Narenda Modi
- All
- बातम्या
-
'घराघरात आग लावणारी मशाल', CM शिंदेंचा ठाकरेंवर टिकेचा बाण
- Thursday November 14, 2024
- Written by Gangappa Pujari
पवित्र शिवतीर्थावर विश्वनेते, विश्वगुरु पंतप्रधान मोदींचे मुंबईकरांतर्फे स्वागत. स्वाभिमान का बुलंद तारा है मोदी, दुनिया के आसमान का चमचमता तारा है मोदी..' असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचे खास स्टाईलमध्ये स्वागत केले.
- marathi.ndtv.com
-
कापूस, सोयाबीन उत्पादकांना गुड न्यूज, देवेंद्र फडणवीस यांचे PM मोदींच्या साक्षीनं शेतकऱ्यांना वचन
- Saturday September 21, 2024
- Written by Onkar Arun Danke
या हंगामात हमीभावापेक्षा अधिक दराने सोयाबीन आणि कापसाची खरेदी होईल,' असे वचन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने शेतकऱ्यांना दिले.
- marathi.ndtv.com
-
Exclusive : देशाच्या विकासाचे मॉडेल ते विरोधकांचे आरोप... थेट प्रश्नांना PM नरेंद्र मोदींची बेधडक उत्तरे
- Sunday May 19, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar, Pravin Vitthal Wakchoure
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NDTV नेटवर्कला विशेष मुलाखत दिली आहे. एनडीटीव्ही ग्रुपचे मुख्य संपादक संजय पुगलिया यांनी विचारलेल्या थेट प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेधडक उत्तरे दिली.
- marathi.ndtv.com
-
बारामतीतील संघर्षाला मोदी विरूद्ध राहुल रुप देण्याचा फडणवीसांनी प्रयत्न का केला? वाचा प्रमुख कारणे
- Sunday April 7, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा निवडणूक शरद पवारविरुद्ध अजित पवार किंवा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात राहुल गांधी अशी आहे, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पण या विधानामागील नेमकी कारणे काय आहेत?
- marathi.ndtv.com
-
Loksabha Election 2024: भाजप-बीजेडीचं घोडं अडलं, ओडिशात बीजेपीची स्वबळाची तयारी
- Saturday March 9, 2024
- Written by Manik Balaji Mundhe
बीजेडीनं विधानसभेच्या 147 जागांपैकी 100 जागा लढण्याची मागणी केली. भाजपला ती मागणी पटली नाही. बीजेडीची भूमिका पहाता मग भाजपनं 21 लोकसभा मतदारसंघापैकी 14 जागा मागितल्या. ती मागणी बीजेडीनं धुडकावून लावली. विशेष म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणूकीत बीजेडीचे 12 खासदार झाले होते तर भाजपचे 8. विधानसभेला बीजेडीनं स्पष्ट बहुमत मिळवत 112 जागा जिंकल्या होत्या तर भाजपनं 23. काँग्रेस सिंगल डिजिटमध्ये म्हणजेच फक्त 9 जागांवर विजयी झाली.