Mumbai Election 2026
- All
- बातम्या
-
KDMC Election : राजू पाटील भाजपामध्ये जाणार? चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यानंतर डोंबिवलीत खळबळ, काय आहे सत्य?
- Tuesday January 13, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Onkar Arun Danke
KDMC Election 2026 : मनसेचे नेते राजू पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार का, या चर्चेने पुन्हा एकदा वेग घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक सूचक विधान केले होते.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Election : निवडणुकीच्या आखाड्यात फडणवीस ठरले महायुतीचे 'सुपरमॅन',मतदानापूर्वी मोठी आकडेवारी समोर
- Tuesday January 13, 2026
- Written by Onkar Arun Danke
Municipal Corporation Election2026 : महानगपालिका निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत सत्ताधारी महायुती आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीचा प्रमुख चेहरा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा दौरा पिंजून काढला.
-
marathi.ndtv.com
-
Ravindra Chavan : रविंद्र चव्हाणांनी सोडली जीन्स आणि नेसली लुंगी! सोशल मीडियावर चर्चा, पण खरं कारण झालं उघड
- Tuesday January 13, 2026
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Maharashtra BJP President Ravindra Chavan : एरव्ही जीन्स आणि शर्टमध्ये वावरणारे चव्हाण गेल्या काही दिवसांपासून थेट लुंगी घालून प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. त्यांचा हा लुंगी पेहराव सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: पक्षाशी बंडखोरी करणं भाजप पदाधिकाऱ्यांना भोवलं, 'त्या' 12 जणां विरोधात मोठी कारवाई
- Tuesday January 13, 2026
- Written by Rahul Jadhav
या निवडणुकीत 111 उमेदवार आहेत आणि 957 जण इच्छुक होते. पक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणमध्ये निवडून येण्याचा निकष महत्त्वाचा होता.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2026: मतदाना दिवशी ठाकरेंचा'भगवा गार्ड' मैदानात! 2 हजार जणांची नियुक्ती, कुणाचं टेन्शन वाढणार?
- Tuesday January 13, 2026
- Written by Rahul Jadhav
दुबार मतदार दिसला की कळवा, तिथेच त्याचा कार्यक्रम होईल असं ही ठाकरे बंधूंनी स्पष्ट केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2026: काँग्रेससोबत सरकार म्हणजे पाप, 105 हुतात्म्यांचा अपमान; रवींद्र चव्हाणांची ठाकरेंवर टीका
- Tuesday January 13, 2026
- Written by Shreerang, Edited by Shreerang
Ravindra Chavan Vs Uddhav Thackeray: 30 वर्षे महापालिकेत सत्ता उपभोगताना केवळ परप्रांतीय कंत्राटदारांचे भले करणाऱ्यांनी मराठी माणसासाठी नेमके काय केले, याचा हिशोब द्यावा, असे आव्हान चव्हाण यांनी ठाकरेंना दिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election : मुंबईत 30,000 रुपयांत मिळतंय भारतीय नागरिकत्व? NDTV च्या रिपोर्टमधून 'मालवणी पॅटर्न'चा खुलासा
- Tuesday January 13, 2026
- Written by Onkar Arun Danke
BMC Election 2026 : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. बांगलादेश आणि म्यानमारमधील मुस्लीम घुसखोरांसाठी मुंबई हे एक मोठे केंद्र बनत असल्याचे संकेत एका विशेष चौकशी अहवालातून मिळाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2026: मुंबईत राडा! 'या' वॉर्डात दोन्ही शिवसेना भिडल्या; ठाकरेंच्या कार्यकर्त्याला बेदम मारलं
- Tuesday January 13, 2026
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Gangappa Pujari
शिवसेना शिंदे गट- भाजपमध्ये जुंपल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटातही मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election: वडाळ्यात 'भाऊ'ची एन्ट्री! अभिनेते भाऊ कदम यांचा ठाकरेंच्या या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
- Tuesday January 13, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
BMC Election 2026: भाऊ कदम यांचा मोठा चाहतावर्ग मुंबईत आहे. त्यांच्या या जाहीर पाठिंब्यामुळे वॉर्ड क्रमांक 181 मध्ये अनिल भाऊ कदम यांची बाजू भक्कम झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
KDMC Election 2026: पैसे वाटपावरुन तुफान राडा! शिंदे गट- भाजप कार्यकर्ते भिडले; 2 जण जखमी
- Tuesday January 13, 2026
- Written by Gangappa Pujari
भाजप कार्यकर्त्यांवर पैसे वाटप करीत असल्याचे आरोप करत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि इतर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. या दरम्यान जोरदार राडा झाला.
-
marathi.ndtv.com
-
'तुम्हाला मातोश्री 2.. मुंबईला तिसरं विमानतळ का नाही? 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार
- Monday January 12, 2026
- Written by Onkar Arun Danke
Devendra Fadnavis Shivaji Park Rally 2026 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शैलीत लाव रे तो व्हिडिओ म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या जुन्या भाषणांच्या क्लिप्स दाखवून त्यांची पोलखोल केली.
-
marathi.ndtv.com
-
'मराठी माणसाचं अस्तित्व कधीच धोक्यात नव्हतं, पण तुमचं राजकारण धोक्यात' शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला
- Monday January 12, 2026
- Written by Rahul Jadhav
मराठीसाठी तुम्ही काय केलं? मुंबईतल्या मराठी माणसाचं महत्व कधी कमी होणार नाही असं शिंदे यांनी ठणकावून सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
'जागा वाटपासाठी नाही, शिवसेना-मनसेची युती ही फक्त..', ठाण्याच्या सभेत उद्धव ठाकरेंनी Inside Story सांगितली
- Monday January 12, 2026
- Written by Naresh Shende
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बुंधूंची काल रविवारी शिवाजी पार्कात तोफ धडाडली.आज शिवाजी पार्कात महायुतीची महासभा सुरु असतानाच उद्धव ठाकरेंनी ठाण्यात विरोधकांच समाचार घेतला. ठाकरे म्हणाले..
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray: उमेदवार खरेदीचा आकडा फुटला! कुणाला 15 कोटी, कुणाला 5 तर कुणाला 1 कोटी, राज ठाकरेंचा धमाका
- Monday January 12, 2026
- Written by Rahul Jadhav
पोलीस हताश आहेत. कोर्टाकडे बघायलाच नको. हे कोणतं राजं आहे. असा प्रश्न राज यांनी यावेळी केला.