Mumbai Crime News In Marathi
- All
- बातम्या
-
Mumbai Crime : नवी ओळख..3 पासपोर्ट अन् खोट्या पदव्या..BARC चा बोगस शास्त्रज्ञ कसा बनला 'अलेक्झांडर पामर', खळबळजनक माहिती समोर
- Wednesday October 22, 2025
- Written by Naresh Shende
Akhtar AKA Alexander latest News Update : भाभा अणुसंशोधन केंद्र म्हणजेच BARC चा शास्त्रज्ञ असल्याची खोटी माहिती सादर करून जगभर प्रवास करणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्य आहेत. अशातच तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
DK Rao Arrest : छोटा राजनचा राईट हँड, दाऊद इब्राहिमचा कट्टर दुश्मन..कुख्यात गँगस्टर डीके राव आहे तरी कोण?
- Saturday October 11, 2025
- Written by Naresh Shende
Who Is Gangster DK Rao : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी अंडरवर्ल्डवर मोठी कारवाई करत छोटा राजन गँगचा कुख्यात गँगस्टर डीके रावला अटक केली. त्याच्यासोबतच दोन अन्य आरोपी अनिल सिंह आणि मिमित भूटालाही बेड्या ठोकल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Crime : मुंबईत खळबळ!पोलिसांनी 29 कोटींचा ड्रग्ज साठा केला नष्ट, कफ सिरपच्या 1269 बाटल्यांचाही समावेश, घडलं तरी काय?
- Sunday October 5, 2025
- Written by Naresh Shende
Mumbai Drug Racket Crime News : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी 29 कोटी 76 लाखांचा अमली पदार्थांचा साठा नष्ट केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
आधी NSG कमांडो, राजकारणात एन्ट्री मारताच देशभर ड्रग्जचं रॅकेट पसरवलं अन् ..26/11 चा हिरो कसा बनला व्हिलन?
- Friday October 3, 2025
- Written by Naresh Shende
Former NSG Commando Arrested Inside Story : राजस्थानच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) आणि अँटी नारकोटिक्स टास्क फोर्सने संयुक्त कारवाई करत गांजा तस्करांचा पर्दाफाश केला.
-
marathi.ndtv.com
-
Ulhasnagar Crime: 'मी इथला भाई..',गरब्यात केला गोळीबार,शिवसेना नेत्यावरही बंदूक ताणली..पण पोलिसांनी जे केलं..
- Thursday October 2, 2025
- Written by Naresh Shende
Ulhasnagar Firing Case Latest Update : उल्हासनगरमध्ये मागील काही महिन्यांमध्ये भाईगिरी करून गुन्हेगारी करणाऱ्या टोळींनी धुमाकूळ घातल्याचं, अनेक घटनांच्या माध्यमातून समोर आलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Ulhasnagar: कविता शिकवताना टाळ्या न वाजवल्याचा राग; उल्हासनगरमध्ये शिक्षिकेकडून चिमुकल्याला मारहाण
- Saturday September 20, 2025
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Ulhasnagar News : उल्हासनगरच्या शाळेतील एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Crime: मुस्लिम कुटुंबावर प्राणघातक हल्ला! धारदार शस्त्राने वार; 12 जण गंभीर जखमी
- Saturday August 9, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, पोलिसांकडून आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यामुळे पीडित कुटुंबांना न्याय मिळण्यात अडथळे येत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Vasai : माजी आयुक्तानंतर वसई विरारच्या आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर गुन्हा, घरावरील धाडीत खजिना जप्त!
- Saturday August 2, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Vasai : वसई-विरार शहर महानगरपालिकेतील नगररचना विभागाचे निलंबित उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्याविरुद्ध बेहिशेबी संपत्तीप्रकरणी अखेर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Crime : पोलीस म्हणून आले आणि ATM लूटून पसार झाले, सानपाडामधील प्रकरणात नवा खुलासा
- Friday June 6, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Sanpada Atm Robbery : नवी मुंबईतील सानपाडा परिसरातील एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्यावर बनावट पोलिसांनी हल्ला करून तब्बल 31 लाख 73 हजार रुपयांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Tahawwur Rana : 26/11 चा आरोपी तहव्वूर राणाला भारतामध्ये आणलं, त्याला फाशी होणार का?
- Thursday April 10, 2025
- Reported by Sneha Anakaikar, Edited by Onkar Arun Danke
तहव्वूर राणाला शिक्षा काय होईल.... मुंबईसह संपूर्ण देशाच्या या गुन्हेगाराला फाशी दिली जाईल का ? या प्रश्नाबाबत कायदा काय सांगतो याचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.
-
marathi.ndtv.com
-
Badlapur Crime: पैशापुढे नात्यांचा विसर... मुलानेच बापाला निर्दयीपणे संपवलं; वार करुन घेतला जीव
- Wednesday April 2, 2025
- Written by Gangappa Pujari
बेलवली परिसरात घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी मुलगा गणेश कराळे याला ताब्यात घेतले आहे. पैसे आणि प्रॉपर्टीच्या वादातून हत्या करण्यात आल्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nalasopara Crime: पोटच्या 3 लेकींचे लचके तोडले, एकीचा 5 वेळा गर्भपात; नराधम बापाची भयंकर विकृती!
- Thursday February 27, 2025
- Written by Gangappa Pujari
नालासोपाऱ्यात बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरुन केला आहे. याप्रकरणी नराधम बापाच्या मुसक्या आवळण्यात आल्यात.
-
marathi.ndtv.com
-
Vasai Crime: पालिका अधिकाऱ्यांची बदनामी अन् ब्लॅकमेलिंग; सराईत गुन्हेगार अखेर अटकेत
- Saturday February 22, 2025
- Written by Gangappa Pujari
त्याच्याविरोधात बदनामीच्या 8 गुन्ह्यांसह एकूण 15 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Crime: वसई बीचवर अत्याचार, गुप्तांगात ब्लेड अन् खडे; क्रुर घटनेने मुंबईत खळबळ
- Friday January 24, 2025
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by Gangappa Pujari
डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. धक्कादायक म्हणजे मुलीच्या शरीरामध्ये ब्लेडचे तुकडे तसेच खडेही आढळल्याचं समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan Crime: वृद्धाला गाठलं, रेल्वे ट्रॅकवर नेऊन बेदम मारलं अन्... कल्याणमधील धक्कादायक घटना
- Thursday January 16, 2025
- Written by Gangappa Pujari
दोघांनी त्यांच्या जवळील महागडी सोनसाखळी आणि मोबाईल हिसकावून घेतला. अनंत यांनी यावेळी प्रतिकार केला. दोघांनी त्यांना बेदम मारहाण केली.