Mumbai Hit And Run
- All
- बातम्या
-
Navi Mumbai : कामोठ्यात हिट ॲण्ड रनचा थरार; मद्यधुंद चालकाचा हैदोस, महिला गंभीर जखमी
- Monday June 23, 2025
नवी मुंबई कामोठे परिसरात रविवारी सायंकाळी एक धक्कादायक हिट अँड रनची घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने भरधाव वेगात वाहन चालवत एका महिला पादचाऱ्यास जोरदार धडक दिली.
-
marathi.ndtv.com
-
Road Accident : रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रशासन अलर्टवर; परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा
- Wednesday March 12, 2025
राज्यात रस्ते अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक घटनांमध्ये केवळ चालकाच्या दारू प्यायल्याने नागरिकांचा हकनाक बळी गेला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Porsche Car Accident: मुंबईतील बड्या उद्योगपतीच्या मुलाच्या पोर्शे कारने कित्येक बाइक्सचा केला चुराडा, घटना CCTVमध्ये कैद
- Saturday December 7, 2024
यापूर्वी पुण्यात एका बिल्डरचा अल्पवयीन मुलगा दारूच्या नशेत गाडी चालवित होता. भरधाव वेगाने गाडी चालविताना त्याने दुचाकीला धडक दिली, यात एक तरुणी आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
मुलुंडमध्ये हिट अँड रन, BMW कारने दोन गणेशभक्तांना उडवलं, एकाचा मृत्यू
- Saturday September 7, 2024
Mulund Accident : गणेशोत्सवाच्या पहिल्याच घडलेल्या या घडनेमुळे 'मुलुंडचा राजा' या गणेश मंडळ आणि परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहे.
-
marathi.ndtv.com
-
'छातीवर टायर... तो त्रासानं ओरडत होता...' वर्सोवा हिट अँड रनमध्ये नेमकं काय घडलं?
- Wednesday August 14, 2024
Versova Hit And Run : मुंबईतील वर्सोवामध्ये झालेल्या हिट अँड रन प्रकरणात एकाचा मृत्यू झालाय. तर 1 जण जखमी झालाय. या घटनेत जखमी झालेल्या प्रत्यक्षदर्शीनं नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Versova Hit And Run: मुंबईत पुन्हा हिट अँड रन, भरधाव कारने वर्सोवा बीचवर झोपलेल्यांना चिरडलं; रिक्षाचालकाचा मृत्यू
- Wednesday August 14, 2024
Versova Hit And Run: मुंबईतील वर्सोवा परिसरामध्ये हिट अँड रनची घटना घडलीय. दुर्घटनेमध्ये एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
पालघरमध्ये हिट अँड रन; भरधाव कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांचे पोलिसांवर गंभीर आरोप
- Friday August 9, 2024
Palghar Hit and Run : दुचाकीने घरी येणाऱ्या एका तरुणाला भरधाव स्कार्पिओ कारने धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. सागर गजानन पाटील (वय वर्षे 29) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMW HIT AND RUN : पोलिसी खाक्या! मिहिर शेवटी बोललाच, रीक्रिएशनमध्ये धक्कादायक खुलासा
- Thursday July 11, 2024
त्या अपघाताचे रीक्रिएशनही करण्यात आले. आरोपी मिहीर याने आपल्याकडून चुक झाल्याचे मान्य केले आहे. पण त्याने या प्रकरणातून सुटण्याचा एक मार्ग मात्र मोकळा ठेवला आहे.