Mumbai Housing
- All
- बातम्या
-
Devang Dave : मुख्यमंत्र्यांचा सचिव असल्याची बतावणी, गाडीवर 'आमदार' स्टीकर; भाजपचा 'VIP' कार्यकर्ता अडचणीत
- Thursday June 19, 2025
- Written by Shreerang
काही दिवसांपूर्वी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनावर चर्चा करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये देवांग दवे आणि आमदार प्रवीण दरेकरांचा भाऊ प्रकाश दरेकर यांच्यात शाब्दीक चकमक उडाली होती.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai housing project : मुलुंडमध्ये उभा राहतोय 6 हजार 731 सदनिकांचा गृहप्रकल्प, कोण आहेत याचे लाभार्थी ?
- Thursday June 12, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
Mulund Project Affected People Housing Project : सुमारे 30,954 चौरस मीटर क्षेत्रफळावर 5 इमारती बांधण्यात येत आहेत. यामध्ये, तळमजला + 22 मजल्यांच्या 4 इमारती तर तळमजला + 25 मजल्याच्या एका इमारतीचा समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
Digital Address ID: आता प्रत्येक घराचा असेल खास डिजिटल ID, सरकार लागू करणार 'आधार' सारखी प्रणाली
- Thursday May 29, 2025
- Written by Onkar Arun Danke
Digital Address ID: आधार कार्डाद्वारे ओळख आणि UPI द्वारे डिजिटल पेमेंट सोपे केल्यानंतर, आता सरकार आणखी एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.
-
marathi.ndtv.com
-
New Housing Policy : 5 वर्षांमध्ये 35 लाख घरांची लॉटरी! काय आहे राज्याचे गृहनिर्माण धोरण? वाचा A to Z माहिती
- Tuesday May 20, 2025
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra New Housing Policy : राज्याच्या गृहनिर्माण धोरण 2025 ला आज (मंगळवार, 20 मे) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Devendra Fadnavis: गृहनिर्माण धोरणाचा सर्वंकष आराखडा सादर करा, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश
- Monday May 19, 2025
- Written by Rahul Jadhav
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर गृहनिर्माण धोरणासंदर्भात सादरीकरण करण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : घराचं कर्ज फेडलं, मात्र फायनान्स कंपनीकडून नकार; मुंबईतील महिलेसोबत नेमकं काय घडलं?
- Thursday May 15, 2025
- Written by NDTV News Desk
स्वतः कमावलेली थोडी संपत्ती आणि फायनान्स कंपनीतून घेतलेल्या कर्जातून शर्मिला चौधरी यांनी मुंबईतील अंधेरीत स्वतःच्या हक्काचं घर उभं केलं, मात्र आता त्यांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
-
marathi.ndtv.com
-
घरकुल योजनेतील बांधकामासाठी मिळणार मोफत वाळूची रॉयल्टी, काय आहे सरकारचा निर्णय?
- Wednesday May 14, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Edited by Onkar Arun Danke
घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थींना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
MHADA Offer : म्हाडाची 'बुक माय होम' भन्नाट ऑफर, नागरिकांना आवडेल ते घर खरेदीची संधी
- Thursday May 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
MHADA Home : कोकण मंडळातील एकूण 13 हजार 395 घरे यातून विक्रीसाठी आहेत. त्यामुळे नागरिकांना हवे ते घर निश्चित करून खरेदी करता येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
MHADA : म्हाडाच्या घरांच्या किमतीचा वाद उच्च न्यायालयात, ग्राहकांची मोठी मागणी; काय आहे प्रकरण?
- Monday April 28, 2025
- Written by NDTV News Desk
आमच्याकडून घेतलेली जादा रक्कम 18 टक्के व्याजाने परत द्यावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
CIDCO News: सिडकोच्या घरांच्या किंमती कमी होणार? शिंदेंचा एक आदेश अन् लॉटरीधारकांच्या आशा पल्लवीत
- Sunday April 20, 2025
- Written by Rahul Jadhav
घराच्या किंमती 30 ते 35 टक्क्यांनी वाढल्या आहेत. कन्फर्मेशन अमाऊंट भरण्याची सक्ती केली आहे. ते रद्द करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
CIDCO News: गरीबांचे घर, श्रीमंतांचे दर ! सिडकोच्या वाढीव दरांविरोधात मनसेनं आता काय केलं पाहा
- Sunday April 13, 2025
- Written by Rahul Jadhav
सिडकोच्या 26,000 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. त्यासाठी 21,399 जण लॉटरीसाठी पात्र ठरले होते. त्या पैकी जवळपास 19 हजार 518 जणांना आपल्या पसंतीचे घर मिळाले आहे.