Mumbai Schools
-
{
- All
- बातम्या
-
Mumbai News: मुंबईच्या सर्व शाळांमध्ये आता मनाचे श्लोक सक्तीचे? माजी महापौरांच्या प्रस्तावामुळे नवा वाद पेटला
- Friday April 3, 2026
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Harshada Jaywant Shirsekar
Mumbai News: मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक सक्तीचे करण्याचा प्रस्ताव माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मांडला आहे. 9 एप्रिलला होणाऱ्या सभेत काय होणार? सविस्तर वाचा.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai School विलेपार्लेतील प्रसिद्ध शाळेच्या 3 मुलींसोबत स्कूल व्हॅन चालकाचे धक्कादायक कृत्य; काय आहे प्रकार
- Monday November 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mumbai Vile Parle School : मुंबईतील विलेपार्ले परिसरातून एक धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai School Holiday : मुंबईतील शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर; कार्यालयांनाही मिळणार का?
- Monday August 18, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Mumbai School College Closed : मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. त्याशिवाय अनेक रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
16 वर्षांच्या मुलाला दिली होती 'ती' गोळी, विद्यार्थ्यावर अत्याचार करणाऱ्या शिक्षिकेच्या मैत्रिणीला अटक
- Thursday July 31, 2025
- Written by Onkar Arun Danke
Dirty Teacher : मुंबईतील शिक्षिकेला अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत प्रेमसंबंध ठेवण्यास कथितपणे मदत करणाऱ्या महिलेला दादर पोलिसांनी अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai School : गोळ्या दिल्या, दारू पाजली; मुंबईतील बड्या शाळेच्या वासनांध शिक्षिकेचे भयंकर कृत्य
- Wednesday July 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mumbai School Teacher: ही शिक्षिका मुंबईच्या अगदी बड्या शाळेत इंग्रजी शिकवते, अशी माहिती आहे. ती 40 वर्षांची विवाहिता असून तिला मुलं देखील आहेत.
-
marathi.ndtv.com
-
BMC School : मुंबईतल्या मराठी शाळेचं झालं कपड्याचं दुकान, दादरमधील धक्कादायक वास्तव! पाहा Video
- Saturday June 28, 2025
- Edited by Onkar Arun Danke
BMC School : राज्यात सध्या हिंदी सक्तीच्या विषयावर चांगलाच वाद पेटला आहे. मात्र या हिंदी सक्तीच्या बरोबरच मराठी शाळांची मुंबईतील अवस्था काय आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Unauthorized Schools: अंबरनाथ तालुक्यात 6 अनधिकृत शाळा! शिक्षणाधिकाऱ्यांनी जाहीर केली यादी, वाचा...
- Sunday April 20, 2025
- Written by Gangappa Pujari
शिक्षण विभागाने कसून चौकशी केल्यास आणखी अनेक अनधिकृत शाळा सापडतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण, घरी जाताना हाल, शाळांना सुटी जाहीर
- Thursday September 26, 2024
- Written by Onkar Arun Danke
Mumbai Rain : खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई शहरातील सर्व शाळांना सुटी देण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
ठाण्यापाठोपाठ मुंबई, पुण्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांनाही सुट्टी जाहीर
- Monday July 8, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा मदत सेवा क्रमांक 1916 यावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.