friday August 15, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Shreerang
Ujjwal Nikam Vs Asim Sarode: या संदर्भात असिम सरोदे यांनी राज्यसभा सचिवालय आणि महाराष्ट्र सरकारला पत्रे पाठवून विचारणा केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Tum Se Tum Tak Case: शरद केळकरची भूमिका असलेल्या मालिकेविरोधात FIR, तक्रारदाराला लादी पुसावी लागणार?
- Wednesday August 13, 2025
- Written by Shreerang
Tum Se Tum Tak TV Serial: या मालिकेमध्ये शरद केळकर हा प्रमुख भूमिकेत दाखवण्यात आला असून, मालिकेमध्ये 46 वर्षीय पुरुष आणि 19 वर्षीय तरुणीचे प्रेमसंबंध जुळतात अशी कथा दाखवण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dadar kabutar Khana: मुंबईतील कबुतरखान्यांवरील बंदी कायम, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!
- Wednesday August 13, 2025
- Written by Onkar Arun Danke
Dadar kabutar Khana News : मुंबईतील कबुतरखाने बंद ठेवायचे की नाही या विषयावर महत्त्वाची सुनावणी आज (13 ऑगस्ट) मुंबई उच्च न्यायालयात झाली.
-
marathi.ndtv.com
-
Dadar Kabutarkhana : उच्च न्यायालयाचा अवमान, बंदी असतानाही दाणे देण्यासाठी कबुतरप्रेमीने लढवली अजब शक्कल
- Saturday August 9, 2025
- Meenal Dinesh Gangurde
सरकारने म्हटलं आहे की, कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे विकार होतात. दादर हा गर्दीचा परिसर आहे, त्यामुळे येथे लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
-
marathi.ndtv.com
-
भाजप प्रवक्त्या ते थेट हायकोर्ट न्यायाधीश..., कोण आहेत आरती साठे? महाराष्ट्राचं राजकारण तापलं!
- Wednesday August 6, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
राज्याच्या राजकारणात दोन वर्षांपूर्वी भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
उच्च न्यायालयाचं 'सर्किट बेंच' म्हणजे काय? कोल्हापूरकरांना कसा होईल फायदा?
- Saturday August 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अधिसुचनेनुसार 18 ऑगस्टपासून कोल्हापुरात न्यायालयाच्या जुन्या इमारतीत सर्किट बेंचचे कामकाज सुरू होणार आहे. यामुळे कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकिलांसह नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon Bomb Blast: मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपींची सुटका कशी झाली? कोर्टाने निकालात काय म्हटलं?
- Thursday July 31, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
29 सप्टेंबर 2008 रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे, अंजुमन चौकाजवळील भिकू चौकात एका मोटरसायकलवर बांधलेल्या स्फोटकामुळे जोरदार स्फोट झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय कायम, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
- Wednesday July 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 4 जुलै रोजी दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते, या विरोधात पोलिसांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
-
marathi.ndtv.com
-
गोरेगाव-मोतीलाल नगरमधील नागरिकाचं घराचं स्वप्न पूर्ण होणार; पुनर्विकास प्रकल्पाला सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील
- Tuesday July 29, 2025
- Written by NDTV News Desk
न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने जनकल्याणकारी समिती आणि मोतीलाल नगर रहिवासी संघाच्या विशेष याचिका फेटाळून लावल्या.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local Train Blast: मुंबई लोकल स्फोट प्रकरण: 11 आरोपींच्या निर्दोष सुटकेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती
- Thursday July 24, 2025
- Written by Gangappa Pujari
Supreme Court On 2006 Mumbai Local Blast Hearing: महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
2006 Mumbai Train Blast: 209 निष्पापांचा बळी, तरी सर्व आरोपी निर्दोष कसे? कोर्टाचा निकाल 5 मुद्द्यात समजून घ्या
- Tuesday July 22, 2025
- Written by Gangappa Pujari
Mumbai Train Blast Bombay High Court Verdict Key Points: बॉम्बस्फोटांमध्ये 209 जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर 827 हून अधिक प्रवासी जखमी झाले होते. 209 जणांचे बळी गेलेल्या या प्रकरणात आरोपींची निर्दोष मुक्तता कशी झाली? जाणून घ्या..