Mumbai Pune Expressway Traffic Jam
-
{
- All
- बातम्या
-
Traffic Update: मुंबई- पुणे एक्सप्रेसवर प्रवास करताय? आधी हे वाचा; वाहतूक कोंडीबाबत मोठी अपडेट
- Thursday March 26, 2026
- Written by Gangappa Pujari
रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबई, पुण्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे मुंबई- पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Pune Traffic: "बायकांना टॉयलेटला जाता आलं नसेल, टोल वाढवायचा..", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट Viral
- Thursday February 5, 2026
- Written by Naresh Shende
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर तब्बल 32 तास वाहतूक कोंडी झाल्यानं प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली होती. अशातच मराठी अभिनेत्री मुग्धा गोडबोले रानडे यांची फेसबुक पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Pune Expressway: 6500 कोटी खर्चूनही 36 तासांची महाकोंडी!एक्स्प्रेसवेवर नक्की काय बिनसलंय?
- Thursday February 5, 2026
- Written by Onkar Arun Danke
Mumbai-Pune Expressway Traffic Chaos: घाटातील अरुंद आणि अपघाती वळणांमुळे वारंवार होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा होता.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Pune Expressway: तब्बल 33 तासानंतर मोकळा श्वास! मुंबई- पुणे एक्सप्रेसवेची मोठी अपडेट; सद्यस्थिती काय?
- Thursday February 5, 2026
- Written by Gangappa Pujari
Mumbai Pune Todays Traffic Update: महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरु करण्यात आली आहे. रायगड परिक्षेत्राच्या महामार्ग सुरक्षा पथकाच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Expressway traffic jam: पुणे एक्सप्रेस वे वाहतूक कोंडीचा फटका ST ला, जाणून घ्या किती फेऱ्या झाल्या रद्द
- Wednesday February 4, 2026
- Written by Rahul Jadhav
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर गेल्या 23 तासां पेक्षा जास्त वेळापासून ट्राफीक जामची परिस्थिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Pune Expressway वरील वाहतूक 15 तासांपासून विस्कळीत; काय आहे सद्यस्थिती?
- Wednesday February 4, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai Pune Expressway Traffic Update: मुंबईकडे जाणारी अवजड वाहतूक अद्याप बोरघाटात रोखून धरण्यात आली आहे. प्रवासी कार आणि हलकी वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून खोपोलीमार्गे वळवण्यात आली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, अमृतांजन ब्रिज ते खोपोली एग्झिट जाम
- Sunday October 19, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
दिवाळीनिमित्ताने घरी जायला निघालेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या लांबच-लांब रांगा, खंडाळ्याजवळ ट्रॅफिक जॅम
- Saturday July 6, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
पुण्यातील अनेक पर्यटनस्थळावर पर्यटकांना प्रवेश बंदी आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर आणि वेल्हा या 8 तालुक्यांतील गड- किल्ले, पर्यटनस्थळे, धरणे, धबधबे अशा पर्यटनस्थळी आता जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.