Mumbai Road
- All
 - बातम्या
 - वेब स्टोरी
 
- 
                                            
                                                                                                       Instant Karma Videos: मुंब्र्यात दुचाकी चालकाची छपरीगिरी; धावत्या बाईकला लाथ मारली, त्यानंतर...
- Tuesday November 4, 2025
 - Written by Pravin Vitthal Wakchoure
 
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या या घटनेच्या व्हिडिओत दिसत आहे की, एक तरुण एकटा स्कुटर चालवत असताना, स्कुटरवर उभा राहून जवळून जाणाऱ्या दोन तरुणांना लाथ मारण्याचा प्रयत्न करतो.
-  
 marathi.ndtv.com 
 - 
                                            
                                                                                                       Kalyan News : कल्याणमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, गॅरेज फोडून लाखोंची चोरी, पाहा CCTV Video
- Thursday October 23, 2025
 - Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
 
Kalyan News : कल्याण-डोंबिवली परिसरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, आता चोरट्यांनी कल्याण पूर्वेकडील मलंग रोड परिसरातील एका गॅरेजला लक्ष्य केले आहे.
-  
 marathi.ndtv.com 
 - 
                                            
                                                                                                       Parbhani News : मुंबई उपजिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीने विरुद्ध दिशेने येत दुचाकीला उडवलं? एकाचा जागीच मृत्यू
- Monday October 20, 2025
 - Edited by Meenal Dinesh Gangurde
 
परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरालगतच्या पोहेटाकळी शिवारामध्ये राज्य महामार्गावर झालेल्या अपघातात एक व्यक्ती जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
-  
 marathi.ndtv.com 
 - 
                                            
                                                                                                       Thane News: ठाणे–घोडबंदर मार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! पुढील 2 दिवस वाहतुकीत मोठा बदल
- Saturday October 11, 2025
 - Written by Pravin Vitthal Wakchoure
 
Thane News: ठाणे किंवा मुंबईकडून येणाऱ्या जड वाहनांना वाय जंक्शनपासून प्रवेशबंदी राहील. हलक्या वाहनांना व अत्यावश्यक सेवेतील वाहनाना या मार्गाने ये-जा करण्यास परवानगी आहे.
-  
 marathi.ndtv.com 
 - 
                                            
                                                                                                       Mumbai News: कोस्टल रोडवर भीषण अपघात; भरधाव कार पुलावरून थेट समुद्रात कोसळली
- Tuesday October 7, 2025
 - Written by Pravin Vitthal Wakchoure
 
Mumbai Accident News: जवान खोल पाण्यात पोहोचले आणि त्यांनी चालकाला गाडीतून बाहेर काढले. त्यानंतर दोरीच्या मदतीने त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
-  
 marathi.ndtv.com 
 - 
                                            
                                                                                                       Mumbai Traffic : मुंबईचा 'ट्रॅफिक जॅम' संपणार! गोरेगाव ते मुलुंड आता फक्त 25 मिनिटांत; BMC नं दिली सर्व माहिती
- Friday October 3, 2025
 - Written by Onkar Arun Danke
 
Goregaon Mulund Link Road: मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेल्या लाखो नागरिकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे.
-  
 marathi.ndtv.com 
 - 
                                            
                                                                                                       Mira Bhayander News : 16 व्या मजल्यावरुन फेकली अंडी, टोमॅटो अन्...; गरबा ऐन रंगात असताना घडला भयंकर प्रकार
- Wednesday October 1, 2025
 - Edited by Meenal Dinesh Gangurde
 
रात्री 11 ची वेळ होती, गरबा ऐन रंगात आला होता. आणि धक्कादायक प्रकार घडला.
-  
 marathi.ndtv.com 
 - 
                                            
                                                                                                       Thane-CSMT Metro: ठाण्याहून थेट CSMT मेट्रोनं गाठा; घोडबंदरची वाहतूक कोंडी फुटणार, 21 लाख प्रवाशांना दिलासा
- Thursday September 25, 2025
 - Written by Onkar Arun Danke
 
Thane Metro: ज्या थेट प्रवासाची अनेक वर्षे प्रतीक्षा होती, तो ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मेट्रो प्रवास लवकरच सत्यात उतरणार आहे.
-  
 marathi.ndtv.com 
 - 
                                            
                                                                                                       Kalyan News: कल्याण डोंबिवलीत रस्त्यावरील खड्डयांमुळे वाहतूक पोलिसही त्रस्त, KDMC ला थेट पत्रच धाडले
- Wednesday September 24, 2025
 - Written by Rahul Jadhav
 
वाहतूक कोंडीवर लवकर तोडगा काढला नाही तर राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करण्याचा इशारा दर्शन देशमुख यांनी दिला आहे.
-  
 marathi.ndtv.com 
 - 
                                            
                                                                                                       Dahisar Bhayandar Link Road : दहिसर ते भाईंदर 50 मिनिटांचा प्रवास अवघ्या 3 मिनिटात, अखेर वाहतूक कोंडी फुटणार
- Wednesday September 24, 2025
 - Written by Meenal Dinesh Gangurde
 
सद्यस्थितीत या प्रवासादरम्यान प्रवाशांना 50 मिनिटांचा वेळ लागतो. मात्र नव्या लिंक रोडमुळे ही वेळ अवघ्या तीन मिनिटांवर येणार आहे.
-  
 marathi.ndtv.com 
 - 
                                            
                                                                                                       Mumbai News: मुंबईकरांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज! नरिमन पॉईंट ते मिरा- भाईंदर केवळ अर्ध्या तासात
- Monday September 22, 2025
 - Written by Gangappa Pujari
 
Mumbai Dahisar Mira Bhayandar Elevated Link Road Project Details: हा मार्ग पुढील तीन वर्षांत पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि नरिमन पॉइंट ते मीरा-भाईंदर हे अंतर अवघ्या अर्ध्या तासात कापता येणार आहे
-  
 marathi.ndtv.com 
 - 
                                            
                                                                                                       Ban Heavy Vehicles Decision : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीचा एकनाथ शिंदेंचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी का बदलला?
- Sunday September 21, 2025
 - Written by Meenal Dinesh Gangurde
 
ठाणे शहर आणि ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काढलेला आदेश अवघ्या तीन दिवसांत फिरवण्यात आला आहे.
-  
 marathi.ndtv.com 
 - 
                                            
                                                                                                       Navi Mumbai News : ठाणे ते नवी मुंबईतील अंतर कमी होणार; वाहतूक सुलभीकरणासाठी आणखी एक जबरदस्त पर्याय
- Sunday September 21, 2025
 - Written by Meenal Dinesh Gangurde
 
नवी मुंबई विमानतळाचं आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेता भविष्यात विमानळाकडे येण्यासाठी नव्या मार्गाचं नियोजन करण्यात आलं आहे.