Mumbai Ganeshotsav
- All
- बातम्या
-
Lalbaugcha Raja Visarjan 2025 Controversy:लालबागचा राजाच्या विसर्जनावेळी मंडळाकडून मोठी चूक? पुन्हा मंडळ वादात
- Monday September 8, 2025
Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागच्या राजाचं विसर्जन झालं असलं तरी मंडळावर चहुबाजूंनी आक्षेप आणि टीका केली जात आहे. या सर्व प्रकरणात चूक कोणाची? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Metro: गणपती बाप्पा पुणे मेट्रोला पावला! उत्पन्न आणि प्रवासी संख्येचे सगळे विक्रम मोडीत निघाले
- Monday September 8, 2025
Pune Metro record ridership Ganeshotsav 2025: सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट आणि सिव्हिल कोर्ट ते वनाझ या मार्गांवर फेऱ्यांची संख्या वाढवण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
Lalbaugcha Raja Visarjan :8 किमीसाठी 20 तास; 'या' 5 परंपरांमुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला लागतो इतका वेळ
- Sunday September 7, 2025
Ganesh Visarjan Lalbaugcha Raja: गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी अनंत चतुर्दशीला राजाची मिरवणूक मुंबईतील लालबाग परिसरातून सकाळी १० वाजता निघते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गिरगाव चौपाटी समुद्रकिनाऱ्यावर पोहोचते.
-
marathi.ndtv.com
-
Lalbaugcha Raja News: लालबागच्या राजाचे VIP दर्शन वादात! मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस
- Wednesday September 3, 2025
Lalbaugcha Raja News: ही व्यवस्था मानवाधिकारांचे उल्लंघन असून, त्यात समानतेच्या तत्त्वाचा अभाव दिसून येतो, असे तक्रारदारांनी म्हटले होते.
-
marathi.ndtv.com
-
Ganeshotsav-themed reel competition : गणेशोत्सवाचं रील करा अन् मिळवा 1 लाखांचं बक्षीस; राज्य शासनाकडून स्पर्धेची घोषणा
- Wednesday August 27, 2025
Ganesh Chaturthi 2025 : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, तसेच महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यावतीने गणेशोत्सव विषयक रील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Alcohol ban in Ganeshotsav: मुंबईत गणेशोत्सवादरम्यान दोन दिवस दारूबंदी, चेक करा तारखा
- Tuesday August 26, 2025
Alcohol ban in Ganeshotsav Mumbai:अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशीही दारूबंदी होण्याची शक्यता आहे. या संदर्भात अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Metro: गणेशोत्सवासाठी मुंबई मेट्रोच्या वेळेत वाढ; भक्तांसाठी मेट्रोच्या अधिक फेऱ्या
- Monday August 25, 2025
Mumbai Metro : प्रवाशांच्या सोयीसाठी आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी सोमवार ते शुक्रवार तसेच शनिवार आणि रविवारसाठी अतिरिक्त फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ganeshotsav 2025: मुंबईत 275 हून अधिक कृत्रिम तलाव, कसे कराल गणरायाचे विसर्जन? पालिकेकडून महत्त्वाचे आवाहन
- Monday August 25, 2025
महानगरपालिकेने यावर्षी २७५ हून अधिक कृत्रिम तलाव उभारले आहेत. मुंबईकरांनी या कृत्रिम तलावात मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा हायवेच्या दुरुस्तीसाठी स्टील स्लॅगचा वापर, 70 टक्के काम झाल्याचा दावा
- Sunday August 24, 2025
मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. खड्डे आणि सुरू असलेले काम यामुळे या महामार्गावर यंदाही कोंडी होण्याची दाट शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Lalbaugcha Raja 2025: सतर्क राहा, अफवांवर विश्वास ठेवू नका; सत्य जाणून घेण्यासाठी... लालबागचा राजा मंडळाचे भाविकांना आवाहन
- Friday August 22, 2025
Lalbaugcha Raja 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भाविकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Metro Ganesh Chaturthi Timetable: गणेशोत्सवात मेट्रो पहाटेपर्यंत सुरू राहणार
- Friday August 22, 2025
Ganesh Chaturthi Pune Metro Timings: 30 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या काळात मेट्रो मध्यरात्रीपर्यंत सुरू राहील असे पुणे मेट्रो प्रशासनाने जाहीर केले आहे.